1 00:00:01,460 --> 00:00:03,300 लाऊडरमिल्क मध्ये मागच्या भागात 2 00:00:03,462 --> 00:00:05,552 तुला कळतय हे किती चूक आहे मुलगी असणं... 3 00:00:05,715 --> 00:00:09,965 -...आणि तिच्याशी आठ वर्षे न बोलण? -तुला वाटत मला यातलं काही हवं होतं? 4 00:00:10,136 --> 00:00:12,806 जरा हिम्मत दाखवं, तिथे जा आणि आपल्या लहानग्या मुलीला भेट. 5 00:00:12,972 --> 00:00:14,472 हे. 6 00:00:14,640 --> 00:00:15,930 मी तुझा बाप आहे. 7 00:00:16,100 --> 00:00:18,310 तू नऊ मुलांना सोडून गेलास हे याने बदलत नाही. 8 00:00:18,477 --> 00:00:19,647 तुला नऊ मुलं आहेत? 9 00:00:19,812 --> 00:00:21,692 सात. तेव्हा जुळी जन्माला यायची होती. 10 00:00:21,856 --> 00:00:22,856 तुला काय खातंय? 11 00:00:23,023 --> 00:00:24,733 -मी तुला सांगणार नाही. -ओह, ठिक. 12 00:00:24,900 --> 00:00:25,990 जा त्या इसमाकडे फेक. 13 00:00:26,152 --> 00:00:28,952 -का? कशाला? -काय हे, तुम्ही दोघे सोबत छान दिसतं होतां. 14 00:00:29,113 --> 00:00:33,333 मला असं वाटतं तू कोणाला तरी गमावलं आहेसं. ज्याविषयी तुझ्या मनात ओलावा होता. 15 00:00:33,492 --> 00:00:35,792 तू जे करतो त्यात तू निक्ष्णात आहेस, लाऊडरमिल्क. 16 00:00:36,120 --> 00:00:37,580 तुला वाटत तिला संशय आला नसेल? 17 00:00:37,747 --> 00:00:40,787 मिटबॉल तयार आहेत. तू या छोट्या गाढवांला माझ्याशी बोलायला पैसे दिलेस. 18 00:00:40,958 --> 00:00:42,378 -नाही. -तू मला पुन्हा एकदा फसवलस. 19 00:00:42,877 --> 00:00:43,877 जर ते तुटलं नसेल... 20 00:00:54,472 --> 00:00:56,312 तेल आणि पाणी 21 00:01:00,478 --> 00:01:02,478 मला ही ते आवडलंय. 22 00:01:02,730 --> 00:01:05,230 याला “तेल आणि पाणी” म्हणतात. 23 00:01:06,108 --> 00:01:09,198 ओह, कारण ती तेलाची पिशवी आहे, आणि ती पिशवी पाण्याची आहे. 24 00:01:09,570 --> 00:01:11,160 सुबक. 25 00:01:11,322 --> 00:01:15,372 शोर्लीनच्या कामात उपरोधाची एक लहर जाणवते. 26 00:01:15,534 --> 00:01:20,254 यात मनुष्याच्या अंतर्मनात चाललेल्या दंव्दचा शोध सुरु असल्याचा जाणवतो. 27 00:01:20,414 --> 00:01:22,884 जेव्हा कला हे करते तेव्हा तुला ते आवडत नाही का? 28 00:01:23,626 --> 00:01:27,086 दुर्दैवाने, ही कलाकृती विकत घेतल्या गेलीये. 29 00:01:27,254 --> 00:01:29,554 हे दुर्दैव त्याच आहे... 30 00:01:29,715 --> 00:01:31,295 ...ज्याने ती खरेदी केलीये. 31 00:01:32,384 --> 00:01:35,894 खर सांगू या पेक्षा मी भिंती वर मल मुत्र विसर्जन करेन. 32 00:01:36,055 --> 00:01:39,555 पुरे झालं, भावा आता, किती पाणउतारा करायचा. तू सगळ्यांसाठीच नासाडी करतोय. 33 00:01:39,725 --> 00:01:42,555 नाही, मला म्हणायचंय, त्या अगदी तिथे, “मल आणि मुत्र.” 34 00:01:43,354 --> 00:01:45,524 जेवणाच्या खोली करीता, नाही? 