1 00:00:07,007 --> 00:00:08,884 ह्याआधी अमेरिकन गॉड्सवर 2 00:00:11,095 --> 00:00:16,308 आम्ही ब्लड डेथ आहोत, आणि हे सर्व ऑलफादरला समर्पित आहे! 3 00:00:17,143 --> 00:00:19,478 देवाचे पुनरुत्थान करणे तुम्हाला वाटतं तितके सोपं नाही. 4 00:00:19,562 --> 00:00:20,730 याबद्दल काय? 5 00:00:20,813 --> 00:00:22,732 समेडीने मला दिलेलं मोहनी. 6 00:00:23,524 --> 00:00:24,775 हे त्याच्यावर काम करेल का? 7 00:00:28,487 --> 00:00:30,740 रक्त. प्रेमाने ओतप्रोत. 8 00:00:31,323 --> 00:00:32,450 दोन थेंब. 9 00:00:34,285 --> 00:00:37,872 जी वास्तवता मी स्वीकारिते आहे ती म्हणजे ही जागा भंकस आहे. 10 00:00:39,248 --> 00:00:41,625 न्यायाधीश ट्रक्स यांनी मला मिस वेल्सचा संरक्षक म्हणून नियुक्त केले आहे. 11 00:00:41,709 --> 00:00:42,793 हॅलो, डार्लिंग. 12 00:00:43,544 --> 00:00:47,840 तुमच्या पत्नीची क्षमता कमी होऊ शकते, पण तिचा पोर्टफोलिओ मजबूत आहे. 13 00:00:48,591 --> 00:00:50,134 विचलित करा. चुकीच्या दिशेने पाठवा 14 00:00:50,217 --> 00:00:53,345 त्यांना सांगा की आम्ही जे सांगतो त्याकडे लक्ष द्या कारण ते महत्वाचे आहे. 15 00:00:55,055 --> 00:00:57,600 एक्सप्लोर 16 00:00:59,393 --> 00:01:00,644 रोजा पार्क्स सिविल राइट्स पायनियर 17 00:01:00,728 --> 00:01:03,606 शॅडो मून, ये मला शोध. 18 00:01:24,835 --> 00:01:27,046 संस्थापकांचा परमेश्वरावर विश्वास होता, 19 00:01:27,755 --> 00:01:32,259 ज्याने प्रत्येक व्यक्तीला समानता आणि स्वातंत्र्यचा अधिकार दिला. 20 00:01:32,885 --> 00:01:35,596 त्या सत्याच्या भोवती अमेरिकेची कल्पना साकारली होती 21 00:01:35,679 --> 00:01:38,891 आणि घोषणा ही शपथ होती, त्या परमेश्वराकडे. 22 00:01:40,601 --> 00:01:43,604 एक नवीन वचन की हे नवीन सरकार 23 00:01:43,687 --> 00:01:47,316 त्याच्या नागरिकांचे दैवी अधिकार सुनिश्चित करेल. 24 00:01:47,399 --> 00:01:50,653 जीवन, स्वातंत्र्य आणि आनंद देण्याचा प्रयत्न. 25 00:01:52,905 --> 00:01:55,616 पण नवीन सरकार कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते. 26 00:01:56,492 --> 00:02:00,120 कॉन्टिनेन्टल कॉंग्रेसमध्ये जोरदार वादविवाद सुरू झाला. 27 00:02:00,204 --> 00:02:04,208 ईश्वरप्राप्त अधिकार विरुद्ध भौतिकवाद. 28 00:02:06,710 --> 00:02:10,422 व्यापाराच्या भरभराटीचे दिवस होते, आणि तरुण देश 29 00:02:10,506 --> 00:02:14,301 इतिहासात सर्वात श्रीमंत देश बनण्याच्या प्रगतिपथावर होता. 30 00:02:18,556 --> 00:02:24,186 दरम्यान अमेरिकेने परमेश्वराला दिलेले वचन मोडले. 31 00:02:26,272 --> 00:02:28,691 जमीनदारांच्या चाबकाच्या फटक्याने आर्थिक वाढीस उत्तेजन मिळाले, 32 00:02:29,358 --> 00:02:33,445 आणि गुलामांचे मालक आणि त्यांच्या गुंतवणूकदारांच्या हातात आर्थिक सूत्र आले. 33 00:02:34,154 --> 00:02:38,659 कापसाच्या विपुलते द्वारा उत्पन्न झालेली संपत्ति सर्वत्र होती. 34 00:02:40,786 --> 00:02:44,540 राष्ट्राने आता वाणिज्य वेदीवर प्रार्थना केली. 35 00:02:45,291 --> 00:02:48,627 पण ज्यांना गुलाम केले होते त्यांचा आत्मा सोडून गेला नाही, 36 00:02:48,711 --> 00:02:53,424 त्यांनी त्यांच्याबरोबर नवीन जगात, त्यांची ओरिशा आफ्रिकन देवता आणली. 37 00:03:01,015 --> 00:03:05,728 पाण्यातून मार्गक्रमण करा 38 00:03:06,729 --> 00:03:12,651 पाण्यातून मार्गक्रमण करा, मुलांनो 39 00:03:12,735 --> 00:03:17,781 पाण्यातून मार्गक्रमण करा 40 00:03:18,574 --> 00:03:23,621 परमेश्वर त्या पाण्याला स्पर्श करणार आहे. 41 00:03:24,413 --> 00:03:30,002 सर्व यजमान पांढऱ्या कपड्यात दिसतात? 42 00:03:30,210 --> 00:03:36,884 परमेश्वर त्या पाण्याला स्पर्श करणार आहे. पाण्यातून जा... 43 00:03:36,967 --> 00:03:40,804 मी पूर्वजांच्या भूमीवरील ओरिशाला आवाहन करतो. 44 00:03:41,388 --> 00:03:45,351 लोकांना दाखवा की मी म्हणजे स्वतः नाही! मी म्हणजे आम्ही आहोत! 45 00:03:49,688 --> 00:03:51,941 आणि आम्ही शक्ती आहोत. 46 00:03:58,072 --> 00:04:02,034 तू मला प्रिय आहेस. मी ओशुन आहे. 47 00:04:06,246 --> 00:04:09,458 आयुष्य पुढे नेण्यासाठी तुझ्या धैर्याला माझे पूर्ण समर्थन. 48 00:04:11,043 --> 00:04:14,004 मी यमोजा आहे, म्हणजेच पाणी आहे. 49 00:04:15,297 --> 00:04:20,177 जेव्हा ओझे खूपच जड होते, तेंव्हा तू माझ्या बाहुत विश्रांती घेतो. 50 00:04:20,803 --> 00:04:24,848 मी आये आहे, तुझ्या खालची भूमी. 51 00:04:26,684 --> 00:04:30,896 तुम्ही माझे आहात आणि मी तुमची आहे. 52 00:04:31,897 --> 00:04:36,735 एक वेळ येईल जेव्हा आपण एकत्र येऊ. 53 00:04:36,819 --> 00:04:38,821 न्याय झोपलेला नसतो. 54 00:04:39,530 --> 00:04:43,117 सदाचरण घडते ते परमेश्वराच्या हातातून. 55 00:04:43,200 --> 00:04:45,744 मालकाची शक्ती कमी होते. 56 00:04:46,286 --> 00:04:51,834 आमच्यापैकी ज्यांना गुलाम केले गेले ते धुळीतून उठविले आत्मा शक्ती आहे. 57 00:04:53,002 --> 00:04:57,006 उद्याचा आशावाद आज आपला पाया बनू दे, 58 00:04:57,089 --> 00:04:59,425 आणि मी म्हणजे आम्ही, आम्ही म्हणजे शक्ती, 59 00:04:59,508 --> 00:05:03,762 आणि जर आपण एकोप्याने राहिलो नाहीत तर आपण शक्तिहीन बनू. 