1 00:00:01,836 --> 00:00:03,126 लाऊडरमिल्क मध्ये मागच्या भागात 2 00:00:03,713 --> 00:00:05,013 मी सैम लाउडरमिल्क. 3 00:00:05,172 --> 00:00:09,092 आणि मी तुम्हाला व्यसनमुक्तीच्या मार्गावर नेण्यासाठी अतिशय उत्साहात आहे. 4 00:00:09,260 --> 00:00:11,100 तिला तिच्या मुलीसोबत समस्या आहे. 5 00:00:11,262 --> 00:00:14,892 मला वाटतं तुझ्या पध्दतीच्या मदतीची तिला गरज आहे. 6 00:00:15,057 --> 00:00:16,767 हा माझा क्रमांक. मदत हवी असेल, तर फोन कर. 7 00:00:16,934 --> 00:00:19,854 नको असेल, तर गेली उडत. 8 00:00:20,020 --> 00:00:22,610 मी अॅलीसन. मी नुकतीच २सी त रहायला आलेय. 9 00:00:22,773 --> 00:00:26,243 सॅम, २ बी की करायचं नाही. 10 00:00:26,402 --> 00:00:29,072 हा, मला वाटत करायचं नाही. 11 00:00:29,238 --> 00:00:31,658 तुझा प्रायोजक आणि एकुलता एक मित्र म्हणून... 12 00:00:31,824 --> 00:00:33,954 ...तू लोकांसाठी तुला आवडून घेण कठीण करतोस. 13 00:00:34,118 --> 00:00:35,538 माझ्या प्रेयसी पासून दूर हो. 14 00:00:35,703 --> 00:00:38,873 रस्त्यातुन बाजूला हो कि नाहीतर वेगळा मार्ग आहे. 15 00:00:39,206 --> 00:00:41,126 तू बार मध्ये काय करत होतास? 16 00:00:41,292 --> 00:00:44,002 तू पियक्कड, मी पियक्कड. आपण ते करत नाहीत. 17 00:00:44,211 --> 00:00:45,761 सॅम आहे की--? 18 00:00:45,921 --> 00:00:48,171 ठिक, आल्या बद्दल धन्यवाद. मी त्याला सांगेन. 19 00:01:00,603 --> 00:01:02,193 माफ करा. 20 00:01:03,105 --> 00:01:04,515 बेकर पर्वत इथून किती दूर आहे? 21 00:01:04,690 --> 00:01:06,400 बेकर पर्वत? 22 00:01:08,027 --> 00:01:10,857 कावळ्याच्या गतीने उडत गेलात, तर १२ मैलावर. 23 00:01:12,198 --> 00:01:16,618 खरच? समजा मी वेगाने घावणार एशियन चीनचीला माकड आहे? 24 00:01:16,786 --> 00:01:21,076 मग ते किती दूर आहे? पोहणारा बीव्हर असेन तर? 25 00:01:21,248 --> 00:01:23,958 समज मी बीव्हर आहे आपल्या कुटुंबासोबत उलट्या दिशेने पोहतोय... 26 00:01:24,126 --> 00:01:26,456 ...आणि पिलांपैकी एकाच पंख फाटलय... 27 00:01:26,629 --> 00:01:30,549 ...मग किती दूर? किंवा मी तीन पायाची मांजरी असेन? 28 00:01:30,758 --> 00:01:34,428 हा आंधळी खार, आम्हाला हातकड्या ठोकल्यात, रस्ता शोधत जायचंय. 29 00:01:34,595 --> 00:01:37,675 आता हे १२ मैला पेक्षा कमी होईल की थोडं जास्त? 30 00:01:37,848 --> 00:01:41,598 कारण माझ्याजवळ कॉकर स्पॅनीयल आहे जो निकल थुकत उलटा चालतोय. 31 00:01:41,769 --> 00:01:44,269 ठिक, त्याला हवेवर स्वार होऊन जायला आवडत. 32 00:01:44,438 --> 00:01:46,648 त्याचा साधारणपणे पोहचण्याचा काळ किती असेल? 33 00:01:46,816 --> 00:01:50,276 किंवा तुझ्यासारख्या पशुभुगोलवेत्त्याला बसवून.... 34 00:01:50,444 --> 00:01:52,994 ...जर मी बेकर पर्वता पर्यंत गेलो. 35 00:01:53,155 --> 00:01:55,405 तर किती वेळ लागेल? 36 00:02:06,502 --> 00:02:07,962 काय हे. 37 00:02:08,546 --> 00:02:10,966 मला बनवून दे. 38 00:02:11,715 --> 00:02:13,375 चल दे. 39 00:02:13,843 --> 00:02:16,433 -तू यंत्रा सोबत काय करतो आहेस? -तुझ कॉफी बनवण्याच मशीन वाईट आहे. 40 00:02:16,595 --> 00:02:19,715 -माझ कॉफी बनवण्याच मशीन वाईट आहे? -हो, मी यापेक्षा जास्त गतीने मेथ बनवू शकतो. 41 00:02:19,890 --> 00:02:22,230 -आणि मला वाटत मला कळलंय. -तू नेहमीच चूकीच्या पध्दतीने करत आलाय. 42 00:02:22,393 --> 00:02:24,603 -तू चुकीच्या पध्दतीने करत आलाय. -मी चुकीच्या पध्दतीने करतोय? 43 00:02:24,770 --> 00:02:26,560 -हो. -मी तसं करत नाहीये. 44 00:02:26,730 --> 00:02:29,480 -ते चविष्ठ कॉफी बनवत. -मग तू का करत नाहीस, कळल? 45 00:02:29,650 --> 00:02:32,490 दरवाज्यावर कोण आलंय पहां, मी तुला कॉफी कशी करायची ते शिकवेन. 46 00:02:32,653 --> 00:02:34,863 -हा इसम नेहमीच चुकीच्या पध्दतीने करत असतो. -कर रे बाबा. 47 00:02:35,030 --> 00:02:36,530 तू प्लग लावला नव्हता. 48 00:02:39,618 --> 00:02:41,078 -हे. -हे. 49 00:02:41,245 --> 00:02:42,495 विचार कर मी काय करत असेन? 50 00:02:43,247 --> 00:02:46,787 नाही. मला वेळ नाही. सरळ सांग काय करतेय. 51 00:02:46,959 --> 00:02:48,129 मी तुझं पुस्तक वाचत होते. 52 00:02:49,378 --> 00:02:51,798 -तुला हे कुठे मिळालं? -बेन नी मला उधार दिलं. 53 00:02:51,964 --> 00:02:53,724 हे खरच चांगल पुस्तक आहे. 54 00:02:54,592 --> 00:02:57,222 धन्यवाद. मी वाईट कॉफी बनवतोय. 55 00:02:57,386 --> 00:02:59,556 -तुला पण देऊ? -हो. 