35 00:01:47,525 --> 00:01:50,395 प्रिये, चल आपण इथून बाहेर पडू. 36 00:01:50,569 --> 00:01:53,279 मुख्य शीर्षक 37 00:01:59,537 --> 00:02:01,907 ठिक, मी तुम्हाला माझ्या वाद्य पथका बद्दल सांगितलं होतं, बरोबर? 38 00:02:02,081 --> 00:02:04,381 नाही. तू पथकाचा प्रबंधक होतास? 39 00:02:04,542 --> 00:02:07,002 नाही, मी पथकात होतो. हो, ९०च्या दशकात. 40 00:02:07,169 --> 00:02:09,129 तू कुठलं वाद्य वाजवत असे? 41 00:02:09,547 --> 00:02:11,007 ड्रम. 42 00:02:11,382 --> 00:02:15,262 -नाही, खर की काय, कुठलं वाद्य? -हो बाबा, मी ड्रमर होतो. 43 00:02:15,427 --> 00:02:18,597 काय, तुला कायं लागायचं, म्हणजे, थोड्या जास्त मोठ्या काड्या कि अजून काही तरी? 44 00:02:18,764 --> 00:02:21,934 -ठिक आहे, त्याची खेचण बंद करा. -नाही, मी त्याची खेचत नाहीये. 45 00:02:22,101 --> 00:02:25,191 मला असं वाटतय तुला जास्ती लांबीच्या काड्या लागत असणारेत... 46 00:02:25,354 --> 00:02:27,444 ... कारण त्या टी-रेक्स गोष्टी मुळे. 47 00:02:27,606 --> 00:02:30,646 मी नेहमीच्या १८ इंची सर्वसाधारण काड्या वापरत असे. 48 00:02:30,818 --> 00:02:34,358 -तू कुठलं संगीत वाजवायचा? -ओह, शुध्द रॉक ‘अन’ रॉल. 49 00:02:34,530 --> 00:02:38,660 तेव्हा ’९६ मध्ये आम्ही लोकांनी डोकेन आणि स्किड रॉ सोबत तीनदा दौरा केला. 50 00:02:38,826 --> 00:02:41,406 -एकदा खाजगी पण. -तुमच्या कडे हिट होतं? 51 00:02:41,579 --> 00:02:42,659 त्याचं नावं काय? 52 00:02:42,830 --> 00:02:43,910 “बॉयलरब्रेकर.” 53 00:02:44,915 --> 00:02:47,495 -हा ते सॉस पपीच होतं ना? -हो. 54 00:02:47,877 --> 00:02:50,207 -तू सॉस पपीत होतास? -हो. 55 00:02:51,755 --> 00:02:53,085 तुम्ही लोकं गचाळ होता. 56 00:02:53,257 --> 00:02:55,377 नाही, नाही, नाही. मला ते गाण आवडायचं. 57 00:02:56,302 --> 00:02:57,302 बॉयलरब्रेकर 58 00:02:57,469 --> 00:02:58,509 अरे, माझ्या देवा. 59 00:02:58,679 --> 00:03:00,349 बॉयलरब्रेकर 60 00:03:00,514 --> 00:03:02,224 सगळं आंत घे 61 00:03:02,391 --> 00:03:05,021 -बॉयलरब्रेकर चा अर्थ तरी काय? -ते बदललेल बॉयलरमेकर होतं. 62 00:03:05,185 --> 00:03:06,805 आमच्या अग्र गायकाने ते शोधून काढलं होतं. 63 00:03:06,979 --> 00:03:09,519 तुम्ही बिअरच्या एका खंब्यात व्हिस्कीचे दोन शॉट मिसळायचे. 