60 00:05:03,846 --> 00:05:07,808 तुमच्या अंत:करणात शांती असो आणि ओरिशा तुमचे योग्य मार्गदर्शन करो. 61 00:05:08,017 --> 00:05:11,186 ईश्वराच्या कृपेने... 62 00:05:12,104 --> 00:05:18,652 -आम्ही मात करू. -आम्ही मात करू. 63 00:06:38,941 --> 00:06:42,486 अमेरिकन गॉड्स 64 00:07:09,513 --> 00:07:10,556 तू तिला काय केलं? 65 00:07:17,771 --> 00:07:19,273 मी म्हणालो, तू तिच्याबरोबर काय केले? 66 00:07:19,982 --> 00:07:21,108 काही नाही. 67 00:07:21,191 --> 00:07:23,569 त्या भांडखोर बाईमुळे मी येथे आलेलो आहे! 68 00:07:31,368 --> 00:07:32,536 माझा विश्वास नाही. 69 00:07:32,619 --> 00:07:35,455 फोन आला. नाही, थांब, थांब! 70 00:07:49,970 --> 00:07:51,221 तुला झालं तरी काय? 71 00:07:56,894 --> 00:08:01,440 मी तुला संगितले ना. बिल्किस माझ्याशी खूप वाईट वागली. 72 00:08:03,233 --> 00:08:07,529 तिने माझ्यावर जो अन्याय केला आहे तो तिने दूर करावा ही माझी मागणी आहे. 73 00:08:08,864 --> 00:08:11,325 नाही, नाही, थांब. थांब! 74 00:08:11,408 --> 00:08:12,492 हे थांबव! 75 00:08:13,243 --> 00:08:15,746 मला वाटते जे काही घडले त्याबद्दल मला थोडी माहिती आहे. 76 00:08:16,205 --> 00:08:18,749 तर बोल. पटपट. 77 00:08:19,541 --> 00:08:23,545 बिल्किस ज्या शेवटच्या व्यक्तीशी भेटली तो बिल सँडर्स होता. 78 00:08:24,504 --> 00:08:25,797 बिल सँडर्स. 79 00:08:28,008 --> 00:08:32,971 जर तू खोटं बोलणार असलास तर ते विश्वास ठेवण्या योग्य असावे. 80 00:08:33,055 --> 00:08:35,599 मी सांगतोय तो इथे होता. 81 00:08:39,895 --> 00:08:43,398 अब्जाधीश दानशूर, टेक गुरु, 82 00:08:44,191 --> 00:08:51,114 आणि लेविटेक कंप्यूटिंग सिस्टमचा संस्थापक येथे बिल्किसला भेटला होता. 83 00:08:54,910 --> 00:09:01,041 पण बयेकडे लोकांना वेळोवेळी अदृश्य करण्याची कला आहे. 84 00:09:05,963 --> 00:09:07,756 तो इथून परत गेलाच नाही, म्हणूनच... 85 00:09:11,885 --> 00:09:14,263 त्याचा फोन अजूनही येथे आहे. 86 00:09:14,346 --> 00:09:16,181 तरीही बिल्किस कुठे आहे हे स्पष्ट नाही. 87 00:09:16,265 --> 00:09:18,100 तू मला विचारले काय घडलं. 88 00:09:19,476 --> 00:09:20,852 मी त्यावर प्रकाश टाकतोय. 89 00:09:21,979 --> 00:09:24,314 कॅमेरा 1, समोरचे दार 90 00:10:49,733 --> 00:10:51,985 -मला फोन दे. -काय? 91 00:10:52,069 --> 00:10:54,488 नाही, नाही, नाही. मी तुझ्यासोबत येतोय. 92 00:10:54,571 --> 00:10:56,073 असं काही होणार नाही. फक्त तो फोन दे. 93 00:10:56,156 --> 00:10:57,908 मी तुला सांगितले ना, मला बिल्किस हवी आहे. 94 00:11:00,577 --> 00:11:01,912 मूर्ख कुणीकडचा! 95 00:11:02,871 --> 00:11:04,623 तुझ्यासोबत जे काही केले, त्यासाठी कदाचित तू पात्र होता. 96 00:11:04,706 --> 00:11:06,041 मी तिला स्वतः शोधून काढेन. 97 00:11:10,170 --> 00:11:14,466 तुमच्याकडे 17 न ऐकलेले मेसेजेस आहेत. पहिला संदेश... 98 00:11:14,549 --> 00:11:16,927 हाय डॅड, आशा आहे की तुम्हाला माझे मेसेजेस मिळत आहेत. 99 00:11:17,010 --> 00:11:19,471 सर्व काही ठीक आहे ना? प्लिज मला कॉल करा. 100 00:11:31,608 --> 00:11:35,779 अलेक्झांड्रा सँडर्स. बिल सँडर्सची मोठी मुलगी. 101 00:11:35,987 --> 00:11:39,366 सँडर्सच्या संपर्कांंनुसार कोलंबिया येथे सहाय्यक प्राध्यापक. 102 00:11:41,076 --> 00:11:45,997 आता, तिने दहा व्हॉईसमेल्स सोडले आहेत, एकापेक्षा एक निराश करणारे. 103 00:11:47,582 --> 00:11:52,045 जर सँडर्सकडे सुरक्षितता तपशील असतील तर तसेच त्याच्या वारसांकडे सुद्धा असतील. 104 00:11:53,088 --> 00:11:54,089 हो. 105 00:11:54,714 --> 00:11:57,134 आपण त्यांच्या मुलीच्या बॉडी गार्डला विचारू... 106 00:11:58,844 --> 00:12:00,053 ते आपल्याला बिल्किसबद्दल सांगतील. 107 00:12:01,555 --> 00:12:03,849 शाबास से पठ्ठ्या. 108 00:12:09,062 --> 00:12:10,480 ते मला डिवचल्या बद्दल, हरामी. 109 00:12:13,692 --> 00:12:17,154 मी त्यासाठी अगोदरच माफी मागितली होती. 110 00:12:17,362 --> 00:12:19,156 माफी चालणार नाही. 111 00:12:19,239 --> 00:12:20,574 आता नाही. कधीच नाही. 112 00:12:22,868 --> 00:12:26,830 मी एकटी नाही. यावर माझा विश्वास आहे. 113 00:12:27,747 --> 00:12:29,332 मला त्यावर विश्वास ठेवावा लागेल. 114 00:12:30,876 --> 00:12:33,003 मी एकटी नाही. 115 00:12:45,015 --> 00:12:51,730 मी एकटी नाही. यावर माझा विश्वास आहे. मला त्यावर विश्वास ठेवावा लागेल. 116 00:12:52,647 --> 00:12:54,191 मी एकटी नाही. 117 00:12:54,274 --> 00:12:57,986 सँडर्स नेहमीचा होता. तिला वर्षाभरापासून आठवड्यातून एकदा तरी भेटतो. 118 00:12:58,653 --> 00:13:00,447 प्रश्न असा आहे की ती कोणासाठी काम करते. 119 00:13:02,699 --> 00:13:04,701 तुझी खापर पणजी? 120 00:13:04,784 --> 00:13:06,912 अरे, हो, ती फार महत्वाची व्यक्ति होती. 121 00:13:07,454 --> 00:13:10,749 ती लुइसियाना येथील पहिली अश्वेत महिला वकील होती. 122 00:13:11,958 --> 00:13:13,585 इथे बरेच काही शिकण्यासारखे आहे. 