56 00:03:02,182 --> 00:03:06,352 -माझ्या जवळ एक गंभीर प्रश्न आहे. -बोल. 57 00:03:06,520 --> 00:03:09,940 त्यांनी तुला सांगितलं होतं त्यादिवशी ते तुझे छायाचित्र घेताहेत? 58 00:03:10,316 --> 00:03:12,606 -बरोबर. -तेच ते. 59 00:03:12,776 --> 00:03:15,396 तू एका शतमूर्ख वाटतो. जरा स्वत:ला नीट पहा. 60 00:03:15,571 --> 00:03:18,031 लाउडरमिल्क हा क्रिस क्रोनेल आहे. 61 00:03:18,198 --> 00:03:20,408 नव्वदच्या दशकातला. 62 00:03:20,576 --> 00:03:23,696 ठिक आहे, तुला एक सांगु? तुला नव्वदच्या दशकात पाहिल्याच मला आठवत. ठिक? 63 00:03:23,871 --> 00:03:25,921 तू त्या विटलेल्या हॅमर पाटलोणी घालायचा. 64 00:03:26,081 --> 00:03:27,671 हो. दररोज पूर्ण वर्ष भर. 65 00:03:27,833 --> 00:03:29,293 -हो. -मी कायद्याने चालणारा आहे मी सोडू शकत नाही. 66 00:03:29,460 --> 00:03:30,880 नाही. तू अपयशी ठरणार नाही इतका मोठा होतास. 67 00:03:31,045 --> 00:03:33,705 ओह, हा लठ्ठपणावर विनोद होता की हे अधिकोष दिवाळखोरी विषयी होतं? 68 00:03:33,881 --> 00:03:36,721 याचा काय अर्थ. आणि हा इसम स्वत:ला लेखक म्हणवतो. 69 00:03:36,884 --> 00:03:38,394 तू तेव्हा कुठले कपडे घालायची? 70 00:03:39,345 --> 00:03:42,805 खरतर, मला वाटत मी जसे आता घालते तसेच तेव्हा ही घालायची. 71 00:03:44,892 --> 00:03:46,392 बंडखोर. 72 00:03:47,186 --> 00:03:49,056 तर तू लेखक आहेस? 73 00:03:49,229 --> 00:03:50,809 मी होतो. आता नाही. 74 00:03:50,981 --> 00:03:54,491 पूर्वी लाउडरमिल्क स्पिन, रोलिंग स्टोनसाठी काम करायचा. 75 00:03:54,652 --> 00:03:58,572 खूप मोठा होता हा माणूस. जो आता आपल्या समोर आहे. 76 00:03:58,822 --> 00:04:02,412 हो. पुस्तकं, तुला अजुनही मिळतील, पण मी आता दुसरं काम करतो. 77 00:04:02,576 --> 00:04:04,326 मी-- मी काम करतो-- 78 00:04:04,495 --> 00:04:05,955 काम-- अधिकोषात. 79 00:04:06,163 --> 00:04:08,793 ओह, खरच? तर, तू काय करतो? 80 00:04:08,999 --> 00:04:11,039 मी जातो, त्यांनी केलेला पसारा निस्तरतो. 81 00:04:14,338 --> 00:04:16,798 हो. ते-- त्यामुळे मी राजासारखा जगू शकतो. 82 00:04:17,007 --> 00:04:18,587 एका साथीदारासह. 83 00:04:18,759 --> 00:04:20,089 खोलीत. 84 00:04:20,260 --> 00:04:21,640 खत्रूड कॉफी बनवण्याच मशीन. 85 00:04:21,804 --> 00:04:24,854 -तू चुकीच्या पद्धीतीने करत होतास. -मग, तू लिहायचं का थांबवलस? 86 00:04:25,015 --> 00:04:28,805 -मला म्हणायचंय, हे खरच फार छान आहे. -हे थोड खरतर कठीण आहे. बघ, ते, ते-- 87 00:04:28,978 --> 00:04:33,018 मी पथका सोबत दौऱ्यावर जाऊन, त्यांच्या अडचणींविषयी लिहायचो. 88 00:04:33,190 --> 00:04:36,110 पण ते-- ते तुम्ही निर्व्यसनी असाल तर करण फार कठीण आहे. 89 00:04:36,276 --> 00:04:37,276 तू माझी गंमत करतोय का? 90 00:04:37,444 --> 00:04:40,994 निर्व्यसनी पियक्कड रॉक ताऱ्यासोबत मस्त पुस्तक होईल. 91 00:04:41,156 --> 00:04:42,776 एकदम वेगळा दृष्टीकोन. 92 00:04:42,950 --> 00:04:45,950 मग मी चौथ्या पानावर असेन. 93 00:04:47,871 --> 00:04:50,291 मग निर्व्यसनी पथकासोबत का जात नाहीस? 94 00:04:50,791 --> 00:04:53,341 हां, मग मी गाडीच्या खाली दुसऱ्या पानावर सापडेन. 95 00:04:53,502 --> 00:04:56,672 अरे देवा, दुध पिणारी रॉक मंडळी... 96 00:04:56,839 --> 00:04:59,089 ...जी वेळेवर कार्यक्रम सुरु करताहेत. 97 00:04:59,258 --> 00:05:02,298 त्याच्या बायकांसोबत संभोग? तिरस्करणीय. 98 00:05:02,469 --> 00:05:06,929 मी पुस्तक प्रत आणलं, तर त्यावर स्वाक्षरी देशील? 99 00:05:07,099 --> 00:05:09,099 हा, मी त्यावर विचार करेन. 100 00:05:10,227 --> 00:05:12,557 आज इथे खुप रसरशीत वाटतय. 101 00:05:18,527 --> 00:05:20,527 खरोखरची हातात पिशवी घेतलेली स्त्री. 102 00:05:21,363 --> 00:05:24,373 माझ्या पायऱ्या खराब करायचं कारण? 103 00:05:27,911 --> 00:05:29,501 तुझ्याकडे थोडा वेळ आहे? 104 00:05:31,123 --> 00:05:33,173 खरतर, मी एका वेगळ्या कामात आहे. 105 00:05:33,333 --> 00:05:37,173 -तू अर्धा तासाने येशील--? -नाही, नाही, नाही. मी-- मी आता-- 106 00:05:37,337 --> 00:05:38,667 मी आता निघायला हवं. 107 00:05:38,839 --> 00:05:40,509 नाही, ते संपव. 108 00:05:40,674 --> 00:05:42,344 मी तुला नंतर भेटेन. 109 00:05:45,095 --> 00:05:47,305 ठिक आहे. भेटून-- ठिक आहे. 110 00:05:47,514 --> 00:05:50,234 आत ये. आत ये. आत ये. 