1 00:00:01,711 --> 00:00:02,921 लाऊडरमिल्क मध्ये मागच्या भागात 2 00:00:03,671 --> 00:00:05,801 -मला मदतीची गरज आहे. -मी तुला मदत करू शकतो. 3 00:00:05,965 --> 00:00:08,585 -आणि राहायला जागा. -ते शक्य नाही. 4 00:00:08,759 --> 00:00:10,759 -तू तिला इथे आराम करू दे. -काय? 5 00:00:10,928 --> 00:00:13,758 चांगला इसम असल्याचे, अॅलीसन कडून गुण मिळव. 6 00:00:13,931 --> 00:00:16,231 जर मला तुझ पुस्तक प्रत मिळाल तर तू त्यावर स्वाक्षरी करशील? 7 00:00:16,392 --> 00:00:19,152 तू ३६ तास निर्व्यसनी रहा, तक्तपोस तुझा. 8 00:00:19,311 --> 00:00:20,941 -ठरलं. -हो. 9 00:00:21,105 --> 00:00:23,145 -मला न्हाणीघर वापरायच आहे. -एक सेकंद. 10 00:00:23,607 --> 00:00:25,857 -मला न्हाणीघरात काय सापडलं पहा. -मला माफ कर. 11 00:00:26,026 --> 00:00:28,696 माफी मागुन प्रश्न सुटणार नाही, भावा. तू तिच्यावर लक्ष ठेवायला हवं. 12 00:00:28,863 --> 00:00:30,533 तू कधी दर्शनाच्या शोधा विषयी ऐकलंय? 13 00:00:30,698 --> 00:00:33,118 मला इथे सोडून जाऊ नको, पाजी माणसा. 14 00:00:35,119 --> 00:00:37,159 मी निघाले. आई घाला. 15 00:00:37,329 --> 00:00:39,039 तर तू शेवटची कधी प्यायले होते? 16 00:00:39,206 --> 00:00:41,206 छत्तीस तासांपूर्वी? 17 00:00:41,375 --> 00:00:42,375 तू करून दाखवलंस. 18 00:00:43,127 --> 00:00:44,127 तुम्ही कोण? 19 00:00:44,295 --> 00:00:46,505 मी कार्ल. अॅलीसनचा प्रियकर. 20 00:00:47,882 --> 00:00:49,182 अच्छा. 21 00:00:49,341 --> 00:00:50,551 तुझ्या फ्रटीटाचा आस्वाद घे. 22 00:01:07,651 --> 00:01:10,531 हे, कदाचित तुम्ही लोकांनी-- तुम्ही माझ्यासाठी पैज जिंकू शकता? 23 00:01:10,696 --> 00:01:11,736 का नाही. 24 00:01:11,906 --> 00:01:16,536 माझा एक मित्र म्हणतो गेट्टसबर्ग हा अॅपोमॅटोक्सपेक्षा जबरदस्त आहे, ठिक? 25 00:01:16,702 --> 00:01:20,252 मी त्याला सांगायचा प्रयत्न केला, जरी सांस्कृतिक क्षेत्रात त्याचा दबदबा असला-- 26 00:01:20,414 --> 00:01:23,134 --गेट्टसबर्ग हा दोघात थोडा कणसर आहे. बरोबर? 27 00:01:23,626 --> 00:01:24,706 आम्हाला कसं कळणार? 28 00:01:24,877 --> 00:01:27,167 अरे बाबा, कारण तुम्ही गृहयुध्दाला पुन्हा मांडणार आहात, बरोबर? 29 00:01:27,338 --> 00:01:31,428 मला म्हणायचंय, आज अशी दाढी कोण ठेवतो 30 00:01:31,592 --> 00:01:33,932 -आम्ही गृहयुध्द पुन्हा सादर करत नाही आहोत. -माफी मागतो. 31 00:01:34,094 --> 00:01:37,724 तुमचे खाज सुटणारे बुशकोट पाहून वाटलं, तुम्ही--? तुम्ही लाकूडतोडे आहात का? 32 00:01:38,224 --> 00:01:40,524 -नाही. -काल-प्रवासी. 33 00:01:40,684 --> 00:01:41,894 तुम्ही काल-प्रवासी आहात. 34 00:01:42,102 --> 00:01:43,732 आम्ही संगीतकार आहोत, गाढवा. 35 00:01:43,896 --> 00:01:45,476 हां, मग मला वाटत तुमच्या पथकाच नाव: 36 00:01:45,648 --> 00:01:48,688 काल-प्रवासी लाकुडतोड्यांचा संघ असायला हवं. 37 00:01:49,109 --> 00:01:50,819 आई घाल. 38 00:01:52,279 --> 00:01:53,819 पथकाला हे नाव तसं चांगलं वाटेल. 39 00:01:53,989 --> 00:01:55,569 मी म्हणालो होतो. 40 00:02:02,164 --> 00:02:05,334 मी विचार करत होतो, तुम्ही एखाद वेळी एखादा शब्द उच्चारलाय-- 41 00:02:05,501 --> 00:02:08,671 --पुन: पुन्हा, आणि मग, तो ऐकायला विचित्र वाटायला लागलाय? 42 00:02:08,838 --> 00:02:11,418 असे अनेक शब्द असतील. टॉवेल. 43 00:02:11,590 --> 00:02:13,010 टॉवेल. टॉवेल? 44 00:02:13,175 --> 00:02:14,425 मी टॉवेलने कोरडा होतो. 45 00:02:14,635 --> 00:02:16,385 स्पॉन्ज. 46 00:02:16,554 --> 00:02:18,104 स्पॉन्ज. 47 00:02:18,264 --> 00:02:21,684 स्कविजी. स्कविजी-- 48 00:02:22,393 --> 00:02:24,523 या न्हाणीघरातल्या गोष्टी झाल्या. 49 00:02:24,979 --> 00:02:26,859 योनी-स्त्राव अजून एक. 50 00:02:27,022 --> 00:02:28,192 योनी-स्त्राव. 51 00:02:28,357 --> 00:02:30,567 योनी-स्त्राव. योनी-स्त्राव. 52 00:02:30,734 --> 00:02:33,284 काही काळाने तुम्ही त्याचा अर्थ गमावून बसता. 53 00:02:33,654 --> 00:02:36,744 खरतर, मला बरोबर करायचं नाही, पण “योनी-स्त्राव” दोन शब्द आहेत. 54 00:02:36,907 --> 00:02:38,157 त्यात रेफ आहे. 55 00:02:38,325 --> 00:02:40,325 योनी, रेफ, स्त्राव. 56 00:02:40,494 --> 00:02:42,044 होय, हार्वर्ड चा माणूस भेटला. 57 00:02:42,246 --> 00:02:46,126 ज्या शब्दाचा मी विचार करतोय तो आहे “मुलगी”. 58 00:02:47,084 --> 00:02:48,924 मुलगी. 59 00:02:50,004 --> 00:02:53,344 मुलगी, मुलगी. मला काय म्हणायचंय कळतंय? 60 00:02:53,507 --> 00:02:56,047 तर, तू “मुलगी” या शब्दाचा विचार का करत होता? 61 00:02:56,218 --> 00:02:59,348 नाही माहिती. या काळात तो शब्द डोक्यात घुमत राहतो. 62 00:02:59,972 --> 00:03:03,062 कदाचित पुढच्या आडवड्यात माझ्या मुलीचा वाढदिवस आहे म्हणून असावं. 