123 00:13:14,377 --> 00:13:15,545 अरे, डॅमन तू कुठे आहेस? 124 00:13:15,629 --> 00:13:17,047 डॅमन? 125 00:13:17,130 --> 00:13:19,174 तुला लाथ घालायच्या आधी इकडे ये. 126 00:13:25,847 --> 00:13:28,517 पापा! 127 00:13:28,600 --> 00:13:30,727 पापा! पापा! 128 00:13:42,989 --> 00:13:45,116 प्रत्येकाचे स्वागत आहे! 129 00:13:45,200 --> 00:13:47,536 परगेटरी: एक नवीन कामगाराचा मार्गदर्शक सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. 130 00:13:47,619 --> 00:13:49,621 वास्तविकता स्वीकारा 131 00:13:53,291 --> 00:13:55,043 तुझ्याकडे सिगरेट तर नसेलच, नाही का? 132 00:13:55,126 --> 00:13:58,380 -असतं तर किती चांगलं झालं असतं. -दिवसाला तीन पाकिटं ओढणारी मुलगी इथे आहे. 133 00:13:59,005 --> 00:14:02,842 मला घशाचा कर्करोग झाला तेव्हां डॉक्टर म्हणाले मला माझी जीवनशैली बदलावी लागेल. 134 00:14:03,760 --> 00:14:06,304 -त्यामुळे मी मेंथॉल ओढणे सुरू केले. -छान. 135 00:14:09,182 --> 00:14:12,310 एकदा जर आपण सर्व हुप्समधून उडी घेतली, 136 00:14:13,061 --> 00:14:15,188 तर, आपण येथून कधी बाहेर पडू तुला याची काही कल्पना आहे का? 137 00:14:16,064 --> 00:14:17,524 मृत्युचे एक महान रहस्य. 138 00:14:18,358 --> 00:14:21,778 तुझ्या जागी मी असते तर हे समजण्यासाठी मला फार वेळ घालवला नसता. 139 00:14:21,861 --> 00:14:24,447 तुझ्या बाबतीत तसेच झाले असते, मूर्खां. 140 00:14:25,949 --> 00:14:29,953 -हा माणूस? -मी 93 च्या उन्हाळ्यात मरण पावले. 141 00:14:30,036 --> 00:14:33,832 त्यावेळी हा तसाच होता. तेंव्हापासून तो बदलला नाही. 142 00:14:34,833 --> 00:14:35,875 छी. 143 00:14:37,168 --> 00:14:39,838 लक्ष द्या. लाल कार्ड धारकांनी, 144 00:14:39,921 --> 00:14:43,883 नियुक्त क्षेत्रात जावे. 145 00:14:43,967 --> 00:14:46,261 -नाही -केवळ रेड कार्डधारक. 146 00:14:54,227 --> 00:14:56,771 आपण कदाचित इथे एका तरुणाला पाहिले नसेल, 147 00:14:56,855 --> 00:15:00,275 खूप उंच, लाल केस, मोठे तोंड, वाईट वृत्ती, आयरिश? 148 00:15:00,358 --> 00:15:01,610 मला नाही वाटत. 149 00:15:02,319 --> 00:15:04,362 पण मी इतकी लोकांकडे बघत बसत नाही. 150 00:15:04,446 --> 00:15:06,906 अगं, तू जर त्याला पाहिलंस तर विसरणार नाहीस. 151 00:15:06,990 --> 00:15:08,241 त्याला विसरणे खूपच कठीण आहे. 152 00:15:08,908 --> 00:15:10,994 तर, तू वाईट मुलांमध्ये वावरते, नाही? 153 00:15:11,077 --> 00:15:16,583 अरे, नाही. छी. नाही, तसे नाही हे अजिबात तसे नाही. नाहीच. 154 00:15:16,666 --> 00:15:19,836 तू अशी बोलत होती की जणू तो कोणी खास आहे. 155 00:15:51,493 --> 00:15:52,869 नाही! नाही! 156 00:16:06,508 --> 00:16:09,803 खरेतर, त्या माणसाने मला ठार मारलं. 157 00:16:12,430 --> 00:16:14,474 -हो. -लक्ष द्या. 158 00:16:14,557 --> 00:16:20,146 जे लाल कार्ड धारक आहेत, त्यांनी कृपया नियुक्त क्षेत्राकडे जाण्याची कृपा करावी. 159 00:16:21,356 --> 00:16:24,943 या वेड्या हचिन्सनला वाटत असेल तो माझ्यावर मात करू शकतो. 160 00:16:25,944 --> 00:16:28,405 कदाचित त्याला कधीच माहित होणार नाही की मी ती फसवेगिरी कधीच विसरलो आहे. 161 00:16:28,488 --> 00:16:29,948 मी त्याची व्यवसाय खाती हॅक केली. 162 00:16:31,116 --> 00:16:34,244 संरक्षक कसला. तो एक पिशाच आहे. 163 00:16:34,327 --> 00:16:36,371 वृद्ध आणि अशक्त लोकांवर पाळत ठेवत असतो. 164 00:16:36,454 --> 00:16:39,332 इल्येसिनिअन रहस्यांची बदनामी करतो ते वेगळेच. 165 00:16:39,416 --> 00:16:43,336 -ओके. हॅलो, केमन आयलंड. -बिंगो. 166 00:16:43,420 --> 00:16:45,505 होय. याने सगळं आखलं आहे. 167 00:16:45,588 --> 00:16:50,051 ऑफशोअर अकाउंट्स, ग्राहकांच्या ट्रस्ट मधून पैसे वळवले जात आहेत... 168 00:16:51,469 --> 00:16:54,055 -फायरवॉल मला कुठे ते पाहू देत नाही. -नाही. 169 00:16:54,139 --> 00:16:57,392 आपल्याला सावळ्या गोंधळाचा पुरावा हवा असेल तर येथे या. 170 00:16:58,017 --> 00:17:02,105 मला त्याच्या कॉम्पुटर हवा आहे, जसे, वास्तविक हार्ड ड्राइव्हवर. 171 00:17:02,939 --> 00:17:04,899 तो एक धूर्त माणूस आहे. 172 00:17:05,734 --> 00:17:06,776 छान. 173 00:17:08,278 --> 00:17:11,156 त्याच्या घरात घूसूया तर. 174 00:17:11,239 --> 00:17:13,491 कदाचित पिता आणि पुत्रासाठी एक नाट्य. 175 00:17:14,826 --> 00:17:16,119 खेळ चालू. 176 00:17:16,911 --> 00:17:19,497 आता ती वेट्रेस कुठे गेली? मला खूप भुक लागली आहे! 177 00:17:21,249 --> 00:17:26,838 ठीक आहे. तिथे मुलीचा ड्रायव्हर आहे. आणि पाठीशी दुसरी कार पण. 178 00:17:26,921 --> 00:17:30,008 समजलं? तू मला सोबत आणलं म्हणून खुश असशीलच ना? 179 00:17:52,989 --> 00:17:56,743 सॉरी, मित्रा. प्लॅन थोडा बदलला आहे. 180 00:18:09,672 --> 00:18:12,926 तर, गिल्बर्ट, थरार संपलेला दिसतोय 181 00:18:13,009 --> 00:18:16,721 आता या गरीब माणसाचे शरीर भट्टीत झोकण्यात येईल, 182 00:18:16,805 --> 00:18:20,475 तर आता आपण हे पूर्णतः साफ करू या. 183 00:18:22,143 --> 00:18:23,144 गरीब बिचारा. 184 00:18:23,978 --> 00:18:27,148 हे जग सोडून जाणाऱ्या आत्म्यासाठी कोणताही मार्ग सुटलेला नाही. 