111 00:05:53,353 --> 00:05:55,563 तुझ्याकडे कॉफी सारखं काही आहे? 112 00:05:55,731 --> 00:05:57,111 माझ्याकडे तेच आहे. 113 00:05:58,442 --> 00:06:00,942 कारण तू चूक करतोय. मी माझ्या खोलीत आहे. 114 00:06:01,111 --> 00:06:04,491 -धन्यवाद. -माझा प्रेमभंग झाला. 115 00:06:04,656 --> 00:06:07,026 मी माझी नौकरी पुन्हा गमावली. 116 00:06:08,619 --> 00:06:12,409 आणि दररोज रात्री मी बेशुद्ध होईस्तवर पिते. 117 00:06:13,582 --> 00:06:18,552 जेव्हा मी ओळीने पांच दिवस संडासात तोंड घालून जागी झाले, मला... 118 00:06:20,089 --> 00:06:22,259 मला लगेच तुझा विचार आला. 119 00:06:23,175 --> 00:06:25,545 हां, तू तारीफ ऐकू शकत नाही. 120 00:06:25,969 --> 00:06:26,969 तू मला कसं शोधलस? 121 00:06:27,513 --> 00:06:29,063 पाद्री माईक नी मला तुझा पत्ता दिला. 122 00:06:30,682 --> 00:06:33,312 -हा, मी त्याची मदत करू शकतो. -माझी आई वाईट आहे. 123 00:06:33,477 --> 00:06:37,817 ती मला व्यसनमुक्त झाल्याशिवाय घरी घेणार नाही, म्हणून मी-- 124 00:06:37,981 --> 00:06:41,071 हां, हो, म्हणजे, तू मसालेदार सॉसेज पादल्यासारखी वास मारतेय. 125 00:06:41,276 --> 00:06:44,106 नाही. मला म्हणायचंय, "स्वच्छ" सुचीर्भूत प्रकारात. 126 00:06:44,279 --> 00:06:45,529 म्हणजे, अगदी सगळं साफ. 127 00:06:48,242 --> 00:06:50,662 मग तू इथे काय करते आहेस? 128 00:06:51,495 --> 00:06:53,455 कारण मला खरच व्यवस्थित बर व्हायचं आहे. 129 00:06:54,915 --> 00:06:56,915 अरे वा. उत्तम. 130 00:06:57,126 --> 00:06:58,286 पण मला मदतीची गरज आहे. 131 00:06:59,086 --> 00:07:00,206 मी तुला मदत करू शकतो. 132 00:07:00,379 --> 00:07:02,919 -आणि रहायला जागा. -ते शक्य नाही. 133 00:07:03,090 --> 00:07:06,970 नाही, पण, ऐकना. मला म्हणायचंय, मी-- मी अगदी-- चुपचाप असेन. 134 00:07:07,136 --> 00:07:09,466 -तुला कळणार ही नाही मी इथे आहे. -मला कळत नाहीये. 135 00:07:09,638 --> 00:07:13,478 तू बगीच्यातला बाकडा किंवा ओस पडलेली वाघीण शोध. 136 00:07:13,642 --> 00:07:16,692 -मी तुला थोडे फार टॉयलेट पेपर पुरवू शकतो. -तुला माहितीये? 137 00:07:16,854 --> 00:07:19,234 मर, जा. मी इथे यायलाच नको होतं. 138 00:07:19,398 --> 00:07:21,318 माझा विश्वास बसत नाहीये मी आले. मीच मूर्ख ना. 139 00:07:21,483 --> 00:07:24,573 ठिक आहे, ये--.काही हरकत नाही. थांब-- शांत हो बघु. बस. 140 00:07:27,739 --> 00:07:29,909 तू शेवटची कधी झोपली होतीस? 141 00:07:30,826 --> 00:07:33,826 -मी-- मला नाही माहिती. -हे. 142 00:07:34,079 --> 00:07:36,329 माफ करा, मला असं मध्येच यायला नको होतं. हलो. 143 00:07:36,498 --> 00:07:39,588 हा. क्लेअर रहायला जागा शोधतेय. 144 00:07:40,335 --> 00:07:43,335 ठिक, मग, आपण यावर चर्चा करायला हवी... 145 00:07:44,089 --> 00:07:46,009 ...सहकाऱ्यासारखी. 146 00:07:46,425 --> 00:07:48,755 तू आपलं डोकं का हलवतोय? ती तुझ्याचकडे बघतेय. 147 00:07:48,927 --> 00:07:50,427 -तुझी इच्छा आहे मी तिकडे यावं? -हो. 148 00:07:50,596 --> 00:07:52,216 -मग बोल की, "इकडे ये." -इकडे ये. 149 00:07:52,389 --> 00:07:54,469 -कृपया इकडे ये. -आलोच हां. 150 00:07:59,146 --> 00:08:02,066 -तू तिला इथे राहू देणार आहेस. खरच. -काय? 151 00:08:02,232 --> 00:08:04,362 -तुझं डोकबिक फिरलय का? -जरा याचा विचार कर. 152 00:08:04,526 --> 00:08:07,606 सद्गृहस्थ असल्याचे, अॅलीसनकडून तुला काही गुण मिळतील. 153 00:08:07,779 --> 00:08:10,489 -तुला वाटत? -हो. भरपूर. 154 00:08:10,699 --> 00:08:13,579 ठिक. पण हे केवळ काही दिवसांसाठीच. चालेल? 155 00:08:13,744 --> 00:08:15,754 -आपण काही नियम बनवू या. -मान्य. 156 00:08:15,913 --> 00:08:18,293 ठिक आहे. मला हाताळू दे. मी तिच्याशी बोलेन. 157 00:08:18,916 --> 00:08:20,376 मी आधीच सगळं ऐकलय. 158 00:08:20,542 --> 00:08:24,132 -मी माझं सामान कुठ ठेऊ? -हा. नाही, नाही, नाही. हे फुकट मिळणार नाहीये. 159 00:08:24,296 --> 00:08:27,926 जर तू ७२ तास नशा केला नाही, तर सोफा तुझा. 160 00:08:28,091 --> 00:08:30,931 तुला दारू पिता येणार नाही, नाहीतर बाहेर. 161 00:08:32,221 --> 00:08:33,971 -मी आता तयार केला. -खोट बोलू नको. 162 00:08:34,139 --> 00:08:37,389 -असं करायचं का, १२ बारा तास? -नाही. 