63 00:03:04,018 --> 00:03:06,558 हां, ते-- कदाचित ते कारण असावं. 64 00:03:06,729 --> 00:03:10,149 -मला माहिती नव्हत तुला मुलगी आहे. -तर योनी-स्त्राव काय असतो? 65 00:03:10,316 --> 00:03:11,856 तो वायू तर नसावा, बरोबर? 66 00:03:12,026 --> 00:03:14,356 नाही, ती हवा आहे. 67 00:03:14,528 --> 00:03:17,198 म्हणजे, एकदा, जेव्हा मी वॅटसोबत संभोग करत होते-- 68 00:03:17,364 --> 00:03:20,284 --तेव्हा तो कुठल्याशा, नैसर्गिक व्हायग्रावर होता. 69 00:03:20,451 --> 00:03:24,161 असं म्हणुयात की तो तिथे खूप हवा भरत होता. 70 00:03:24,330 --> 00:03:26,040 ठिक, धन्यवाद, केट मिडलटोन. 71 00:03:26,206 --> 00:03:28,166 आपण मग्सीच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला हवं. 72 00:03:28,334 --> 00:03:29,924 मला तिच्या विषयी अधीक जाणून घ्यायचं आहे. 73 00:03:30,085 --> 00:03:33,795 मग्सी, काय--? तू वाढदिवसाला तुझ्या मुलीला भेटणार आहेस का? 74 00:03:33,964 --> 00:03:35,674 नाही. नाही, नाही, नाही. 75 00:03:35,841 --> 00:03:37,431 मी-- मी तिला किती वर्षात पाहिलंही नाहीये. 76 00:03:37,635 --> 00:03:38,635 कसं काय? 77 00:03:38,802 --> 00:03:42,602 म्हणजे, मागे जेव्हा माझ्या बायकोचा आणि माझा घटस्फोट झाला, माझी मुलगी. 78 00:03:42,765 --> 00:03:45,425 पुन्हा सुरु झाल. मुल-- मुलगी. मुलगी. 79 00:03:45,601 --> 00:03:49,771 माझी मुलगी, लॅटे, तिला माझ्यासोबत सुटीचा दिवस घालवायला आवडत नाही. 80 00:03:50,356 --> 00:03:52,066 मग, एकदा, ती आणि तिच्या मैत्रिणी-- 81 00:03:52,232 --> 00:03:54,862 --त्यांना हाना मोन्टानाच्या मैफलीला जायचं होतं. 82 00:03:55,027 --> 00:03:58,407 ती म्हणते तिला ते जास्त महत्वाच आहे. 83 00:03:58,614 --> 00:04:00,284 छोटी तारका-घाली, हं? 84 00:04:00,950 --> 00:04:03,740 नाही. हे असभ्य आहे. 85 00:04:04,828 --> 00:04:06,248 तर, काहीका असेना, मी म्हटलं: 86 00:04:06,413 --> 00:04:10,583 “हां माझा दिवसं आहे, तुला हवं असेलं तर तू नंतर कधी तरी हाना मोन्टाना पहा.” 87 00:04:10,918 --> 00:04:12,878 मग काय ती चिडली-- 88 00:04:13,045 --> 00:04:15,875 --आणि ती म्हटली की मी तिच आयुष्य बरबाद करतोय, आणि-- 89 00:04:16,048 --> 00:04:18,468 --तिला यापुढे मला भेटायचं नाही. 90 00:04:18,634 --> 00:04:19,764 हे इतकच होतं. 91 00:04:19,927 --> 00:04:21,177 हे इतकच होतं? 92 00:04:21,345 --> 00:04:22,635 हो, इतकच होतं. 93 00:04:22,805 --> 00:04:26,675 -अतिशय कडक शब्द, तुझं काय म्हणण आहे? -नाही, किशोरवयीन मुलं असं बोलतातच. 94 00:04:27,184 --> 00:04:31,274 ऐक, जर हे किशोरवयीन मुली कडून आलं असतं तर मी स्विकार केलं असतं. 95 00:04:31,438 --> 00:04:32,688 ती केवळ १० ची होती. 96 00:04:32,856 --> 00:04:34,566 ती १० ची होती तेव्हा पासुन तू तिला पाहिलेलं नाहीस? 97 00:04:34,733 --> 00:04:38,203 नाही, तिने तिचा निर्णय घेतलाय, आणि मी त्याचा आदर करतो. 98 00:04:38,362 --> 00:04:40,662 म्हणजे? जसं कुठल्या ही चांगल्या बापाने करावा तसा. 99 00:04:40,823 --> 00:04:42,033 अरे देवा, मग्सी. 100 00:04:42,199 --> 00:04:44,829 पोरं असल्या गोष्टी बोलत असतात, कळल? 101 00:04:44,994 --> 00:04:46,834 तू-- तू तिच्याशी बोलायला हवं. 102 00:04:46,996 --> 00:04:49,916 माझ बोलाल तर चेंडू तिच्या कोर्टात आहे. 103 00:04:50,082 --> 00:04:53,002 -जर तिला हवं असेल तर मी आहे. -तिला तुझी गरज आहे. 104 00:04:53,752 --> 00:04:55,552 हा, जे काही. 105 00:04:55,713 --> 00:04:57,093 आता बराच उशीर झालाय. 106 00:04:57,256 --> 00:04:58,836 ती १८ची आहे. मोठी झालीये. 107 00:04:59,008 --> 00:05:02,588 नाही, तू समजदार व्हायला हवं, मूर्ख माणसा. 108 00:05:02,761 --> 00:05:06,351 तू कोणाचा तरी बाप आहेस. आता तसं वागायला लाग. 109 00:05:06,974 --> 00:05:10,024 हॅना मोन्टाना आता अस्तित्वात ही नाहीये. 110 00:05:10,185 --> 00:05:12,765 ती आता फक्त हसत असते. 111 00:05:12,938 --> 00:05:15,148 हे लाच्छन नाहीये का? सगळे बदलतात. 112 00:05:15,315 --> 00:05:16,775 ब्रूस जेनेर बाई झालाय. 113 00:05:16,942 --> 00:05:20,202 गोंडस छोटी चॅस्टीटी बोनो स्मॅशमाउथचा गायक झाला. 114 00:05:20,362 --> 00:05:22,242 ते सोड, तुला तो नैसर्गिक व्हायग्रा कुठे मिळाला? 115 00:05:22,406 --> 00:05:24,066 कुठल्या ही पेट्रोल पंपावर. 116 00:05:24,241 --> 00:05:26,831 “निसर्गाचा दांडा” नावाने मिळतो. 117 00:05:26,994 --> 00:05:29,124 हे, एडी, तू बरोबर ठिकाणी आहेस? 118 00:05:31,040 --> 00:05:32,330 आज कुठला दिवस आहे? 119 00:05:35,753 --> 00:05:38,883 “लॅटे” नावाच्या १७ वर्षाच्या मुलीचा शोध घेण इतकही कठीण नाहीये. 120 00:05:39,048 --> 00:05:41,258 कोण वेडपट आपल्या मुलीच नावं “लॅटे” ठेवतो? 