185 00:18:27,232 --> 00:18:30,568 त्या परमेश्वराच्या मुलासाठी कोणीतरी चांगला विचार करत असावा. 186 00:18:30,652 --> 00:18:32,445 चांगला जोर लाव, गिल्बर्ट. 187 00:18:44,541 --> 00:18:49,587 छान, शाबाश! एक वीट! आणि बार नाहीत. 188 00:18:49,671 --> 00:18:52,298 तुम्ही जे शोधत आहात, तुम्हाला ते त्यात सापडणार नाही. 189 00:18:53,508 --> 00:18:55,969 आम्हाला आमचा फोन रिकामा आणि आवाज न करणारा आवडतो. 190 00:18:56,636 --> 00:18:57,846 तुमच्यासारखे दोन मूर्खां सारखं. 191 00:18:57,929 --> 00:18:59,055 ती कुठे आहे? 192 00:19:04,269 --> 00:19:05,478 चोरीचे फोन. 193 00:19:07,063 --> 00:19:09,482 डिस्पोजेबल. न शोधता येणारे. 194 00:19:10,233 --> 00:19:14,362 मला माहित आहे वायरलेस तुझ्या आवडीचे नाही, परंतु ते आपल्याला रडारखाली ठेवतील. 195 00:19:16,072 --> 00:19:17,156 आपला कुणाशीही जोडलेले नसू 196 00:19:17,240 --> 00:19:19,909 एनएसए येथे देखील आपल्याला ट्रॅक करू शकणार नाही. 197 00:19:19,993 --> 00:19:22,954 आणि ते प्रत्येकाचा मागोवा घेतात, कारण. 198 00:19:27,542 --> 00:19:30,086 मला वाटत नाहीत फोन नंबरवर प्रत्यक्षात तेवढे अंक असतात. 199 00:19:31,296 --> 00:19:32,881 एकूण एकवीस. 200 00:19:32,964 --> 00:19:37,552 नॉर्स पौराणिक कथांमध्ये राजघराणे तीन ही एक अतिशय महत्वाची संख्या आहे. 201 00:19:37,635 --> 00:19:42,724 सात समान उंचीचे आहेत, पूर्णत्व दर्शवित आहे. हिशोब कर. 202 00:19:43,349 --> 00:19:44,684 तीन गुणिले सात... 203 00:19:46,811 --> 00:19:47,854 समजले. 204 00:20:03,786 --> 00:20:05,163 हॅलो? 205 00:20:08,750 --> 00:20:10,293 हे तुझ्या करता आहे. 206 00:20:11,461 --> 00:20:14,672 -हे एक सुरक्षित लाइन आहे. -छान, खरंतर नाही, लेका. 207 00:20:16,549 --> 00:20:17,842 आता, बडबड बंद कर. 208 00:20:18,843 --> 00:20:19,969 हॅलो? 209 00:20:20,053 --> 00:20:22,180 -शॅडो? -हो. 210 00:20:23,806 --> 00:20:25,600 तुझ्या वडिलांना बोलायचं आहे. 211 00:20:31,898 --> 00:20:33,441 हॅलो, बेटा. 212 00:20:33,524 --> 00:20:35,276 अरे, मी आत्ता कामात आहे. 213 00:20:35,360 --> 00:20:38,404 मला तुझी मॅसेच्युसेट्स मध्ये कामासाठी गरज आहे. 214 00:20:38,488 --> 00:20:40,406 गाडीने येथे येण्यासाठी सुमारे तीन तास लागतील? 215 00:20:40,490 --> 00:20:41,532 जमणार नाही. 216 00:20:42,200 --> 00:20:44,994 ठीक आहे... मला बिल्किस सापडल्यानंतर आपण बोलू. 217 00:20:47,205 --> 00:20:48,206 येणार नाही आहे का? 218 00:20:48,957 --> 00:20:52,126 असे दिसते की माझ्या बायकोला वाचवण्यासाठी आम्हाला आणखी एक मार्ग शोधावा लागेल. 219 00:20:55,672 --> 00:20:58,883 आपण शत्रू होण्याची गरज नाही. 220 00:20:58,967 --> 00:21:01,344 तर, तिला जेथे कोठे ठेवल आहे, त्याबद्दल आम्हाला फक्त माहिती द्या, 221 00:21:01,427 --> 00:21:03,137 तुम्ही तुमच काम करायला मोकळे. 222 00:21:04,806 --> 00:21:05,890 तुम्ही लोकं कोण आहात? 223 00:21:05,974 --> 00:21:07,934 ठीक आहे, हा करार आहे. मुर्खा. 224 00:21:09,102 --> 00:21:12,772 तुम्ही आम्हाला सांगणार आहात की आम्हाला काय माहित असणे आवश्यक आहे, 225 00:21:12,855 --> 00:21:16,609 अन्यथा आम्ही रॉकेल ने 226 00:21:16,693 --> 00:21:18,861 तुमचे चामडे सोलून काढू, समजलं? 227 00:21:22,031 --> 00:21:23,157 रॉकेल? 228 00:21:24,450 --> 00:21:25,618 खरोखर? 229 00:21:26,536 --> 00:21:29,330 तू जरा तुझा जोश कमी करशील. 230 00:21:29,414 --> 00:21:30,665 हे मी हाताळतो. 231 00:21:33,334 --> 00:21:35,795 तुम्हाला खरोखर कल्पना नाही तुम्ही कोणाशी सामना करता आहात. 232 00:21:35,878 --> 00:21:37,255 आपण कधी एलियन अजेंडाबद्दल ऐकलंय? 233 00:21:37,338 --> 00:21:41,259 नाही? कारण तू एवढा पोरकट आहेस, 234 00:21:41,342 --> 00:21:43,011 कि तुला माहित नाही तू कोणता खेळ खेळत आहेस. 235 00:21:47,265 --> 00:21:49,267 तू बोलणं सुरू कर. 236 00:21:49,350 --> 00:21:51,894 अन्यथा तुला असा इंगा दाखवीन जे तू विसरू शकणार नाही. 237 00:21:51,978 --> 00:21:53,813 ते काय आहे जे त्याच्या डोक्यातून निघतंय 238 00:21:53,896 --> 00:21:56,274 अरे गाड्या, त्याला चाखायला दे. 239 00:22:09,620 --> 00:22:11,289 तुझा कधी पाठलाग केला गेला आहे का, मार्क? 240 00:22:11,873 --> 00:22:15,084 तुला कधी एलियन्स ने धरलंय का? 241 00:22:15,168 --> 00:22:17,170 तुला त्या गोष्टी कधीच आठवणार नाही, पण... 242 00:22:18,421 --> 00:22:19,714 त्याच्या सारखे. 243 00:22:23,217 --> 00:22:25,595 तु कधीच विसरणार नाही... 244 00:22:27,305 --> 00:22:28,931 कितीही प्रयत्न केले तरी. 245 00:22:29,891 --> 00:22:33,269 आपण पुनरुत्पादन प्रणालीपासून प्रारंभ करू. 246 00:22:33,352 --> 00:22:35,188 नाही, नाही, थांबा! 247 00:22:35,271 --> 00:22:36,522 ती होबोकेनमध्ये आहे. 248 00:22:37,106 --> 00:22:41,444 तिला एका इमारतीत ठेवले गेलं आहे... 249 00:22:42,070 --> 00:22:43,529 लाकडाच्या गोडाउनच्या मागे. 250 00:22:48,451 --> 00:22:49,535 चला जाऊया. 251 00:22:52,955 --> 00:22:56,834 आपण शार्डच्या प्रारंभिक श्येड्युलच्या मागे आहोत. का? 