163 00:08:37,559 --> 00:08:40,649 बारा तास तुला मोठी सामान ठेवायला पिशवी मिळेल. 164 00:08:40,812 --> 00:08:42,402 ठिक. मग चोवीस तास. 165 00:08:42,564 --> 00:08:44,984 बेन, तू क्लेअरला सत्रा पर्यंत सोडून येशील? 166 00:08:45,150 --> 00:08:47,650 -मला माझ्या गाडीच्या चाव्या शोधू दे. -छत्तीस तास. 167 00:08:47,819 --> 00:08:50,069 विकल. किशोरवयीन व्यसनी गमावेल्या पोरीला. 168 00:08:51,073 --> 00:08:52,203 ठरलं. 169 00:08:54,076 --> 00:08:55,406 हा. ठिक आहे. 170 00:08:55,577 --> 00:08:56,827 छत्तीस तास. 171 00:08:56,995 --> 00:08:58,035 आता ४:०५ झालेत. 172 00:08:58,205 --> 00:09:00,495 आपण सुरु करतोय... 173 00:09:00,666 --> 00:09:02,666 ठिक, थांब. थांब. 174 00:09:11,176 --> 00:09:12,216 आता सुरु करुया. 175 00:09:12,719 --> 00:09:14,299 हां, ही सुरुवात तर मस्त झाली. 176 00:09:14,513 --> 00:09:16,103 इमॅक्युलेट हार्ट सामुदायिक केंद्र 177 00:09:19,601 --> 00:09:21,771 आत ये. हे. 178 00:09:24,648 --> 00:09:25,728 मी काय करू? 179 00:09:25,941 --> 00:09:27,441 तू ऐक. तू आपला अनुभव सांग. 180 00:09:28,068 --> 00:09:31,358 किंवा काही नको. सोबत आहेस. बरोबर? 181 00:09:31,530 --> 00:09:34,870 मी जाऊन पाद्रीशी बोलून येतो. मी येतोय, पण तू ठिक आहेस. 182 00:09:35,534 --> 00:09:37,584 इथे कधी कधी परिस्थिती फार गंभीर होते... 183 00:09:37,744 --> 00:09:39,914 ...पण तुला या खोलीत प्रेम सापडेल. 184 00:09:40,080 --> 00:09:42,330 हे, लाउडरमिल्क. तू तिच्या मागे आहेस? 185 00:09:42,499 --> 00:09:43,539 नाही. काही गंमत करतोस का माझी? 186 00:09:53,468 --> 00:09:54,548 ओह, हे-- 187 00:09:54,720 --> 00:09:56,510 मी इथे बसणार नाही जर मी तुझ्या जागी असतो. 188 00:10:06,857 --> 00:10:08,357 गेला उडत, बुकर टी. 189 00:10:10,902 --> 00:10:12,202 कुठेतरी दुसरीकडे बस. 190 00:10:12,404 --> 00:10:14,414 -काय हे. -तू हे बोलायला नको होतं. 191 00:10:16,491 --> 00:10:18,241 ठिक आहे. 192 00:10:20,287 --> 00:10:21,827 झालं बोलली. 193 00:10:22,706 --> 00:10:26,586 तुला माहितीये ना-- त्यांनी तुला सांगितल होतं. दोनदा. 194 00:10:27,878 --> 00:10:30,878 हे. तू त्या गाढवीला माझा पत्ता का दिलास? 195 00:10:31,048 --> 00:10:32,838 हा, तिने मागितला. 196 00:10:33,008 --> 00:10:36,048 जर तिने ते अर्ध सँडविच मागितलं, तर तू ते तिला दिलं असतं का? 197 00:10:36,219 --> 00:10:37,599 का नाही. 198 00:10:38,638 --> 00:10:41,388 "जर तुम्ही भुकेलेल्याला मदत केली... 199 00:10:41,558 --> 00:10:43,438 ...वंचिताच्या गरजा भागवल्या... 200 00:10:43,602 --> 00:10:45,982 ...मग तुमचा प्रकाश अंधारात पसरेल... 201 00:10:46,146 --> 00:10:49,016 ...आणि तुमची रात्र देखील दुपार सारखी होईल." 202 00:10:49,608 --> 00:10:51,818 हा जेथरो टल आहे, पण मला कुठला ते कळत नाहीये. 203 00:10:51,985 --> 00:10:54,905 हे इसिहा ५८:१०. 204 00:10:56,114 --> 00:10:57,454 मी दुपारी जेवलो नाही. 205 00:10:57,616 --> 00:10:59,076 मला अर्ध सँडविच मिळू शकत का? 206 00:11:00,285 --> 00:11:01,285 निघ इथून. 207 00:11:03,705 --> 00:11:06,825 त्या स्पॉटलाईट चित्रपटाशी माझं देण घेण नाहीये, बरोबर? 208 00:11:07,876 --> 00:11:10,666 मी केवळ तुला समजेल असं बोलायचा प्रयत्न करतोय. 209 00:11:11,129 --> 00:11:12,629 तर ऐक... 210 00:11:12,798 --> 00:11:15,378 ... आम्ही बोललो तेव्हा क्लेअरची अवस्था वाईट होती. 211 00:11:15,550 --> 00:11:17,260 तर, तिच्या शक्यता काय आहे? 212 00:11:17,427 --> 00:11:19,257 जशा प्रत्येकाच्या असतात. 213 00:11:19,429 --> 00:11:21,139 कदाचित ७०-३०, ती पुन्हा आहारी जाईल. 214 00:11:21,348 --> 00:11:22,768 कदाचित ८०-२०. 215 00:11:22,933 --> 00:11:26,563 इगी पोप ७० पर्यंत राहिला, सध्या काही सांगता यायचं नाही. 216 00:11:26,728 --> 00:11:29,188 -आज रात्री ती कुठ राहतेय? -ती माझ्या तक्तपोसावर आहे. 217 00:11:30,148 --> 00:11:32,608 -हं. -जेव्हा तू कामावर जाशील तेव्हा कोण? 218 00:11:32,776 --> 00:11:35,236 ती ठिक राहील. बेन आहे लक्ष द्यायला. 219 00:12:01,555 --> 00:12:04,635 -हलो? -माफ कर. 220 00:12:05,183 --> 00:12:07,103 मला वाटलं तू बैठकीला असशील. 221 00:12:07,394 --> 00:12:09,904 हो, पण-- मला न्हाणीघर वापरायचय. 222 00:12:11,398 --> 00:12:14,528 -जरा वेळ हां. -ठिक. 223 00:12:18,947 --> 00:12:19,947 तुम्हाला गरज आहे प्रेमाची 224 00:12:20,115 --> 00:12:22,195 आणि ५०० अशीच इतर गाणी फिदा होण्यासाठी- सैम लाऊडरमिल्क 225 00:12:22,367 --> 00:12:24,907 काही काय. 226 00:12:32,711 --> 00:12:35,211 यात लाऊडरमिल्कच्या पूर्व-पत्नीच छायाचित्र आहे. 