121 00:05:41,425 --> 00:05:44,545 -तो आहे तरी कोण, स्टारबक्स चा प्रबंधक? -मला जितकं मग्सी विषयी माहिती आहे-- 122 00:05:44,720 --> 00:05:47,850 --ती भाग्यवान आहे तिच नाव “क्वीलुड” किंवा “हॅश ऑयल” नाहीये. 123 00:05:48,307 --> 00:05:50,807 “हॅश ऑयल,” हां, हे बरच गोंडस नावं आहे-- 124 00:05:50,976 --> 00:05:54,556 --जसं पोपेय आणि ओलिव्ह ऑयल. त्यांची नशेडी पोरगी “हॅश ऑयल”-- 125 00:05:54,730 --> 00:05:57,150 --जी पोपेय ची सगळी पालक पिते-- हा ही सापडली. 126 00:05:57,316 --> 00:06:00,106 -हे तिच खोट मैत्रीच पान आहे. -तू हे कसं करू शकतो? 127 00:06:00,652 --> 00:06:03,572 तू का करू शकतं नाही? आंतरजालाविषयी तू इतका अनभिज्ञ कसा. 128 00:06:03,739 --> 00:06:04,989 हां, म्हणजे, मी नाही-- 129 00:06:05,157 --> 00:06:08,697 मी त्याचा प्रशंसक होऊ शकत नाही ज्याने संगीत क्षेत्राचा विनाश केला. 130 00:06:08,869 --> 00:06:10,789 असं वाटत मी शत्रूशी हात मिळवळी करतोय. 131 00:06:10,954 --> 00:06:13,374 हां, चालेल जो पर्यंत तू कोणासोबत आहेस. 132 00:06:13,957 --> 00:06:15,457 तुला तो चित्रपट आठवतो? 133 00:06:15,626 --> 00:06:17,746 हॅलो. हे, तू. 134 00:06:17,920 --> 00:06:21,130 नाही. हां, नाही, काय माहिती मी आताच करेन. 135 00:06:21,298 --> 00:06:22,298 खोटेमित्र. 136 00:06:22,466 --> 00:06:24,176 जरा बघ तिला. ती मोहक आहे. 137 00:06:24,343 --> 00:06:25,473 मग्सी महामूर्ख शिरोमणी आहे. 138 00:06:25,636 --> 00:06:27,926 मला जायला हवं. आम्ही एका कामात आहोत. 139 00:06:28,097 --> 00:06:29,597 लवकर बोलूया. बाय. ठिक. 140 00:06:29,765 --> 00:06:33,935 आठ वर्षे आपल्याच मुलांशी न बोलता कोणी कसं राहू शकतं. 141 00:06:34,103 --> 00:06:38,113 तिचा काही पत्ता किंवा फोन क्रमांक मिळतो का पहा. 142 00:06:38,273 --> 00:06:40,823 आणि आपल्याकडे क्रेनबेरीचा रस आहे का? 143 00:06:40,984 --> 00:06:43,204 क्रेनबेरीचा रस पिण थांबव. 144 00:06:43,362 --> 00:06:45,322 -तुला क्रेनबेरीचा रस आवडतो. -नाही. नाही. 145 00:06:45,489 --> 00:06:47,029 मला व्होडका आवाडते. 146 00:06:47,199 --> 00:06:50,199 मी क्रेनबेरीचा रस पितो, ज्यामुळे मला वाटत मी व्होडका पितोय. 147 00:06:56,416 --> 00:06:58,126 -अॅलीसन, हाय. -हाय. 148 00:06:58,293 --> 00:07:02,013 मी मिटबॉल बनवले, पण कार्लने सुट्टीत गोझरची सहल काढून मला धक्का दिला. 149 00:07:02,172 --> 00:07:04,512 तुम्हा लोकांना ते हवेत? 150 00:07:04,675 --> 00:07:08,345 किती गोड. मला हे त्या संभोगतोंड्यासोबत वाटून घ्यावे लागणार नाहीत, ना? 151 00:07:08,512 --> 00:07:10,972 -तसं केलं तर बर होईल. ठिक. -पण ते माझ्या अधिकारात राहतील. 152 00:07:11,140 --> 00:07:12,350 ये ना आंत. 153 00:07:15,644 --> 00:07:17,814 -मी व्यत्यय आणतेय का, की--? -नाही, नाही, नाही. 154 00:07:17,980 --> 00:07:21,110 मी लाऊडरमिल्कला ऑनलाईन पोरी शोधायला मदत करतोय. 155 00:07:21,733 --> 00:07:24,443 -ते कसं सुरु आहे? -एकदम मस्त. आम्हाला ती मिळाली आहे. 156 00:07:25,821 --> 00:07:26,821 ती जरा कमी-- 157 00:07:27,489 --> 00:07:28,989 --वयाची आहे, नाही? 158 00:07:29,158 --> 00:07:31,738 होय. ती १७ ची आहे, पण तिचा वाढदिवस येतोय. 159 00:07:32,786 --> 00:07:34,866 हे, तिला अजूनही माइली सायरस आवडत असेल? 160 00:07:35,038 --> 00:07:38,378 जर मी तिच्यासाठी एखादा अल्बम घेवून गेलो तर ती बोलेल किंवा-- हे. 161 00:07:39,418 --> 00:07:41,708 तू काय--? तू इथे काय करतेय? 162 00:07:41,879 --> 00:07:44,009 मी-- मी इथे थोडे मिटबॉल द्यायला आले होते, तर-- 163 00:07:44,173 --> 00:07:45,763 हां, मी-- मी निघायला-- मी निघायला हवं. 164 00:07:47,342 --> 00:07:49,762 हा, धन्यवाद. हे-- हे-- 165 00:07:53,390 --> 00:07:55,600 -ती मिटबॉल घेऊन आली. -ते माझ्या ताब्यात आहेत. 166 00:07:55,767 --> 00:07:58,727 तिची ही गोष्ट चांगली आहे. ती येते, मिटबॉल देते आणि जाते. 167 00:07:58,896 --> 00:08:00,436 ती, म्हणजे, परिपूर्ण नारी. 168 00:08:00,981 --> 00:08:02,191 हलो. 169 00:08:02,399 --> 00:08:04,189 कोण? नाही, चुकीचा क्रमांक फिरवलात. 170 00:08:04,359 --> 00:08:06,399 ओह, नाही काही हरकत नाही. 171 00:08:06,570 --> 00:08:08,700 ठिक, काही नाही. बर ठेवतो. 172 00:08:10,991 --> 00:08:12,491 इमॅनॅक्यूलेट हार्ट सामुदायिक केंद्र 173 00:08:12,659 --> 00:08:15,829 तुमचा जोडा छान दिसेल, आणि तुम्ही दोघे एकटे आहात. 174 00:08:15,996 --> 00:08:17,286 तोंड बंद ठेव, लाऊडरमिल्क. 175 00:08:17,789 --> 00:08:21,879 श्रीमती विल्किस हे पाहायला आल्यात तू क्लेअर बाबत काही प्रगती केलीय का? 176 00:08:22,336 --> 00:08:25,666 खरतर, हो, ती-- ती मागच्या बैठकीत बोलली. 177 00:08:25,839 --> 00:08:27,129 ती काय म्हटली? 