252 00:22:56,918 --> 00:23:00,213 हा आपला दोष नाही. बेसलाइन अल्गोरिदम अल्फा चाचणी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. 253 00:23:00,296 --> 00:23:02,256 तू स्वतःचा बचाव करतो आहेस का? 254 00:23:02,340 --> 00:23:05,510 सॉफ्टवेअर पुरवठा करणारे, लेविटेक मध्ये एक समस्या आहे. 255 00:23:06,177 --> 00:23:07,178 कोणत्या प्रकारची समस्या आहे? 256 00:23:07,386 --> 00:23:09,055 बोर्डरूममध्ये एकूण अनागोंदी कारभार आहे. 257 00:23:09,138 --> 00:23:10,890 ते दाबून ठेवण्यासाठी ते खूप प्रयत्न करीत आहेत 258 00:23:10,973 --> 00:23:14,894 पण आम्ही काही शोध घेतला आणि कळले विल्यम सँडर्स गहाळ झाले आहेत. 259 00:23:15,103 --> 00:23:17,146 गुंतवणूकदारांना माहित झालं तर बाजार कोसळतोय. 260 00:23:17,855 --> 00:23:23,402 ग्रहावरील शक्तिशाली माणूस कसा गायब होतो? 261 00:23:23,611 --> 00:23:26,781 मॅनहॅटन कॉल गर्लच्या अपार्टमेंट मधुन. 262 00:23:26,864 --> 00:23:30,118 -त्याबद्दल, मी अनुमान लावणार नाही. -एकूणच आकस्मिकता म्हणून... 263 00:23:30,201 --> 00:23:34,497 -बाहेर निघा. -ठीक आहे. 264 00:23:41,504 --> 00:23:45,842 मला लेविटेक सर्व्हर फार्म क्रमांक 37. होबोकेन, न्यू जर्सी दाखव. 265 00:23:47,385 --> 00:23:50,012 अरे, बापरे! 266 00:23:52,932 --> 00:23:54,725 मला कळायला हवं होत. 267 00:23:56,811 --> 00:23:59,147 इंटेलिजेंस सेल 268 00:24:07,363 --> 00:24:09,740 वेडी लेकाची! 269 00:24:49,155 --> 00:24:50,823 कोणीतरी देखण दिसतंय. 270 00:25:06,589 --> 00:25:07,965 शांती लाभो. 271 00:25:29,237 --> 00:25:33,616 बेटा, तू हळू आवाजात गाऊ शकशील का? 272 00:25:33,699 --> 00:25:35,993 तुला... गाणे काय आहे ते माहित आहे काय? हे असं आहे... 273 00:25:41,415 --> 00:25:44,752 कोणितरी? कुणाला माहित आहे का? हे गाणे काय आहे कृपया? हे असे आहे... 274 00:25:47,797 --> 00:25:49,674 कृपया कुणी तरी सांगा हे गाणे काय आहे ते? 275 00:25:49,757 --> 00:25:52,635 हे श्वेइजरचे रिक्वेम ऑफ बाल्डर आहे. 276 00:25:52,718 --> 00:25:53,803 तू इथे काय करतो आहेस? 277 00:25:53,886 --> 00:25:56,722 कॉफी. कोणीही कधी एवढी ताजी कॉफी बनवत नाही. 278 00:25:56,806 --> 00:25:59,433 कृपया हे गाणे काय आहे ते मला सांगू शकता? मी लहान असताना 279 00:25:59,517 --> 00:26:01,519 त्या चित्रपटात बॅकग्राऊंडमध्ये चालू होत. 280 00:26:01,602 --> 00:26:03,521 -याचा अर्थ काहीतरी असावा. -कशा बाबत? 281 00:26:03,604 --> 00:26:06,357 -मला माहित नाही. आपण परगरेटरी माणूस आहात. -मार्गदर्शक. 282 00:26:06,440 --> 00:26:08,985 -मी परगरेटरी मार्गदर्शक आहे. -ठीक आहे, छान. 283 00:26:09,694 --> 00:26:11,237 जर तू इतकी ज्ञानी नसती, 284 00:26:11,320 --> 00:26:13,698 तर कदाचित तू थोडी जास्त वेळ टिकली असती, 285 00:26:13,781 --> 00:26:15,658 तुला कदाचित अधिक सापडले असते. 286 00:26:16,158 --> 00:26:19,620 -जसे की? -तुझे नशीब बलवत्तर आहे. 287 00:26:21,038 --> 00:26:22,206 याचा अर्थ काय. 288 00:26:22,290 --> 00:26:24,917 म्हणजे तुम्ही शक्तिशाली शत्रूंना आकर्षित करता. 289 00:26:25,001 --> 00:26:27,086 बरं, हो. म्हणजे, युद्ध देवाने मला मारले. 290 00:26:27,169 --> 00:26:28,546 तो शक्तिशाली शत्रू आहे. 291 00:26:29,672 --> 00:26:30,715 ठीक आहे. 292 00:26:30,798 --> 00:26:32,633 बर मग, ह्याचा गाण्याशी काय संबंध आहे? 293 00:26:32,717 --> 00:26:34,010 मला कल्पना नाही. 294 00:26:34,093 --> 00:26:37,221 बरं, हे त्याचे थीम सॉंग आहे किंवा अजूनकाही? 295 00:26:37,305 --> 00:26:39,640 युद्ध देवाच्या लढाई गाण्यासारखे? 296 00:26:46,355 --> 00:26:48,524 अजून कोणी हे पाहिलं का? 297 00:27:13,215 --> 00:27:22,141 हाय. 298 00:27:24,060 --> 00:27:28,189 रबरी नळी मध्ये एक... एक गाठ होती, आणि... 299 00:27:29,899 --> 00:27:32,943 तू कुठे होतीस? तू कुठून आलीस? 300 00:27:34,820 --> 00:27:36,280 परगरेटरी? 301 00:27:44,413 --> 00:27:45,498 तुला थंडी वाजत असेल? 302 00:27:45,706 --> 00:27:50,878 हो. 303 00:27:53,506 --> 00:27:56,425 धत. मी जिवंत आहे तर. 304 00:27:57,385 --> 00:27:59,053 हो मॅम. तुम्ही जीवंत आहात. 305 00:28:04,225 --> 00:28:06,060 -हे माझे आहे? -नाही. 306 00:28:06,852 --> 00:28:08,521 किंवा कदाचित. 307 00:28:09,647 --> 00:28:10,815 मी खरोखर सांगू शकत नाही. 308 00:28:11,899 --> 00:28:14,026 मला वाटते की हे इथेल्या शरीरातून आहे. 309 00:28:15,986 --> 00:28:19,490 -अच्छा. तो उंच माणूस? लाल केस? -हो. 310 00:28:19,698 --> 00:28:21,200 अरे, तो स्वीनी आहे. 311 00:28:21,784 --> 00:28:24,120 तो कोठे गेला हे तुला माहिती आहे का? 312 00:28:24,578 --> 00:28:26,872 त्याला घेऊन गेले. थोड्या वेळापूर्वी. 313 00:28:26,956 --> 00:28:31,001 त्याचे जे काही उरले होते ते. त्याच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. 314 00:28:31,669 --> 00:28:33,087 ठीक आहे, तर तो मेला. 315 00:28:33,921 --> 00:28:36,340 जसे, खरंतर मेला. पूर्णपणे मृत. 316 00:28:40,094 --> 00:28:41,387 आणि ही माझी चूक आहे. 