227 00:12:35,380 --> 00:12:36,720 ती सुंदर होती. 228 00:12:40,677 --> 00:12:43,387 -त्यासाठी माफ कर. -हा, काळजी नको, भावा. ही तुझी जागा आहे. 229 00:12:43,555 --> 00:12:45,515 -नाही, ठिक आहे. धन्यवाद. -ठिक. 230 00:13:02,199 --> 00:13:03,369 कोणी घरी आहे का? 231 00:13:03,533 --> 00:13:06,293 -हो, मी माझ्या खोलीत आहे. -तक्तपोस. 232 00:13:08,622 --> 00:13:10,042 हे बाहेर काय करतय. 233 00:13:11,458 --> 00:13:14,208 ओह, मी न्हाणीघरात वाचत होते. 234 00:13:29,476 --> 00:13:31,186 लाउडरमिल्क, स्वत:च्या जगातून बाहेर ये. 235 00:13:31,353 --> 00:13:32,403 बायका घाण करतात. 236 00:13:32,562 --> 00:13:33,942 खूप सारी. 237 00:13:34,105 --> 00:13:36,065 हा संकेत आहे मी नळ ठिक करावां? 238 00:13:37,609 --> 00:13:39,189 तुला एक सांगू? 239 00:13:40,153 --> 00:13:42,113 मी बाहेर जाते आणि मोकळ्या हवेत फिरून येते. 240 00:13:42,280 --> 00:13:44,370 असं या इमारतीत राहणारा प्रत्येक जण म्हणतो. 241 00:13:48,328 --> 00:13:50,288 काही भानगड करून ठेवू नकोस. 242 00:14:05,804 --> 00:14:08,604 तिने खरच ही वस्तू तोडून ठेवलीये. 243 00:14:20,277 --> 00:14:21,987 मात्रागमनी. 244 00:14:22,445 --> 00:14:24,815 मला न्हाणीघरात काय मिळालं पहां. 245 00:14:26,616 --> 00:14:29,656 -मी काय बोलू समजत नाहीये. -नाही? 246 00:14:32,289 --> 00:14:34,079 -मला माफ कर. -माफी मागून गोष्टी होत नाही, भावा. 247 00:14:34,249 --> 00:14:35,879 तू तिच्यावर लक्ष ठेवायला हवं होतं. 248 00:14:37,502 --> 00:14:38,802 हो बाबा. 249 00:14:39,713 --> 00:14:43,343 म्हणून मी माफी मागतोय ना. अरे यार. तुला माझा शिरच्छेद करायची गरज नाही. 250 00:14:43,508 --> 00:14:46,218 बर झालं तिने पिण्याआधी मला ती सापडली. 251 00:14:46,386 --> 00:14:47,676 देवा, काय म्हणायचं, नाही? 252 00:14:47,846 --> 00:14:51,176 तुम्ही ती लपवली ही असते आणि तिला थंड ही ठेवता येते, पण, मी-- 253 00:14:51,349 --> 00:14:52,639 आता काय, तिला जायला हवं. 254 00:14:52,809 --> 00:14:55,849 हे बेसबॉलसारखय, एक फटका, आणि तुम्ही बाद. 255 00:14:56,730 --> 00:14:57,810 तुला म्हणायचंय, तीन? 256 00:14:58,023 --> 00:15:01,443 मला खेळ समजत नाही. पण तिला अजून एक मिळायला हवी-- 257 00:15:02,110 --> 00:15:03,780 फळी? बरोबर, हां? 258 00:15:03,945 --> 00:15:06,905 नाही, आपण ज्या नियमांना अनुसरतो आहे. आपण एक करार केलाय. 259 00:15:07,073 --> 00:15:08,123 तिने तोडला की. 260 00:15:08,283 --> 00:15:09,993 -ती खोटी बोलली. -हो. 261 00:15:10,160 --> 00:15:14,080 हा, मग, तुला सांगू, तू बरोबर आहे, गेल. ते-- 262 00:15:14,247 --> 00:15:17,707 -तिची चव उंची आहे. बाटली मस्त आहे. -का नाही. तिच कुटुंब मोठ आहे. 263 00:15:17,876 --> 00:15:22,376 आयुष्यभर ती बिघडत गेलीये, म्हणून आपण तिला धडा शिकवायला हवा. 264 00:15:22,547 --> 00:15:24,547 हां. माझ्याकडे एक कल्पना आहे. 265 00:15:24,716 --> 00:15:28,426 समजा आपण तिला काही बोललोच नाही तर? 266 00:15:30,305 --> 00:15:31,885 का? 267 00:15:34,643 --> 00:15:35,893 तिच्या बुध्दीशी खेळू या. 268 00:15:36,102 --> 00:15:39,362 बाटली मिळालीये सांगायचं नाही, मग पाहु ती काय करते. 269 00:15:39,522 --> 00:15:41,402 मी पैजेवर सांगतो ती पागल होईल. 270 00:15:41,858 --> 00:15:45,648 हा काहीतरी क्रिस-नोलान-पातळीवर चा बौद्धिक खेळ तू खेळतोस, भावा. 271 00:15:45,820 --> 00:15:48,410 ठिक. अजून काय करू शकतो? 272 00:15:48,573 --> 00:15:51,703 समजा आपण तिला दूर फिरायला घेऊन गेलो तर? 273 00:15:52,535 --> 00:15:54,325 ठिक, मी माझ्या किल्ल्या घेऊन येतो. 274 00:15:54,537 --> 00:15:56,367 नाही. उद्या. आताच नाही. 275 00:15:56,539 --> 00:15:58,459 ओह, उत्तम. मी थकलोय. 276 00:16:09,469 --> 00:16:10,719 ऐकता का. 277 00:16:10,887 --> 00:16:13,057 तुमच्याकडे पाच चे सुट्टे आहेत? 278 00:16:13,223 --> 00:16:14,523 हा, मला वाटत. 279 00:16:15,684 --> 00:16:17,274 तर तू आणि लाउडरमिल्क संभोग करताय की नाही? 280 00:16:18,228 --> 00:16:20,898 जरा पाहू देत, माझ्याकडे, चार आहेत. 281 00:16:21,064 --> 00:16:24,234 -तीन, चार, इतकेच-- -कारण तू देखणी आहेस. 282 00:16:24,401 --> 00:16:27,361 जस काही हर्पिस-औषधाच्या-जाहिराती सारखी देखणी. 