178 00:08:27,299 --> 00:08:29,719 तिने काही सांगितलं का तिने शाळा का सोडली? 179 00:08:29,885 --> 00:08:32,135 हं, खोलीत बोललेल मी बाहेर बोलत नाही. 180 00:08:32,304 --> 00:08:33,764 पण ती मोकळी होतेय? 181 00:08:33,931 --> 00:08:35,311 मी आत्ताच सांगितलं ती मोकळी होतेय. 182 00:08:35,474 --> 00:08:37,524 त्या दिवशी ती मला कु-त-री म्हणाली. 183 00:08:37,684 --> 00:08:40,774 हां, स्वत:वर घेऊ नका. ती राग बाहेर काढतेय. 184 00:08:40,938 --> 00:08:42,228 नाही, ती चांगली गोष्ट आहे. 185 00:08:42,397 --> 00:08:45,227 ती मला आई बहिणी वरून बोलायची. 186 00:08:45,400 --> 00:08:47,990 काही वेळा तर, तिने अगदी पातळी सोडली होती. 187 00:08:49,696 --> 00:08:52,406 -तर ती ठिक होतेय? -मुळाक्षरांच्या संदर्भात बोलायचं तर. 188 00:08:52,616 --> 00:08:54,326 पण हे सगळं कशामुळे सुरु झालं. 189 00:08:54,493 --> 00:08:56,663 हे केवळ तिच्या वडिलांच्या मृत्यूमुळे नाहीये. 190 00:08:56,828 --> 00:08:59,328 -हां, तर मग दिवटे तू तिला विचारत का नाहीस? -लाऊडरमिल्क. 191 00:08:59,498 --> 00:09:02,418 -काय? -तुझ्यासोबतचं प्रत्येक संभाषण हे-- 192 00:09:02,584 --> 00:09:03,594 चुकीच्या मार्गानेच का जायला हवं? 193 00:09:03,752 --> 00:09:06,382 तू मला तुझ्या पोरीला मदत करायला सांगितलीस, तुझ्या टांगा उचलायला नाही. 194 00:09:06,964 --> 00:09:10,384 काहीतरी जवाबरिची जाणीव असते की नाही, आणि तुला खात उघडायला हवं. 195 00:09:10,550 --> 00:09:13,470 तू मला ओळखत नाही, तुला नाही माहिती मी कशातून गेलेय. 196 00:09:15,180 --> 00:09:18,100 ठिक आहे. मी पाहतो काय करायचं ते. 197 00:09:22,396 --> 00:09:23,936 लिंगचोख्या लेकाचा. 198 00:09:25,857 --> 00:09:27,227 हा. 199 00:09:27,943 --> 00:09:30,453 ठिक आहे, मागच्या आठवड्यात, आपण कठीण विषय हाताळला-- 200 00:09:30,612 --> 00:09:35,742 --पिता आणि पुत्री संदर्भात, ज्यावर आपण घरी जाऊन ही विचार केला असेलं? 201 00:09:37,286 --> 00:09:39,196 काय हे. खरच? 202 00:09:39,371 --> 00:09:41,501 मी मागच्यावेळी तुम्हाला भावनेच्या रस्त्यावर नेलं होतं-- 203 00:09:41,665 --> 00:09:45,245 --आणि आता, तुम्ही सगळे हातावर हात ठेवून, तोंड बंद करून बसलात. 204 00:09:45,419 --> 00:09:47,209 एक रॉजर सोडला तर. 205 00:09:48,255 --> 00:09:50,465 याचा मी अर्थ काय घ्यायचा? 206 00:09:50,757 --> 00:09:53,177 की तू हे करू शकत नाही. 207 00:09:53,510 --> 00:09:56,720 याचा अर्थ माझ्याशिवाय इथे कोणी कामं करत नाहीये. 208 00:09:56,888 --> 00:09:58,308 तू काय बोलतोय? 209 00:09:58,473 --> 00:10:00,643 -आम्ही सगळेच इथे मेहनत घेतोय. -खरच? 210 00:10:00,809 --> 00:10:03,309 किती मेहनत घेतोय तू? तू तुझ्या पोरीशी बोलायचा प्रयत्न केला? 211 00:10:03,478 --> 00:10:06,318 काही अर्थ नाहीये. तिला भेटायचं नाहीये. 212 00:10:06,481 --> 00:10:10,441 आणि जरी तिला भेटायचंय तर मला शोध लागत नाहीये. 213 00:10:10,610 --> 00:10:14,070 खोटारडा. मी तिला आंतरजालावर दोन मिनिटात शोधून काढल. 214 00:10:15,574 --> 00:10:19,374 ती इथून २० मिनिटांवर राहते आणि पलिकडच्या रस्त्यावरच्या शाळेत जाते. 215 00:10:21,038 --> 00:10:22,958 ती मोहक आहे. 216 00:10:25,375 --> 00:10:27,455 -ती बेघर लोकांसाठी मदतकार्य करते? -हो. 217 00:10:27,627 --> 00:10:29,957 हा, म्हणजे कदाचित ती केवळ तारका-गमनी नसावी. 218 00:10:30,130 --> 00:10:31,300 हे चांगलय. हे चांगलय. 219 00:10:31,465 --> 00:10:34,835 ती तिथे शनिवारी असेल. ही तुझ्यासाठी चांगली संधी आहे-- 220 00:10:35,010 --> 00:10:36,720 --स्वत:ची पुन्हा ओळख करून देण्याची. 221 00:10:37,220 --> 00:10:39,430 काय? काय करू--? तिथे जाऊन उभा राहू? 222 00:10:39,598 --> 00:10:42,228 -आणि काय करू? -बोलं तिच्याशी. सांग तू बाप आहेस. 223 00:10:42,392 --> 00:10:45,352 सांग तुला वाईट वाटतय. सांग तुला करमत नाहीये. तू चुकलास. 224 00:10:45,520 --> 00:10:46,690 मी चूक नव्हतो. 225 00:10:46,855 --> 00:10:49,475 तो माझा दिवस होता. तो हॅना मोन्टानाचा दिवस नव्हता. 226 00:10:49,649 --> 00:10:53,569 हो, पण त्यांसाठी तू आपले संबंध बिघडवू टाकले, ते चूक आहे. 227 00:10:54,654 --> 00:10:55,914 नाही. 228 00:10:56,365 --> 00:10:57,365 -मी नाही. -का नाही? 229 00:10:57,532 --> 00:10:59,162 कारण तो भित्रा आहे. 230 00:11:00,327 --> 00:11:03,997 तुला कळतय हे किती चूक आहे मुलगी असण आणि तिच्याशी न बोलता राहण-- 231 00:11:04,164 --> 00:11:05,794 --तेही आठ वर्षे? 232 00:11:05,957 --> 00:11:08,787 मी माझे वडील गमावलेत, मला दररोज त्याचा त्रास होतो. 233 00:11:08,960 --> 00:11:11,130 तुला माहिती नाहीये का मुलींसाठी त्याची वडील असणं किती महत्वाचं असतं-- 234 00:11:11,296 --> 00:11:13,046 --अगदी तुझ्यासारखा ओवाळून टाकलेला असला तरी? 