317 00:28:47,351 --> 00:28:49,353 नाही.नाही. मी, मी त्याला ठार मारले नाही. 318 00:28:49,937 --> 00:28:55,067 फक्त... फक्त त्याला पुन्हा जिवंत करू शकले नाही, 319 00:28:55,151 --> 00:29:00,197 जे मी करण्यास सक्षम असायला हवे होतं, पण मी तसे केले नाही. ही एक मोठी गोष्ट आहे. 320 00:29:02,199 --> 00:29:04,285 बरं, मी तुझ्यावर टीका करणार नाही. 321 00:29:05,661 --> 00:29:10,666 शास्त्रात लिहल्याप्रमाणे, प्रत्येकाची वेळ असते जन्माची तसेच मरण्याची वेळ. 322 00:29:10,749 --> 00:29:14,003 बरोबर. पण कोणीतरी पुस्तकात लिहिले म्हणून याचा अर्थ असा नाही की ते खरे आहे. 323 00:29:14,086 --> 00:29:15,296 तुझे म्हणणे ठीक आहे. 324 00:29:15,379 --> 00:29:19,133 मी अशी व्यक्ति आहे जीचा विश्वास आहे की तो जिथे आहे तिथे... 325 00:29:20,217 --> 00:29:21,844 तो तिथेच असावा. 326 00:29:53,375 --> 00:29:56,337 -काय रे, मूर्खा? -मी मूर्ख दिसतो का? 327 00:29:56,420 --> 00:29:57,755 नाहीतर काय, तू आहेच मूर्ख. 328 00:30:00,382 --> 00:30:05,971 हे एक गृह आक्रमण आहे फक्त रहिवाशांना भीती घालण्याचा हेतू नाही तेवढेच. 329 00:30:06,055 --> 00:30:09,266 जरी मला हरकत नाही जर निस्तेज मेंडाळ पती 330 00:30:09,350 --> 00:30:11,352 थोड्या घाणीत माखून घेत असेल तर, हं? 331 00:30:12,019 --> 00:30:16,732 त्याने फक्त आपले जग कोसळताना पहावे आणि मला फक्त त्याचा कॉम्प्युटर हवाय. 332 00:30:17,525 --> 00:30:19,652 -तुला झालं तरी काय? -हे! 333 00:30:25,157 --> 00:30:27,535 -तू ऐकतोयस? -हो. 334 00:30:28,827 --> 00:30:30,371 होय, तुम्हाला ते 24 तासात मिळेल. 335 00:30:30,454 --> 00:30:32,248 -छान. -पण भावा, मला मदत हवी. 336 00:30:32,331 --> 00:30:33,415 बरं, बोल. 337 00:30:33,499 --> 00:30:37,294 प्रत्येक वेळी तो बोहार-तोंड्या जोहान येथे येतो, तो अडचणी निर्माण करतो. 338 00:30:38,754 --> 00:30:41,966 मला तो माकड येथे नको आहे त्याला येथून घालव नाहीतर त्याचा खून होईल. 339 00:30:42,049 --> 00:30:43,259 मी ते हातळीन. 340 00:30:53,602 --> 00:30:55,062 हा कोण? 341 00:30:55,521 --> 00:30:56,647 तो जबरदस्त आहे. 342 00:30:56,730 --> 00:31:00,985 त्याने '78 च्या हिमवादळात व्हाइटफेस पर्वतावर '61 फ्लॅटहेड चालविली. 343 00:31:01,068 --> 00:31:03,112 ताशी शंभर मैलाचे वारे वाहताना, तीन फूट जाड बर्फ पडले असतांना. 344 00:31:03,195 --> 00:31:06,031 पुढे, सांग! सांग! सांग! 345 00:31:06,115 --> 00:31:08,284 तेव्हापासून दुसऱ्या कोणीहि तो विक्रम मोडला नाही. 346 00:31:08,367 --> 00:31:10,661 नवीन बॅन्डमेटचे ऑडिशनिंग, जोहान? 347 00:31:10,869 --> 00:31:12,663 ते म्हणतात की हे शक्य नाही, 348 00:31:12,746 --> 00:31:15,124 पण वेनसडे बरोबर, नियम लागू होत नाहीत. 349 00:31:15,207 --> 00:31:16,584 काय! काय म्हणतोस! 350 00:31:16,667 --> 00:31:20,045 हा एक मोठा गैरसमज आहे, नाही का, जोहान? 351 00:31:20,129 --> 00:31:21,505 तुला काही इजा करायची नव्हती ना? 352 00:31:21,589 --> 00:31:24,633 -नाही -नाही नाही, त्याला इजा करायची नव्हती. 353 00:31:24,717 --> 00:31:28,470 असं असलं तरी, माझ्या माहितीनुसार, थोडं रक्त सांडल्याशिवाय 354 00:31:28,554 --> 00:31:31,181 पार्टी सुरू होत नाही, खरं ना? 355 00:31:33,517 --> 00:31:37,479 हे उत्तम झाले. पुढे बोल, जोहान! 356 00:31:37,563 --> 00:31:40,190 इनकीपर, माझ्या वतीनं सगळयांना दारू पाजा? 357 00:31:40,816 --> 00:31:44,028 अरे, हो! 358 00:31:44,111 --> 00:31:46,572 मुला, मदतनिसाला मारण्याचा प्रयत्न नको, ठीक? 359 00:31:47,573 --> 00:31:49,450 त्यांचे प्रेम आम्हाला टिकवते. 360 00:31:49,533 --> 00:31:51,535 वेलकम टु हेल 361 00:31:54,413 --> 00:31:57,249 मी कधी कधी नियम विसरतो, ठीक आहे? 362 00:31:58,792 --> 00:32:00,169 मला कळतं. 363 00:32:00,878 --> 00:32:03,172 तुला अजूनही तुझ्या बँडच्या लोकांसाठी दुखी आहेस. 364 00:32:03,255 --> 00:32:06,050 ते माझे भाऊ होते, माझे कुटुंब होते. 365 00:32:06,800 --> 00:32:10,471 आणि मी त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेईन आणि त्याचं चामडं सोलून कधीन. 366 00:32:13,891 --> 00:32:15,267 तू मारलस का त्यांना? 367 00:32:15,851 --> 00:32:18,771 नाही, मी... तुम्ही मला असे का विचारता? नाही! 368 00:32:18,854 --> 00:32:24,985 अरे, माझ्या सभ्य, रक्त पिणाऱ्या खुंखार अस्वला. 369 00:32:25,861 --> 00:32:30,074 वस्तुस्थिती अशी आहे, आपण वारंवार मूर्खां सारखे हालचाली करत असतो, 370 00:32:30,157 --> 00:32:34,411 आणि अशा अवस्थेमध्ये, आपण काय करीत आहोत हे तुझ्या लक्षात राहत नाही. 371 00:32:35,704 --> 00:32:39,625 तो एक अपघात असू शकतो. कोणीही त्या बँडला मारू शकतो. 372 00:32:41,293 --> 00:32:44,129 बरेच जण टपून बसले होते, पण लक्षात ठेव... 373 00:32:44,672 --> 00:32:49,718 तुझे संगीत आकर्षित करू शकतील असे सर्व भक्त पाहिजेत. 374 00:32:50,177 --> 00:32:53,514 तर तू आता तुझा नवीन बॅंड बनव. 375 00:32:56,266 --> 00:32:58,644 मी त्यांना मारले नाही! 376 00:33:05,526 --> 00:33:10,531 माझे ऐक. घरी जा. झोप आता. 