283 00:16:27,570 --> 00:16:29,110 धन्यवाद. 284 00:16:29,322 --> 00:16:32,162 -मी पैजेवर सांगते तो तुला घेत असणार आहे. -माझ्या काही चार आणे आहेत. 285 00:16:32,325 --> 00:16:34,905 असं वाटत तो कुठल्या तरी दलदलीत फसलाय. 286 00:16:35,078 --> 00:16:37,958 -कदाचित त्याला ते तुझ्यात-- -घे बाई पैसे. 287 00:16:38,456 --> 00:16:39,826 तू मला नंतर दिले तरी चालतील. 288 00:16:39,999 --> 00:16:40,999 ठिक. चालेल. 289 00:16:41,167 --> 00:16:44,547 हे, माझ्या बोलण्याचा वाईट अर्थ लावू नकोस. मला केवळ, चांगल म्हणायचं होतं. 290 00:16:44,713 --> 00:16:46,673 हा, आलं लक्षात. 291 00:16:52,846 --> 00:16:53,846 आपण कुठे जातोय? 292 00:16:54,013 --> 00:16:56,223 आपण आज काही तरी वेगळं करणार आहोत. 293 00:16:56,391 --> 00:16:58,521 तू कधी दर्शन शोधलं नाहीस ना? 294 00:16:58,685 --> 00:17:01,725 -नाही. -स्थानिक अमेरिकन विधी आहे. 295 00:17:01,896 --> 00:17:04,606 जशा अनेक स्थानिक अमेरिकन गोष्टी गोऱ्या लोकांनी चोरी केल्या... 296 00:17:04,774 --> 00:17:07,694 ..आपण त्यांना अनाथ केलं. त्याचा मूळ स्त्रोत विसरून गेलो... 297 00:17:07,861 --> 00:17:10,951 -...पण तरी ते चांगल काम करतं. -मला नाही-- मला नाही माहित. 298 00:17:11,114 --> 00:17:15,584 मला जेव्हा व्यसन सोडायचं होतं तेव्हा बेननी माझी त्याच्याशी ओळख करून दिली. बघ आता. बरोबर? 299 00:17:16,077 --> 00:17:17,907 तर त्याने मी एक गाढव बनेन. 300 00:17:19,831 --> 00:17:21,041 हे. 301 00:17:31,760 --> 00:17:35,720 चल आपण दूरवर फिरून येऊ या, म्हणजे तुला दारू आणि अमली पदार्थांचा विसर पडेल. 302 00:17:37,432 --> 00:17:39,522 अडूसस्ट बिअरच्या बाटल्या भिंतीवर 303 00:17:39,684 --> 00:17:41,734 अडूसस्ट बिअरच्या बाटल्या भिंतीवर 304 00:17:41,895 --> 00:17:45,765 एक खाली घे सदूसस्ट बिअरच्या बाटल्या भिंतीवर 305 00:17:45,940 --> 00:17:48,110 -अजून किती दूर? म्हणजे-- -सदूसस्ट बाटल्या-- 306 00:17:48,276 --> 00:17:50,646 -जो शब्द तू शोधतेय तो "आणखी दूर" आहे. -आणखी दूर. 307 00:17:50,820 --> 00:17:52,110 कोण त्या कडे मरायला लक्ष देतय? 308 00:17:52,280 --> 00:17:54,200 आपण जवळ जवळ पोहचलोच. 309 00:17:54,616 --> 00:17:58,196 ऐका, मित्रांनो, तुम्हाला खरच वाटत का निसर्गाच्या जवळ गेल्याने... 310 00:17:58,369 --> 00:18:00,999 -...मला काही मदत होणार आहे? -का नाही. 311 00:18:01,164 --> 00:18:03,544 ठिक? हे त्या रेवरंट चित्रपटा सारखं आहे. 312 00:18:03,708 --> 00:18:05,078 ठिक आहे? लिओ... 313 00:18:05,251 --> 00:18:08,511 ...तो निसर्गाच्या जवळ जातो, मग काही तरी घडतं. 314 00:18:08,671 --> 00:18:10,671 पण जेव्हा सगळं संपत तेव्हा... 315 00:18:12,008 --> 00:18:14,588 -ते फार वाईट उदाहरण होतं. -हां, हो. 316 00:18:14,761 --> 00:18:17,601 ठिक, ठिक. रॉकी, बरोबर? तिसरा भाग. 317 00:18:17,764 --> 00:18:21,854 तू रॉकी आहेस-- श्री. टी अमलीपदार्थ ज्याच्याशी तुला लढायचय. 318 00:18:22,018 --> 00:18:24,058 -हा, जसं की, टेट्रासायकलीन. -काय? 319 00:18:24,229 --> 00:18:28,019 -नाही. ते-- ते चांगलं औषध आहे. -ते चांगलं आहे--? ओह, ठिक, मग, टायलेनॉल. 320 00:18:28,191 --> 00:18:30,691 -जेव्हा लोकं टायलेनॉलच्या आहारी जातात. -ते ही चांगल-- 321 00:18:30,860 --> 00:18:34,360 कोणत-- कुठलं बर? त्या पदार्थाला काय म्हणतात? टीरामिसु. तो अमलीपदार्थ आहे का? 322 00:18:34,531 --> 00:18:36,871 -ती केक आहे. -मी काय बोलतोय मलाच कळत नाहीये. 323 00:18:37,033 --> 00:18:38,993 -टॅमिफ्लू? -टॅमिफ्लू. 324 00:18:39,160 --> 00:18:42,210 मित्रांनो, कशाला--? कशाला मला हे करायला हवं? 325 00:18:42,372 --> 00:18:43,672 मला हे करायला कशाला जायला हवं? 326 00:18:43,832 --> 00:18:46,752 ते आपण दर्शन शोधात समजून घेऊ. 327 00:19:11,317 --> 00:19:12,817 ठिक आहे. 328 00:19:12,986 --> 00:19:15,316 -काय हे. -मित्रा. 329 00:19:15,488 --> 00:19:17,738 -मित्रा, पाउस कोसळतोय. -नाही, नाही. 330 00:19:17,907 --> 00:19:19,487 हे सगळं त्याचाच भाग आहे. असंच असायला हवं. 331 00:19:19,659 --> 00:19:21,079 -काय? -चल. 332 00:19:23,454 --> 00:19:25,754 ही एक खूप खास जागा आहे. 333 00:19:26,416 --> 00:19:30,336 स्थानिकांनी इथे शक्तिचा स्त्रोत शोधून काढला. 334 00:19:30,545 --> 00:19:33,875 त्याच केंद्र इथे-- इथे या वनात आहे. 