235 00:11:13,548 --> 00:11:15,468 तुला वाटत मला असं व्हावंस वाटत होतं? 236 00:11:15,634 --> 00:11:17,054 मग चूक दुरुस्त कर, मुर्खा. 237 00:11:17,219 --> 00:11:20,349 हिंमत बांध, तिथे जा, आणि तुझ्या पोरीला पहां. 238 00:11:20,555 --> 00:11:22,265 हो, आणि काय म्हणू? 239 00:11:23,225 --> 00:11:25,305 हां, कदाचित क्लेअर त्यासाठी तुला मदत करू शकेल. 240 00:11:25,852 --> 00:11:30,572 कारण कदाचित तिला समजतेय तुझ्या मुलीला काय वाटत असेल. 241 00:11:31,066 --> 00:11:32,686 हां? 242 00:11:34,403 --> 00:11:36,323 खड्ड्यात गेलं. मी तुझ्यासोबत येईन. 243 00:11:40,158 --> 00:11:41,788 मग्सी? 244 00:11:47,749 --> 00:11:49,129 ठिक. 245 00:11:51,253 --> 00:11:52,963 आणि तू म्हणतोस मला हे जमत नाही. 246 00:11:53,130 --> 00:11:54,510 हा, म्हणजे-- 247 00:11:59,553 --> 00:12:01,103 चल. देवा. 248 00:12:02,222 --> 00:12:05,432 माझ्या पोरीसाठी ही फार वाईट जागा आहे. 249 00:12:05,600 --> 00:12:08,100 गर्व कर. ती अशी स्त्री आहे जिला बदल हवा आहे. 250 00:12:08,270 --> 00:12:11,820 आणि तुझ्यासोबतीला उत्तम स्त्री हवी. 251 00:12:11,982 --> 00:12:14,282 उत्तम धोरण. धन्यवाद. 252 00:12:14,776 --> 00:12:16,236 हे-- हे फिसकटलय. 253 00:12:16,403 --> 00:12:19,323 ही सगळी मंडळी हरवलेली आणि तुटलेली वाटताहेत. 254 00:12:19,489 --> 00:12:20,659 तो एक बुआ सोडला तर. 255 00:12:21,158 --> 00:12:23,368 तो इसम, मानसिक दृष्ट्या आजारी बेघर नाहीये. 256 00:12:23,535 --> 00:12:25,075 तो बास-वाजवणारा बेघर आहे. 257 00:12:25,245 --> 00:12:27,535 तुला माहितीये हे लोक, पळपुटे असतात. 258 00:12:27,706 --> 00:12:30,126 -हे फार कटू आहे. -ते गलीच्छ किळसवाणे पळपुटे असतात. 259 00:12:30,292 --> 00:12:33,502 आयुष्यानी त्यांना उताण पाडलं असतं, पण रोवून राहण्यापेक्षा-- 260 00:12:33,670 --> 00:12:38,010 --आणि लढण्यापेक्षा, ते आयुष्यभर कसे राहणार हे दुसऱ्याला ठरवू देतात. 261 00:12:38,175 --> 00:12:41,175 तू पत्रकार म्हणून काम करण का सोडून दिलस? 262 00:12:42,053 --> 00:12:44,563 -ती बघ तिथे आहे. -कुठे? 263 00:12:47,142 --> 00:12:48,312 ठिक आहे, आता, पुरे. 264 00:12:48,477 --> 00:12:51,057 हे, हे, चल ये. चल. चल, चल. 265 00:12:53,648 --> 00:12:54,978 लॅटे? 266 00:12:56,193 --> 00:12:58,613 सैम लाऊडरमिल्क, आणि मला वाटत तुला माहितीये हा इसम कोण आहे. 267 00:13:01,698 --> 00:13:02,868 हे. 268 00:13:06,661 --> 00:13:08,501 मी तुझा बाप आहे. 269 00:13:10,832 --> 00:13:13,132 तुला सांगायचंय--? तिला की तू इथे का आलास? 270 00:13:13,293 --> 00:13:14,713 का? कारण तू बेघर आहेस? 271 00:13:14,878 --> 00:13:16,128 बेघर? नाही. 272 00:13:16,296 --> 00:13:18,166 देवा, मी बेघर असल्यासारखा दिसतो? 273 00:13:18,798 --> 00:13:20,548 -थोडा. -नाही. 274 00:13:20,717 --> 00:13:25,967 ऐक, जर तुझी इच्छा असेल तर आपण पुन्हा भेटत जाऊया. 275 00:13:26,640 --> 00:13:28,390 मला माहितीये बरीच वर्षे झाली याला-- 276 00:13:28,600 --> 00:13:32,060 --पण मी विचार करत होतो, म्हणजे, आपण थोडं एकदुसऱ्याला जाणून घेतलं. 277 00:13:32,229 --> 00:13:35,439 -जर तुला ते चालणार असेल तर. -हे जरा विचित्र आहे. 278 00:13:35,607 --> 00:13:38,437 आईने मला तुझा ठावठिकाणा सांगितला. त्यामुळे-- 279 00:13:38,860 --> 00:13:41,280 --मला वाटलं होतं तू मेलाबिला की काय. 280 00:13:42,197 --> 00:13:45,237 हां, म्हणजे, एका तऱ्हेने, मेलोच होतो. 281 00:13:46,493 --> 00:13:48,503 हो, पण तो मेला नाहीये. 282 00:13:48,662 --> 00:13:51,542 ठिक आहे? मला म्हणायचंय, तू त्याबाबतीत भाग्यवान आहेस लॅटे. 283 00:13:51,706 --> 00:13:55,876 बरेच लोकं, आपले वडील गमावतात, आणि ते परतून येतं नाहीत. 284 00:13:56,044 --> 00:13:59,214 तुझे वडील गेले होते, पण ते मरणाच्या दारातुन परतून आलेत. 285 00:13:59,381 --> 00:14:03,471 ते-- ते-- ते कूलर मधला ई. टी. आहेत, बरोबर? 286 00:14:04,135 --> 00:14:05,845 -ते काय ते मला माहित नाही. -ई. टी. 287 00:14:06,012 --> 00:14:08,472 “होम-- फोन होम” 288 00:14:10,350 --> 00:14:12,980 ठिक आहे. मी बाप म्हणून वाईट होतो. 289 00:14:14,271 --> 00:14:16,021 ऐक, मला माफ कर. 290 00:14:16,189 --> 00:14:17,899 मला माहितीये तुला खूप राग आलाय-- 291 00:14:18,066 --> 00:14:21,896 --पण मी विचार करत होतो, कदाचित आपण सुरु करू शकतो आईसक्रिम-कोन बरोबर-- 292 00:14:22,070 --> 00:14:24,200 --आणि हे सगळ मागे ठेवू शकतो. 293 00:14:24,364 --> 00:14:26,744 हो, कारण त्याने सगळं ठिक होईल नाही. 