64 00:03:09,982 --> 00:03:11,112 एकदम मस्त. 65 00:03:11,275 --> 00:03:14,185 रॉजर, आम्हाला तिथल्या तुझ्या सहकाऱ्याबद्दल सांग. 66 00:03:14,361 --> 00:03:16,201 तू कधी कोणासोबत दोनदा मुखमैथुन केलंय? 67 00:03:16,363 --> 00:03:18,283 तुला कळतय, म्हणजे, दोन लिंग, एक तोंड? 68 00:03:18,908 --> 00:03:21,788 अरे, देवा रे, हे पहां जरा. 69 00:03:23,329 --> 00:03:26,619 ठिक, तर आपण--? तर आपण रॉजरला काय सांगायचंय ते बोलू द्यायचं का? 70 00:03:26,790 --> 00:03:29,500 तर काही आठवड्या पूर्वी, आमच्या बास वादकाने फोन केलेला... 71 00:03:29,668 --> 00:03:33,048 ...त्यांच असं झालंय की स्विनी’झ एल ला आमचं पथक जाहिरातीसाठी वापरायच आहे. 72 00:03:33,339 --> 00:03:34,509 अरे वा जबरदस्त. 73 00:03:34,673 --> 00:03:37,013 हां, म्हणजे पूर्वी, हे जबरदस्त राहिलं असतं... 74 00:03:37,176 --> 00:03:39,596 ...पण आज मी माझ्या आयुष्यात ज्या वळणावर आहे... 75 00:03:39,762 --> 00:03:41,602 ...मला दारू ची जाहिरात करायची नाहीये. 76 00:03:41,764 --> 00:03:44,274 -पण ती केवळ बिअर आहे. -पण ती केवळ बिअर नाहीये. 77 00:03:44,433 --> 00:03:46,443 स्विनी नी ब्रदर जे’ज ची व्हिस्की विकत घेतलीये. 78 00:03:46,602 --> 00:03:49,232 आता ते असं मद्य बनवताहेत ज्यात बिअर आणि व्हिस्की एकत्र असतील. 79 00:03:49,396 --> 00:03:51,766 अरे त्यांना गाणं वापरायला द्यायला काय हरकत आहे? कोणाला फरक पडतोय? 80 00:03:52,149 --> 00:03:53,189 ओह, मित्रांनो, मित्रांनो. 81 00:03:53,359 --> 00:03:56,649 हाचं-- माझा हाच मुद्दा होता होता जो मी मघापासून मांडण्याचा प्रयत्न करतोय, कळतंय? 82 00:03:56,820 --> 00:04:00,370 तुम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात ज्यामुळे तुम्हाला स्वत:वर गर्व वाटेल. 83 00:04:00,658 --> 00:04:03,448 त्यामुळे मी बरोबर गोष्ट करतोय का जर मी १० लाखाला नकार देतोय? 84 00:04:03,619 --> 00:04:04,909 अगदी-- 85 00:04:05,079 --> 00:04:08,459 -किती? -१० लाख प्रत्येकी. 86 00:04:08,958 --> 00:04:11,838 त्या फालतू बॉयलरब्रेकरसाठी? 87 00:04:12,461 --> 00:04:15,211 ओह, काय हे, माझ्यासाठी हे खूप सरळ आहे. मी काय करू? 88 00:04:15,381 --> 00:04:17,301 ऐक, जो काही तू विचार करतोय, तस ठिक? 89 00:04:17,466 --> 00:04:20,336 जर तुला वाटतं सोडून द्याव, तर तू दे सोडून. 90 00:04:20,511 --> 00:04:23,351 माझ्या सोबत चलं, हे पथकातल्या साथीदारांना समजवायला मदत कर. 91 00:04:23,514 --> 00:04:26,024 काही काय? मी त्यांना सांगणारा कोण होतो? 92 00:04:26,183 --> 00:04:29,313 -तू त्यांची वाट लावतोय. -तू सांग हे बरोबर आहे. 93 00:04:29,478 --> 00:04:31,268 हा, कदातीच, पण, तुला कळतंय ना... 94 00:04:31,438 --> 00:04:34,478 ...