377 00:33:11,031 --> 00:33:15,994 आणि मग मी सांगीतलेल्या गोष्टी कर. ठीक आहे? 378 00:33:17,287 --> 00:33:18,455 हो, ऑलफादर. 379 00:33:27,715 --> 00:33:32,928 मी देवाला मदतीसाठी हाक मारतो पण त्याचे सिंहासन रिकामे आहे! 380 00:33:44,106 --> 00:33:48,694 ईश्वर ज्याच्या नावाने आपण उभे आहोत! 381 00:33:48,777 --> 00:33:50,821 -ओडीनचा जयजयकार! -ओडीनचा जयजयकार! 382 00:34:16,096 --> 00:34:17,473 परिचित चेहरे. 383 00:34:18,265 --> 00:34:25,022 माझी लेविटेक सोबत जवळची सामरिक भागीदारी आहे, 384 00:34:25,105 --> 00:34:28,233 आणि मी सहमत आहे की तू... 385 00:34:29,151 --> 00:34:32,654 मिस्टर सँडर्सकडून उपासना स्वीकारू शकते 386 00:34:32,738 --> 00:34:39,495 तरतुदीसह की तू त्याच्या बलिदानात मदत केली नाही. 387 00:34:39,578 --> 00:34:44,249 माझ्यात आणि माझ्या उपासकांमधे काय घडतंय हा तुमच्या चिंतेचा विषय नाही. 388 00:34:47,628 --> 00:34:52,341 चला तर मग भूतकाळात जाऊया. 389 00:34:52,424 --> 00:34:54,843 तू आणि मी. 390 00:34:54,927 --> 00:34:59,598 जुन्या देवीला नवीन देव. 391 00:35:07,481 --> 00:35:11,860 तू नवीन देवाला पूर्णपणे वचन दिले असल्यास, 392 00:35:11,944 --> 00:35:18,200 तुझे उदाहरण जुन्या आघाडीतील पुष्कळ लोकांना पटवून देईल 393 00:35:18,283 --> 00:35:23,121 की हे होणारे युद्ध नाकारणे गरजेचे आहे! 394 00:35:23,831 --> 00:35:26,416 वेनसडे स्वत: लढाईत जाऊ शकत नाही. 395 00:35:26,500 --> 00:35:29,753 हे तुझे नेहमीचेच भाषण आहे. 396 00:35:32,589 --> 00:35:33,924 माफ कर. 397 00:35:40,931 --> 00:35:45,602 आमचे तंत्रज्ञान दैवाचे माणसाशी 398 00:35:46,478 --> 00:35:48,647 असलेल्या नात्यात क्रांती घडविल. 399 00:35:49,147 --> 00:35:52,943 नवीन देव आणि जुने देवता त्याचा थेट संपर्क असेल 400 00:35:53,026 --> 00:35:54,945 आमच्या उपासकांच्या मनाने. 401 00:35:56,029 --> 00:35:57,406 माझा तुझ्यावर विश्वास बसत नाही. 402 00:36:01,869 --> 00:36:03,620 तू येथून बाहेर जाणार नाहीस... 403 00:36:04,830 --> 00:36:11,128 जोपर्यंत बिल सँडर्स प्रकट होत नाही आणि हा गैरसमज दूर करत नाही तो पर्यन्त. 404 00:36:11,211 --> 00:36:14,756 आपल्या दोघांना माहित आहे की हे होणार नाही. 405 00:36:16,508 --> 00:36:20,804 मी तुझा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. 406 00:36:23,724 --> 00:36:27,603 मी एकटी नाही. माझ्यासोबत प्रेम आहे. 407 00:36:29,313 --> 00:36:31,106 तुझं संपल नाही का? 408 00:36:31,189 --> 00:36:34,651 माझ्याकडे प्रेम आहे. माझ्याकडे प्रेम आहे. 409 00:36:40,782 --> 00:36:42,910 मला आशा आहे की ते फार वेदनादायक नसेल. 410 00:36:56,006 --> 00:36:57,049 पुढे काय? 411 00:36:57,132 --> 00:37:01,053 तिने अजूनही सँडर्सचा पत्ता देण्यास नकार दिला तर, 412 00:37:01,136 --> 00:37:04,890 आपण तिला दुसऱ्याची गुप्तहेर बनवण्याचा धोका पत्करू शकत नाही. 413 00:37:20,697 --> 00:37:21,865 वलहल्ला ईस्ट 414 00:38:18,046 --> 00:38:22,843 प्रेश्ड रॅट आणि वार्थोग यांनी त्यांचे दुकान बंद केले आहे. 415 00:38:26,179 --> 00:38:30,517 त्यांना बंद करायचे नव्हते, त्यांच्याकडे तेच होतं 416 00:38:31,435 --> 00:38:35,147 ऍटोनल अँपल आणि ऍम्प्लिफाइड हीट विकतोय 417 00:38:35,897 --> 00:38:40,110 आणि प्रेस्ट रॅटच्या कुत्र्याच्या पायाचा संग्रह. 418 00:38:41,236 --> 00:38:43,447 अहो! 419 00:38:45,073 --> 00:38:46,283 थांबा! 420 00:38:46,992 --> 00:38:49,244 माझ्या मार्गातून दूर जा, गाढवा! 421 00:38:50,912 --> 00:38:54,666 -किळसवाणा घाणेरडा म्हातारा! -काय नजारा आहे, दळभद्री! 422 00:39:06,136 --> 00:39:07,596 वडिलांचा फोन. 423 00:39:07,679 --> 00:39:08,972 सेल्फ सर्व 424 00:39:21,985 --> 00:39:23,695 -नमस्कार? -हो, शॅडो, बरं झालं भेटलास. 425 00:39:23,779 --> 00:39:25,864 थांब. तू ठीक आहेस ना? 426 00:39:25,947 --> 00:39:28,450 मी ठीक आहे, परंतु कोणी जोहान नावच्या वेड्याने 427 00:39:28,533 --> 00:39:30,827 तुझे वडील आत असताना बार उडवून दिला. 428 00:39:31,953 --> 00:39:34,247 -तो आहे... -दुर्दैवाने, तो निघून गेला. 429 00:39:34,331 --> 00:39:36,416 -ते ठीक आहेत. -गुडबाय. 430 00:39:36,500 --> 00:39:39,586 ते ठीक नाहीत. ते शारीरिकदृष्ट्या ठीक आहेत पण ते गोंधळलेले आहेत. 431 00:39:39,669 --> 00:39:44,007 -वर्थोंग एक पट्टीदार टाय. -आता आम्ही त्यांना इस्पितळात नेत आहोत. 432 00:39:44,091 --> 00:39:47,427 हे एक... एक खास रुग्णालयासारखे आहे. एक वेड्याचा घर 433 00:39:47,511 --> 00:39:49,471 ती वेळ आली तर पण खरोखर? 434 00:39:49,930 --> 00:39:51,014 -हे गंभीर आहे! -त्यांच्या दरम्यान, 435 00:39:51,098 --> 00:39:53,100 -ते तीन पायांची पोती घेऊन गेले. -सर्व ठीक आहे, चला... 436 00:39:53,600 --> 00:39:55,143 -तू ठीक आहेस का? -थोडीफार, परंतु... 437 00:39:55,227 --> 00:39:57,229 ठीक आहे, ठीक आहे, ऐक, मी... 438 00:39:58,271 --> 00:40:00,607 मी... मला एक वेगळी परिस्थिती दिसते, पण... 439 00:40:00,690 --> 00:40:04,236 मला माहित आहे की तू आणि तुझे वडिलांचं वाकडं आहे पण त्यांना असं कधीच पाहिले नाही. 