335 00:19:34,048 --> 00:19:35,548 तुला कसं वाटतय? 336 00:19:36,092 --> 00:19:37,892 भीति वाटतेय. 337 00:19:38,386 --> 00:19:41,886 काय? तू कसलीच काळजी करू नकोस. 338 00:19:43,099 --> 00:19:44,639 बस मिनिट भर लागेल. 339 00:19:44,809 --> 00:19:47,599 ठिक आहे? आता स्वत:वर लक्ष केंद्रित कर. 340 00:19:49,981 --> 00:19:51,571 डोळे बंद कर. 341 00:19:53,276 --> 00:19:54,486 हे खरच आहे. 342 00:19:54,652 --> 00:19:57,492 हे अमलीपदार्थासारख नाही. दारू सारखं नाही. 343 00:19:57,655 --> 00:19:59,065 हे सत्य आहे. 344 00:19:59,699 --> 00:20:03,999 खोल श्वास. प्रत्येक श्वास आत घेताना तुझा मेंदू अधिक स्वच्छ होतोय... 345 00:20:04,996 --> 00:20:06,496 ...तसच श्वास सोडताना. 346 00:20:06,706 --> 00:20:07,996 श्वास घे. 347 00:20:09,292 --> 00:20:12,052 श्वास सोड. उत्तम. 348 00:20:13,254 --> 00:20:14,594 झाडांचा गंध घे. 349 00:20:16,341 --> 00:20:17,971 हवेचा गंध घे. 350 00:20:19,344 --> 00:20:21,264 तर भेटू तुला, मट्ठे. 351 00:20:23,348 --> 00:20:24,848 हे. 352 00:20:25,767 --> 00:20:26,937 चल निध. 353 00:20:27,101 --> 00:20:29,651 मला इथे सोडून जाऊ नका. नालायकानो. 354 00:20:30,229 --> 00:20:33,649 हे. आई घाला. 355 00:20:35,985 --> 00:20:39,405 ते जेव्हा कार च्या मागे तसे धावतात तेव्हा किती गोजिरवाणे दिसतात. 356 00:20:40,156 --> 00:20:42,406 -तुला भूक लागलीये? -नाही, पण मी खाऊ शकतो. 357 00:20:42,575 --> 00:20:44,035 ठिक. 358 00:20:45,536 --> 00:20:47,996 तुला आठवतं तू मला असाच सोडून आला होतास? 359 00:20:48,164 --> 00:20:49,294 अगदी. 360 00:20:49,457 --> 00:20:51,417 तू माझ्या कारच बम्पर पकडायचा प्रयत्न केला होता. 361 00:20:51,584 --> 00:20:53,424 तू दिसतो त्या पेक्षा चपळ आहेस. 362 00:20:53,586 --> 00:20:56,006 ते शेवटच मी त्यानंतर कधी काही केलं नाही. 363 00:20:56,172 --> 00:20:57,842 शेवटच तू पिलास? 364 00:20:58,007 --> 00:20:59,257 नाही. पळण. 365 00:21:00,718 --> 00:21:04,098 -तुझ्यात आणि अॅलीसनमध्ये काय सुरु आहे? -तुला काय म्हणायचंय? 366 00:21:04,305 --> 00:21:06,465 -नाही, तिथे काही नाहीये. -हां, मला नाही माहिती. 367 00:21:06,641 --> 00:21:08,311 वाटलं होतं पुस्तक एक चांगलं पाउल राहील. 368 00:21:08,476 --> 00:21:12,266 -तू ते तिला दिलंस. -हो, मला वाटलं ते चांगलं पाउल राहील. 369 00:21:12,438 --> 00:21:15,438 एका आकर्षक स्त्रीला माझा सुजलेला फोटो देण... 370 00:21:15,608 --> 00:21:17,648 ...ज्यात ९०चे केस आहेत, त्याने फायदा होईल? 371 00:21:17,819 --> 00:21:18,819 मला खरच वाटलं. 372 00:21:18,987 --> 00:21:21,407 मला वाटलं-- मला वाटलं त्यातुन तुझा हळवेपण प्रकट होईल... 373 00:21:21,572 --> 00:21:23,662 ...आणि गाढव दिसलो तरी चालतं हे दिसेल. 374 00:21:23,825 --> 00:21:25,445 पण मी तसा मुळीच नाहीये. 375 00:21:25,618 --> 00:21:27,948 -तू तसाच आहे. -मला वाटत तू तिच्याकडे धाव घ्यावी. 376 00:21:28,121 --> 00:21:29,961 -ती तुझ्यात आहे. -ती नाहीये. 377 00:21:30,123 --> 00:21:31,833 तू मला तिच्यावर का ढकलतो आहेस? 378 00:21:32,000 --> 00:21:33,080 मी बाहेर जावं अस तुला वाटतय का? 379 00:21:33,292 --> 00:21:36,882 मला म्हणायचंय वेळ आलीये तुम्हा दोघात... 380 00:21:38,214 --> 00:21:41,134 नात असणं तुझ्यासाठी चांगलंय. 381 00:21:41,300 --> 00:21:43,340 माझ्याशिवाय इतर कोणासोबत, इतकच. 382 00:21:44,512 --> 00:21:48,892 ऐक, कधीकधी आपल्याला दुसऱ्या कोणाची गरज पडते गोष्टी आपण करण्यासाठी. 383 00:21:49,058 --> 00:21:51,348 -नाही, असं काही नसतं. -ठिक. 384 00:21:56,024 --> 00:21:58,324 तुला काय वाटत क्लेअर सध्या काय करत असेल? 385 00:21:58,484 --> 00:22:00,154 कोणाला पडलीये? 386 00:22:08,202 --> 00:22:09,202 हे. 387 00:22:09,370 --> 00:22:11,620 हे. हे. अरे, माझ्या देवा. 388 00:22:11,789 --> 00:22:13,419 धन्यवाद. 389 00:22:13,833 --> 00:22:16,633 -थांबल्या बद्दल आभारी आहे. -तू इथे काय करते आहेस? 390 00:22:16,794 --> 00:22:18,844 मी रस्ता विसरले. मला सोबतीला घ्याल? 391 00:22:19,630 --> 00:22:21,420 हा, बस मागे. 392 00:22:25,553 --> 00:22:26,973 मी पुढे तुमच्यासोबत बसू? 393 00:22:27,221 --> 00:22:28,931 मागे. 394 00:23:21,692 --> 00:23:23,652 तुझ दर्शनाचा शोध कसा होता? 395 00:23:24,487 --> 00:23:27,157 -ठिक आहे, ठिक आहे, बर. -हे काय होतं, गाढवा? 396 00:23:27,323 --> 00:23:28,833 -खोल श्वास. -तू कचरा कुंडी. 