294 00:14:28,785 --> 00:14:30,365 ठिक, ऐक-- 295 00:14:30,537 --> 00:14:32,787 --मी तुझी माफी मागणं स्विकार करते-- 296 00:14:32,956 --> 00:14:36,456 --पण त्यामुळे हे सत्य बदलत नाही की तू तुझ्या नऊ मुलांना सोडून गेलास. 297 00:14:36,626 --> 00:14:39,086 काय? तुला नऊ मुलगे आहेत? 298 00:14:39,254 --> 00:14:41,264 सात. जुळी जन्माला यायची होती. 299 00:14:42,924 --> 00:14:44,934 -देवा. -जर तुला थोडी सांत्वना हवी असेल तर-- 300 00:14:45,093 --> 00:14:48,603 --तुझ्यामुळे जो त्रास मला झाला त्यामुळे मी इतर आपदग्रस्तांना मदत करायला शिकले. 301 00:14:49,973 --> 00:14:52,983 तर मी एक चांगली व्यक्ति आहे कारण तू आम्हाला सोडून गेलास. 302 00:14:58,940 --> 00:15:00,360 देवा-- 303 00:15:01,818 --> 00:15:06,108 आणि इतकी वर्षे, मी विचार करत होतो मी चूक केली. 304 00:15:07,866 --> 00:15:09,406 चल इथून बाहेर पडू या. 305 00:15:13,496 --> 00:15:16,366 जिव्हाळा, संवाद-- 306 00:15:16,541 --> 00:15:20,551 --आणि मनुष्याच्या स्थितीविषयी सहानुभूती आपल्याला बांधते-- 307 00:15:20,712 --> 00:15:24,012 --आणि आत्म्याला विचार करायला लावते. 308 00:15:24,174 --> 00:15:28,264 दोन गोष्टी. मला हात लाऊ नको, आणि मला वाटत तू पायजाम्यात मुतलास. 309 00:15:31,348 --> 00:15:33,428 मला तू आवडला. 310 00:15:34,017 --> 00:15:35,437 चांगला इसम. मला तो इसम आवडला. 311 00:15:47,864 --> 00:15:49,744 तो आपल्या नऊ मुलांना सोडून गेला. 312 00:15:51,618 --> 00:15:54,328 हा, सात, कारण जुळी तेव्हा-- 313 00:15:54,496 --> 00:15:55,996 देवा. 314 00:15:56,164 --> 00:16:00,344 माझे वडील किती चांगले होते, आणि या वाईट माणसाला आयुष्य दिलंस. 315 00:16:01,628 --> 00:16:03,458 हा, म्हणजे, हे. 316 00:16:03,630 --> 00:16:06,010 तुला नाही माहिती त्याच्या आयुष्यात काय सुरु असेल. 317 00:16:06,174 --> 00:16:08,474 ठिक आहे? तो व्यसनी आहे. 318 00:16:09,636 --> 00:16:11,256 ते उत्तर तिथे आहे. 319 00:16:11,429 --> 00:16:13,519 ती लॅटे. 320 00:16:13,682 --> 00:16:17,522 तिला कुजकी काडी मिळाली, तिने त्याची कॅन्डी बनवली. 321 00:16:17,686 --> 00:16:19,186 आणि माझ्याकडे बघ. 322 00:16:19,813 --> 00:16:24,533 मला जगातल्या सगळ्या संधी मिळाल्या, आणि मी एक बेघर बेवारस आहे-- 323 00:16:24,693 --> 00:16:26,573 --जी एका गाढवाच्या तक्तपोसावर झोपतेय. 324 00:16:28,029 --> 00:16:30,909 तुला माहितीये, बेन त्याला जमेल तितक चांगल करतोय. 325 00:16:31,199 --> 00:16:32,199 तुला माहितीये. 326 00:16:32,367 --> 00:16:34,827 ठिक, चल, चल थोडं चालूया, ठिक आहे? 327 00:16:35,870 --> 00:16:37,830 या बाजूला, चल आता. 328 00:16:40,875 --> 00:16:44,705 मी पैजेवर सांगतो तुझे वडील असते, तर तू त्यांच्यापाशी मन मोकळं केलं असतं. 329 00:16:45,255 --> 00:16:49,335 माझी भीतीने फाटली असती, ते आता मरून सहा महिने झालेत. 330 00:16:52,846 --> 00:16:54,886 पण ते इथे नाही आहेत. 331 00:16:57,183 --> 00:16:58,643 मी आहे. 332 00:16:58,810 --> 00:17:00,520 तुला काय खातंय? 333 00:17:01,938 --> 00:17:03,648 मला काही खात नाहीये. 334 00:17:04,733 --> 00:17:08,903 -आणि जर असेल, तरी मी तुला सांगणार नाही. -ओह, ठिक, ठिक. 335 00:17:09,154 --> 00:17:10,614 थोडी मदत? 336 00:17:13,658 --> 00:17:14,908 हो, का नाही. 337 00:17:23,501 --> 00:17:26,421 -तू काय करतेय? -काय? 338 00:17:26,755 --> 00:17:28,335 जा त्या माणसाकडे फेक. 339 00:17:28,506 --> 00:17:30,506 काय? का? 340 00:17:30,675 --> 00:17:32,675 काय, काय? 341 00:17:32,886 --> 00:17:35,176 जरा पहा. त्याच्यासोबत खेळायला कोणी नाहीये. 342 00:17:35,680 --> 00:17:37,970 चल जा, तुम्हा दोघाच चांगलं जमेल. 343 00:17:38,433 --> 00:17:40,603 त्याला मित्र नाहीत ही माझी चूक नाहीये. 344 00:17:40,769 --> 00:17:41,809 कदाचित तो मूर्ख असावा. 345 00:17:41,978 --> 00:17:44,438 तो मूर्ख नाहीये. तो इसम-- पहा त्याच्याकडे. पहा त्याच्याकडे. 346 00:17:45,148 --> 00:17:47,568 त्याला गाढव कसा असतो हे ही माहिती नसावं. 347 00:17:48,568 --> 00:17:50,358 जा त्याच्या सोबत. जा बघू. 348 00:17:51,529 --> 00:17:53,319 ठिक. 349 00:17:53,490 --> 00:17:54,870 उत्तम. 350 00:18:10,757 --> 00:18:13,507 -चार्ली, हे जरा उंच होतंय. -तक्रार करण थांबव. 351 00:18:13,676 --> 00:18:17,006 -अरे, माझ्या देवा. -हे सर्क द सोले सारख आहे. 352 00:18:17,806 --> 00:18:22,306 हे, माझ्याकडे काही शिळे गमी फिश आहेत कुणाला हवे असतील तर. 353 00:18:23,812 --> 00:18:24,942 फारच शिळेत. 354 00:18:25,104 --> 00:18:28,154 असं वाटेल वाढदिवसाच्या मेणबत्त्या खातोय. हे घे. 355 00:18:28,316 --> 00:18:30,146 धन्यवाद. मला निघायला हवं. 356 00:18:30,318 --> 00:18:31,608 लवकरच भेटू. 357 00:18:31,778 --> 00:18:33,238 ठिक आहे, हो. 