440 00:40:04,861 --> 00:40:05,946 तू येथे येणं गरजेचं आहे. 441 00:40:06,530 --> 00:40:07,781 -प्लिज. -अरे! 442 00:40:11,910 --> 00:40:12,994 टाकी भरली. 443 00:40:15,705 --> 00:40:19,084 -ते सध्या सुरक्षित आहेत का? -हो, पण एकदा का त्यांनी त्याला अडकवलं 444 00:40:19,167 --> 00:40:21,169 -स्ट्रेटजेकेट किंवा कशातही. -प्रेश्ड रॅट आणि वर्थोंगमध्ये पकडले 445 00:40:21,253 --> 00:40:23,213 -दुकान पुन्हा उघडले... -माहित आहे. जे करू शकतेस ते कर. 446 00:40:23,296 --> 00:40:26,633 -त्यांना सुरक्षित ठेव. आपण उद्या बोलू. -मला खरंच वाटतं की तू... 447 00:40:28,135 --> 00:40:29,970 सेल्फ सेर्व, रेग्युलर 34.90 डीजल 448 00:40:30,053 --> 00:40:31,638 म... मला जायचे आहे. ठीक? 449 00:40:31,721 --> 00:40:33,640 शक्य तितक्या लवकर आपण बोलू या. बाय. 450 00:40:38,562 --> 00:40:41,314 एका माकडाने माझ्या पॅंटवर शी केली. 451 00:40:41,398 --> 00:40:43,150 सर्वकाही ठीक होईल. 452 00:41:41,708 --> 00:41:47,088 -तू एका रत्नासारखी सुंदर आहेस. -तुझी चॉकलेट त्वचा. 453 00:41:47,714 --> 00:41:52,469 -तुझी संमोहन टाकणारी नजर. -होय. मला आणखी सांग. 454 00:41:52,552 --> 00:41:55,388 रहस्यमय. जगावेगळी. 455 00:41:55,472 --> 00:41:59,476 तू मला मोहात पाडलेस. तू मला गिळ. तू दृष्ट सुंदरी. 456 00:42:00,435 --> 00:42:03,980 -मला तुझ्यात प्रवेश करायचा आहे. -तुझ्या आत यायचे आहे. 457 00:42:04,189 --> 00:42:07,859 -माझी पूजा कर. -तू देवी, तू माझ्यासाठी बनवलेली आहेस. 458 00:42:08,443 --> 00:42:10,237 तू माझ्यासाठी बनवली गेली आहेस. 459 00:42:17,160 --> 00:42:18,495 शांत व्हा! 460 00:42:22,624 --> 00:42:24,626 तू जे म्हणतोस ती मी नाही. 461 00:42:26,670 --> 00:42:28,922 मी तुझ्यासाठी बनवले गेले नाही. मी शिवाच्या आधी होते, 462 00:42:29,005 --> 00:42:30,924 मी शब्दाच्या आधी, ईफ्रोडाईटच्या आधी होते. 463 00:42:31,132 --> 00:42:37,389 मी एकटी नाही! मला माहित होते आणि परिचित होते. मी... 464 00:42:41,601 --> 00:42:47,274 माझे नाव होतं... 465 00:43:09,921 --> 00:43:11,172 तू कोण आहेस? 466 00:43:11,256 --> 00:43:13,300 तू मला ओळखतेस तशी मी तुला ओळखते. 467 00:43:16,928 --> 00:43:20,307 मी... म्हणजे आम्ही. 468 00:43:22,350 --> 00:43:23,435 ओशुन. 469 00:43:29,232 --> 00:43:30,525 स्वतःकडे बघ. 470 00:43:32,527 --> 00:43:36,281 तुझा गोड स्वभाव, खरा आत्मा बघ. 471 00:43:37,407 --> 00:43:42,620 तू कोण आहेस हे पहा, आणि तू नेहमी कोण होतीस. 472 00:43:45,498 --> 00:43:49,002 -मी एकटी नाही. -तू माझी प्रिय आहेस. 473 00:43:50,170 --> 00:43:53,715 तुम्ही जीवनाचा गाडा जसा पुढे ढकलत न्याल मी तुझं धैर्य वाढवीत समर्थन देईन. 474 00:44:00,221 --> 00:44:05,018 ते जे म्हणतात ते तू नाहीस. तुला जे व्हायचे आहे ते तू आहेस. 475 00:44:05,101 --> 00:44:07,645 मी ती आहे जिचे अस्तित्व अबाधित आहे. 476 00:44:30,335 --> 00:44:31,836 मला वाटते की आम्ही तिला तोडले. 477 00:44:40,220 --> 00:44:41,346 अरे देवा. 478 00:44:52,524 --> 00:44:54,734 चाखणे. काय संकल्पना. 479 00:45:01,074 --> 00:45:04,244 तुम्हाला माहिती आहे, हे नियमांनुसार नक्की नाही. 480 00:45:06,454 --> 00:45:09,457 -तर, हा तो आहे का? -हो, मॅम. 481 00:45:11,209 --> 00:45:13,461 तो पूर्ण फिट बसतो. 482 00:45:27,642 --> 00:45:29,561 मला आशा आहे की मी फार धीट आहे असे तुम्हाला वाटणार नाही, 483 00:45:29,644 --> 00:45:33,106 पण आपल्यासारख्या एखाद्याला भेटल्यावर माणसात विश्वास निर्माण होतो. 484 00:45:34,190 --> 00:45:37,527 कशात, मी... नक्की सांगू शकत नाही. 485 00:45:38,486 --> 00:45:39,612 होय, मी सुद्धा सांगू शकत नाही. 486 00:45:40,405 --> 00:45:43,741 मला वाटते की शेवटी आपण ज्या गोष्टी पाहू शकत नाही अशाच गोष्टीवर विश्वास ठेवतो. 487 00:45:43,825 --> 00:45:45,201 कारण आपणाला माहित असते की ते तिथे आहे. 488 00:45:46,911 --> 00:45:48,163 हेच आपल्या जीवनाला चालना देते. 489 00:45:49,497 --> 00:45:50,665 कदाचित तसे असेल. 490 00:45:52,625 --> 00:45:56,546 छान, धन्यवाद. मला जावे लागेल. 491 00:45:57,380 --> 00:45:59,466 कोठे जाणार, मी विचारण्यास हरकत नसेल तर? 492 00:46:00,049 --> 00:46:04,262 मला अद्याप खात्री नाही, पण... मला गाण्याबद्दल एका माणसाला भेटायचे आहे. 493 00:46:06,014 --> 00:46:08,016 -छान, शुभेच्छा. -तुम्हालाही. 494 00:46:20,028 --> 00:46:23,239 मिस, आपण इकडून वळतो. 495 00:46:24,032 --> 00:46:27,076 तो म्हणतो की आपण इकडून वळायचे. तुला थोडे दूर नॉर्ट, सी ला जायचे का? 496 00:46:27,869 --> 00:46:30,997 सी, नॉर्ट, मला वाटते. ठीक आहे. 497 00:46:34,918 --> 00:46:39,297 -मिस काळजी घ्या -तुम्ही सुद्धा. धन्यवाद. 498 00:47:11,788 --> 00:47:18,419 ट्रक स्टॉप डायनर 499 00:47:31,307 --> 00:47:35,311 ए! 500 00:47:36,854 --> 00:47:39,065 तुम्ही उत्तरकडे चाललात का? 501 00:47:39,148 --> 00:47:42,735 -होय. तुम्हाला कोठे जायचे? -कैरो. इलिनॉय. 502 00:47:43,236 --> 00:47:44,404 आत या.