397 00:23:28,991 --> 00:23:31,371 -ठिक, हे, हे, हे, शांत हो. -माझं काही-- 398 00:23:31,536 --> 00:23:33,116 मी जर तिथे मेले असते तर. 399 00:23:33,287 --> 00:23:36,417 उगाच नाटक, हा काही अस्वलांचा हंगाम नाही. 400 00:23:39,585 --> 00:23:41,415 इथे काय सुरु आहे? 401 00:23:41,587 --> 00:23:44,377 -तू ही यात दोषी आहेस. -मी? ही याची कल्पना होती. 402 00:23:44,549 --> 00:23:48,429 ऐक, जर ही तुझी आई घाली कल्पना होती कोणाला मदत करायची... 403 00:23:48,594 --> 00:23:51,224 ...मग तुझ डोकं फिरलंय, कळल? 404 00:23:51,389 --> 00:23:53,849 यापेक्षा मी रस्त्यावर बरी, मुर्खानो. 405 00:23:54,892 --> 00:23:57,192 मी निघतेय. आई घाला. 406 00:23:57,353 --> 00:23:59,193 -आई घाल. -तू आता निघतेय? 407 00:23:59,647 --> 00:24:00,647 आता किती वाजलेत? 408 00:24:00,857 --> 00:24:03,147 मला नाही-- मला काय करायचं त्याच? 409 00:24:04,777 --> 00:24:07,607 -आता सकाळचे ४:५५ झालेत. -तर? 410 00:24:07,780 --> 00:24:09,490 तू शेवटी कधी प्यायली होतीस? 411 00:24:09,657 --> 00:24:12,077 मला नाही आठवत, आणि मला त्यांच-- 412 00:24:15,246 --> 00:24:16,956 किती वेळ झाला? 413 00:24:18,499 --> 00:24:19,669 तीस 414 00:24:19,834 --> 00:24:22,344 छत्तीस तास? 415 00:24:25,715 --> 00:24:27,255 तू करून दाखवलस. 416 00:24:27,425 --> 00:24:28,925 हो, पण-- 417 00:24:29,093 --> 00:24:32,353 पण तू मला त्या आई घाल्या जंगलात घेऊन गेलास, आणि तिथे मला सोडून दिल... 418 00:24:32,513 --> 00:24:34,933 -...त्यामुळे त्याला तसा अर्थ नाहीये-- -ते महत्वाच नाहीये. 419 00:24:35,099 --> 00:24:39,149 कधी कधी स्वत:ची मदत करण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. 420 00:24:39,812 --> 00:24:41,272 मी नव्हते-- 421 00:24:41,522 --> 00:24:42,522 मी नव्हते-- 422 00:24:42,690 --> 00:24:46,610 मी दारू न पिता राहू शकत नव्हते, वर्षभरापासून. 423 00:24:46,777 --> 00:24:49,157 -आणि मी.. -तर... 424 00:24:49,322 --> 00:24:50,572 ...तुझे बारा वाजले होते. 425 00:24:50,740 --> 00:24:52,530 अजून १२ तासांनी, तुझे दोन दिवस होतील. 426 00:24:52,700 --> 00:24:56,500 दोन दिवसाचा आठवडा होईल, आणि जरा जमिनीवर पडलेल्या काचा उचल, शुभरात्री. 427 00:24:56,704 --> 00:25:00,334 मला अभिमान आहे, क्लेअर. ते कॉफीच भांड तोडल्याबद्दल. 428 00:25:00,499 --> 00:25:02,839 मी ऑलिम्पिक पासुन त्याच्यापासून सुटकेचा मार्ग शोधत होतो. 429 00:25:03,002 --> 00:25:04,802 तू चूक करतोय. 430 00:25:07,381 --> 00:25:08,881 ठिक. 431 00:25:09,300 --> 00:25:12,680 हे. तुला वाटत आपण तिला सांगाव ही तक्तपोस उघडून पलंग होतो? 432 00:25:13,471 --> 00:25:17,231 नाही. आपल्याला कॉफी मेज आत आणायचाय. 433 00:25:18,851 --> 00:25:20,021 तू कुठे निघालास? 434 00:25:20,186 --> 00:25:23,186 अॅलीसनला, स्वाक्षरी केलेलं पुस्तक देतोय. 435 00:25:23,356 --> 00:25:26,686 तू तिच्यासाठी काहीतरी लिहायला हवं. काही तरी खास. 436 00:25:26,901 --> 00:25:29,531 माझी स्वाक्षरी खास आहे. 437 00:25:45,920 --> 00:25:47,210 हाय. 438 00:25:48,047 --> 00:25:49,087 अॅलीसन आहे का? 439 00:25:49,298 --> 00:25:50,508 माफ करा. प्रचारक नकोय. 440 00:25:50,675 --> 00:25:54,095 नाही, नाही, नाही. मी लाउडरमिल्क शेजारी राहतो. 441 00:25:54,303 --> 00:25:56,853 अॅली, कोणीतरी-- लाउडर-- 442 00:25:57,014 --> 00:26:00,144 -मिल्क. -कोणीतरी व्यक्ति म्हणतेय ती शेजारी आहे. 443 00:26:00,309 --> 00:26:01,769 हो. मी जरा सेकंदात आलेच. 444 00:26:01,936 --> 00:26:04,016 फ्रिटाटा जळून जातील. 445 00:26:04,272 --> 00:26:06,772 हां, ती म्हटली होती तिला माझं एक पुस्तक आवडलं, म्हणून मी केवळ-- 446 00:26:06,941 --> 00:26:08,691 म्हणजे मी तिच्यासाठी प्रत घेऊन आलो. 447 00:26:08,901 --> 00:26:11,151 -छान. -हो. 448 00:26:11,320 --> 00:26:13,280 -तुम्ही कोण आहात? -मी कार्ल. 449 00:26:13,447 --> 00:26:15,407 अॅलीसनचा प्रियकर. 450 00:26:16,659 --> 00:26:18,329 मी तुला कसं इथे कधी पाहिलं नाही? 451 00:26:18,494 --> 00:26:23,294 मी डॉक्टरय धर्मदाय दवाखान्यात, त्यामुळे कामाची वेळ वाढत जाते. 452 00:26:23,499 --> 00:26:25,709 बरोबर, बरोबर, बरोबर. ठिक. 453 00:26:25,876 --> 00:26:28,416 जरा मला सेकंदभरा साठी दाखवा, केवळ-- 454 00:26:35,136 --> 00:26:37,346 ठिक, तुझ्या फ्रिटाटाचा आस्वाद घे.