358 00:18:33,780 --> 00:18:35,660 -बाय, क्लेअर. -बाय. 359 00:18:38,827 --> 00:18:39,867 तुला भेटून आनंद झाला. 360 00:18:40,912 --> 00:18:43,162 कदाचित तुम्ही पुन:पुन्हा भेटायला लागल. 361 00:18:47,168 --> 00:18:50,378 बीटीडीयूबीएस, आपल्याकडे बोलग्ना संपलेत. 362 00:18:51,130 --> 00:18:54,130 एफवायआय, आपल्याकडे असते जर तू सगळे खा-ल्-ले नसते. 363 00:18:54,342 --> 00:18:57,182 पण बघ तोंडी संदेश देऊन आपण किती वेळ वाचवतोय. 364 00:18:57,345 --> 00:18:59,305 एलएमएफएओ. 365 00:19:00,598 --> 00:19:02,888 माझ्याकडे अॅलीसननी दिलेले मिटबॉल आहेत. 366 00:19:03,059 --> 00:19:04,849 त्यांची चव नको असलेल्या प्रेमा सारखी लागते का? 367 00:19:07,438 --> 00:19:10,188 शेवटी एकदाचा मी तुला समजु शकलोय, क्लेअर. 368 00:19:10,859 --> 00:19:13,489 -ओह, खरच? -होय. 369 00:19:14,028 --> 00:19:16,358 मला वाटत तू कोणाला तरी गमावलं आहेस. 370 00:19:18,116 --> 00:19:19,616 आणि म्हणून तू अशी झालीस. 371 00:19:19,784 --> 00:19:23,124 ते केवळ तुझे वडील नाही, तो त्याचा एक मोठा भाग आहे. 372 00:19:23,288 --> 00:19:26,118 आणि हा तो नाही काय त्याच नाव, पिगपेन. 373 00:19:26,291 --> 00:19:27,881 वॅयट. 374 00:19:28,167 --> 00:19:29,417 नाही, मी-- 375 00:19:30,336 --> 00:19:32,456 हा कोणीतरी वेगळा आहे. 376 00:19:33,298 --> 00:19:35,968 असा, ज्याच्याविषयी तुझ्या मनात ओलावा होता. 377 00:19:36,676 --> 00:19:39,096 होना? मी बरोबर आहे? 378 00:19:39,971 --> 00:19:41,971 कोणीतरी शाळेत? 379 00:19:43,099 --> 00:19:46,099 -कदाचित एखादा विद्यार्थी? -नाही. 380 00:19:48,646 --> 00:19:50,476 मग शिक्षक? 381 00:19:51,774 --> 00:19:54,784 अरे देवा. 382 00:19:57,572 --> 00:20:01,412 हा, आणि मग, तो दक्षिणेला गेला, आणि म्हणून तू शाळा सोडली. 383 00:20:05,622 --> 00:20:08,122 मला नाही माहिती मी काय विचार करत होते. 384 00:20:10,501 --> 00:20:13,091 प्राध्यापक क्रेन आणि मी, आम्ही केवळ-- 385 00:20:14,213 --> 00:20:15,633 आम्हाला पुस्तकांनी जवळ आणलं. 386 00:20:17,926 --> 00:20:21,136 आणि मग, दुपारी जेवण. 387 00:20:21,304 --> 00:20:23,144 आणि मग, रात्रीभोज. 388 00:20:23,306 --> 00:20:25,136 आणि मग, ते-- 389 00:20:26,517 --> 00:20:27,937 --वाढतच गेलं. 390 00:20:29,187 --> 00:20:31,647 आणि मग, सगळं संपुन गेलं. 391 00:20:33,316 --> 00:20:35,106 हे म्हणजे-- हे असं पहिल्यांदा-- 392 00:20:36,194 --> 00:20:40,374 --बऱ्याच काळात मला आतून वाटलं होतं-- 393 00:20:40,865 --> 00:20:43,365 --पाहिलं होतं, आणि-- 394 00:20:44,160 --> 00:20:46,370 --ऐकलं होतं, आणि-- 395 00:20:49,165 --> 00:20:51,165 --जोडल्या गेल होतं? 396 00:20:52,627 --> 00:20:54,917 ही जिव्हाळा आणि संवाद-- 397 00:20:55,129 --> 00:20:57,669 आणि मनुष्याच्या स्थिती विषयी सहानुभूती-- 398 00:20:57,840 --> 00:21:01,430 --ती आपल्या बांधते, आणि आपल्या आत्म्याला विचार करायला लावते. 399 00:21:01,678 --> 00:21:02,968 हे कुठून उचललस? 400 00:21:03,888 --> 00:21:05,308 मरू दे ना, जर मला माहिती असतं. 401 00:21:05,473 --> 00:21:08,313 तर मग--? तर मग ते का संपल? 402 00:21:10,478 --> 00:21:12,268 कारण-- 403 00:21:14,857 --> 00:21:17,487 -- त्याचा ओघ आटला होता-- 404 00:21:21,739 --> 00:21:23,659 --तिच्यासाठी. 405 00:21:28,788 --> 00:21:30,828 ठिक. 406 00:21:32,667 --> 00:21:34,497 तुला कसं माहिती? 407 00:21:35,044 --> 00:21:38,554 मला-- मला केवळ-- संशय होता, वाटत होतं? 408 00:21:38,715 --> 00:21:41,335 आत मध्ये कुठे तरी. खडा मारून पाहिला. 409 00:21:43,803 --> 00:21:45,683 तुला त्याचं श्रेय द्याव लागेल. 410 00:21:46,431 --> 00:21:48,431 तू जे करतोस त्यात तू तरबेज आहेस, लाऊडरमिल्क. 411 00:21:52,645 --> 00:21:54,145 ओह, हे, जर ही अॅलीसन असेल-- 412 00:21:54,313 --> 00:21:58,323 --तर तू तिला सांगशिल की संगणकावरची मुलगी मग्सीची मुलगी होती? 413 00:22:00,486 --> 00:22:03,946 -तुला वाटत ती ऐकेल? -तू इथे काय करतोय? 414 00:22:04,115 --> 00:22:06,615 -तुझ्यावर माझी उधारी आहे. -मी तुला काल २० दिले की. 415 00:22:06,784 --> 00:22:09,754 -मी ते क्लेअरला सिगरेटसाठी दिले. -सिगरेटसाठी २० डॉलर? 416 00:22:09,912 --> 00:22:12,622 -शिवाय, तिने मला तिचे स्तनाग्र दाखवले. -ती तुझी समस्या आहे, चार्ली. 417 00:22:12,790 --> 00:22:14,170 मी तुला ते करायला सांगितलं नव्हतं. 418 00:22:14,333 --> 00:22:17,303 तिने कदाचित तुला ते फुकटात ही दाखवले असते. 419 00:22:17,462 --> 00:22:18,922 -मी विचारलं. -तू मला सांगितलं नाहीस-- 420 00:22:19,088 --> 00:22:21,168 ---प्राध्यापक बाई होती. -मी लिंग पहात नाही. 421 00:22:21,549 --> 00:22:23,759 तरी सांगतो, क्लेअर वाईट मच्छीमार आहे. 422 00:22:24,343 --> 00:22:27,473 -तू काय बोलतो आहेस? -तिच्या स्तनाग्राना आकडे अडकले आहेत, भावा. 423 00:22:27,638 --> 00:22:31,558 ठिक आहे, ठिक आहे. हे तुझे २० डॉलर, ठिक आहे? जा आता. ठिक? 424 00:22:34,270 --> 00:22:37,070 -नोटा खऱ्या आहेत. निघ आता इथून. -मिटबॉल तयार आहेत. 425 00:22:37,231 --> 00:22:40,071 तू चार्लीला सांग त्याची तबकडी आपल्याकडे नाही? 426 00:22:40,234 --> 00:22:44,954 हा, नाही, जेव्हा तू जात होतास तेव्हा ती तुझ्याकडे होती आठवत? आणि-- 427 00:22:48,493 --> 00:22:50,373 तू महा हलकट आहेस. 428 00:22:50,536 --> 00:22:53,206 तू मला ठरवून याच्या मागे लावलस. तू या छोट्या गाढवाला माझ्याशी बोलायला पैसे दिले. 429 00:22:53,372 --> 00:22:54,872 -नाही. -हो, तू दिले. 430 00:22:55,041 --> 00:22:58,291 -हां, तुला कोणाशी तरी बोलाव लागणार होतं. -तू मला पुन्हा फसवंलस. 431 00:22:59,003 --> 00:23:00,843 हा, जर ते तुटल नसेल. ऐक. 432 00:23:01,047 --> 00:23:03,087 महत्वाच काय आहे, सत्य बाहेर आलय. 433 00:23:03,257 --> 00:23:06,297 वॅन मोरीसनच्या शब्दात, “हा बरा होण्याच्या खेळाचा भाग आहे.” 434 00:23:06,469 --> 00:23:10,769 आई घाला, तू आणि तुझे जुने रॉक चे गीत दोघे ही. 435 00:23:10,932 --> 00:23:12,772 गाढव. 436 00:23:16,229 --> 00:23:18,269 -तुला मिटबॉल आवडतात? -मला डोन्स आजार झालाय. 437 00:23:18,439 --> 00:23:21,859 -का, मला मिटबॉलसोबत संभोग करायला आवडत. -ठिक आहे, इकडे ये. 438 00:23:30,493 --> 00:23:33,453 तुला वाटत अॅलीसननी क्लेअरला ओरडताना ऐकलं असेल? 439 00:23:33,621 --> 00:23:36,081 हा, मला वाटत त्यांना ते स्पोकेन मध्ये ही ऐकायला आलं असेल. 440 00:23:36,457 --> 00:23:38,207 -हलो? -हे. 441 00:23:38,376 --> 00:23:40,706 -नाही. मी ते त्या सोबत घेतलं. -तू काय करतोय? 442 00:23:40,878 --> 00:23:42,668 तू काय करतोय? तू काय करतोय? 443 00:23:42,839 --> 00:23:46,379 जेव्हा ही तू फोन उचलतो तेव्हा तू खोटं हसतो. 444 00:23:46,551 --> 00:23:49,551 -ते-- काय? नाही, मी नाही. -नाही, हा तू फोन वर. 445 00:23:49,720 --> 00:23:52,180 -“हलो.” तू जवळ जवळ करतो. -नाही, मी करत नाही. 446 00:23:52,348 --> 00:23:54,598 -प्रत्येक वेळी. माझं डोकं फिरेल अशान. 447 00:23:54,767 --> 00:23:56,977 तू जरा फुगवून सांगतो आहेस, सैम. 448 00:23:57,145 --> 00:23:59,725 मला तुझी आन्सरिंग मशीन ऐकायची आहे. 449 00:23:59,897 --> 00:24:01,437 -काय हे. -नाही, चल ऐकू या. 450 00:24:01,607 --> 00:24:04,607 कारण तू अंतयात्रेत शिंडलर्स लिस्ट बघत असशिल-- 451 00:24:04,777 --> 00:24:09,117 --ठिक आहे, आणि जर फोन बंद झाला तर तू पिल्सबरीचा कणकेचा पोरगा होतो. 452 00:24:09,282 --> 00:24:11,582 -हा हे ऐक. -हलो. 453 00:24:11,742 --> 00:24:13,582 बेन बोलतोय. 454 00:24:13,744 --> 00:24:16,754 संदेश सोडा, मी तुमच्याशी संपर्क करेन. 455 00:24:17,331 --> 00:24:19,921 ठिक. आता बोलूया हे खाली कसं उतरलं? 456 00:24:20,084 --> 00:24:22,094 तू निश्चित पणे हास्य क्लबात असशील? 457 00:24:22,253 --> 00:24:24,553 बिली बर शहरात आहे. तो एका एकाची लावतोय. 458 00:24:24,714 --> 00:24:26,224 तू मुर्खा सारखा हसतोय. 459 00:24:26,382 --> 00:24:29,972 आणि तू म्हणतो, “मी माझे जाणारे संदेश रेकोर्ड करून ठेवणार आहे.” 460 00:24:30,845 --> 00:24:32,345 -हो? -नाही. अस मला वाटतं नाही. नाही. 461 00:24:32,513 --> 00:24:34,603 -नाही? हे असं घडलेलं नाही? -नाही. नाही. 462 00:24:34,765 --> 00:24:37,385 तर, मग हे सगळं काय आहे? 463 00:24:37,560 --> 00:24:41,770 की तुला असं वाटत सगळ्याना असं वाटावं तू खूप आनंदी आहेस--. 464 00:24:41,939 --> 00:24:45,069 --किंवा अजून काहीतरी? काय फालतुगिरी? मी सोबत आहे. ही फालतुगिरी. 465 00:24:45,234 --> 00:24:46,904 ठिक, मला व्यसन आहे. 466 00:24:47,069 --> 00:24:50,489 देव माफ करो, लोकं मला फोन वरून हसताना ऐकतात. म्हणजे, हे-- 467 00:24:50,698 --> 00:24:54,328 ---लोकांना मी आनंदी आहे वाटण चूक आहे का? -तू कोणाला फसवतोय? 468 00:24:54,493 --> 00:24:58,123 तू बाहेर कोणाला फसवतोय, की स्वत:ची फसगत करतोय? 469 00:24:59,457 --> 00:25:01,917 तर मी फोन वर हसतो. जे काही. त्यात काय मोठस. 470 00:25:02,084 --> 00:25:03,214 हे केवळ मी नाही, बर. 471 00:25:03,377 --> 00:25:05,457 बरेच लोकं याविषयी बोलताहेत. 472 00:25:06,380 --> 00:25:08,050 लोकं बोलताहेत म्हणजे काय? 473 00:25:08,216 --> 00:25:10,046 जर लोकं बोलतात, तर मी कधी ऐकलं नाही? 474 00:25:10,218 --> 00:25:14,468 कदाचित तुझा सच्चा मित्र तुला ते दाखवून देईल. 475 00:25:14,639 --> 00:25:18,059 आशाकरतो, हा माझा खरा मित्र फोन करत असेल. 476 00:25:18,226 --> 00:25:20,306 हलो? मला समस्या आहे.