भल काही करायला गेलं की कोणाला तरी त्रास होताच. 95 00:04:34,650 --> 00:04:37,860 चल ना, लाउडरमिल्क, माझ्यासाठी. मला थोडी मदत होईल. 96 00:04:41,490 --> 00:04:43,830 ठिक आहे, हे जरा—हे जरा आवरून घेऊ या, ठिक? 97 00:04:43,993 --> 00:04:45,493 चांगली बैठक, काय वाटत सगळ्यांना. 98 00:04:48,455 --> 00:04:49,825 तुला माझ्याशी बोलायचं होतं? 99 00:04:49,999 --> 00:04:52,129 हा . ऐक, मला तुझी पोरगी आवडते... 100 00:04:52,292 --> 00:04:55,462 -...पण आता तिने तक्तपोसावरून जायला हवं. -का? सगळं ठिक ना? 101 00:04:55,629 --> 00:04:58,169 -तिने पुन्हा प्यायला सुरुवात केली का? -नाही, ती ठिक आहे. ती छान करतेय. 102 00:04:58,340 --> 00:05:02,590 हां, जर ती ठिक करतेय, तर जे काम करतंय आपण त्यासोबत राहायला हवं. 103 00:05:02,761 --> 00:05:04,351 आता नावं डगमग करायची गरज नाही, बरोबर? 104 00:05:04,513 --> 00:05:08,023 नाही, नाही, आपण आताच नाव हलवायला हवी इतकी की ती नावेच्या खाली पडेल... 105 00:05:08,183 --> 00:05:10,643 ...आणि पोहत स्वत:च्या नावेवरच्या तक्तपोसावर जाईल. 106 00:05:10,811 --> 00:05:14,311 कळलं? तिला मदत करायला मला आनंदच आहे, पण मला माझं ही म्हणून एक आयुष्य आहे. 107 00:05:14,481 --> 00:05:15,691 जे मी कधी पाहिलेलं नाही. 108 00:05:15,858 --> 00:05:20,108 जर मी तुला तुझ्या कामाची पोच म्हणून बक्षिस दिलं तर? 109 00:05:20,279 --> 00:05:24,029 -ती अजून थोडा काळ राहू शकेल का? -तू याला लाच देतेय? 110 00:05:24,199 --> 00:05:26,659 तू मध्ये पडू नकोस. तुझ्या मनात काय आहे? 111 00:05:27,411 --> 00:05:29,161 हां... 112 00:05:30,581 --> 00:05:32,461 ...मी तुला माझ्या नवऱ्याची कार देऊ शकते. 113 00:05:32,624 --> 00:05:34,594 तिच्या गराज मध्ये केवळ धूळ बसतेय. 114 00:05:34,918 --> 00:05:37,168 तो २५ डॉलरच्या वरती भेट स्वीकारू शकत नाही. 115 00:05:37,337 --> 00:05:39,757 असं कोणी म्हटलंय? तू आता काही तरी बनवून सांगतोय. 116 00:05:39,923 --> 00:05:42,263 तू नशा-आणि-दारू समुपदेशक आहेस. 117 00:05:42,426 --> 00:05:44,676 महागड्या भेटवस्तू घेणे मंडळाच्या सदस्यांकडून... 118 00:05:44,845 --> 00:05:48,465 ...किंवा कुटुंबाकडून हे अनैतिक आहे. माझ्यासाठी ही कारण मी ही वस्त्रे धारण केलीत. 119 00:05:48,640 --> 00:05:49,930 बकवास. 120 00:05:50,100 --> 00:05:51,690 जसं काही तू या जागेच भाडं भरतोस? 121 00:05:51,852 --> 00:05:55,192 आणि पोपच काय? त्याच्यासाठी खास बनवलेली सुपर-हमर आहे. 122 00:05:55,355 --> 00:05:57,435 तुझ्याकडे अनुज्ञप्ती नाही, तुला कार कशाला हवी? 123 00:05:57,608 --> 00:05:59,188 त्याला ती विकू दे मला कायं फरक पडतोय. 124 00:05:59,359 --> 00:06:01,149 मी विकेन तिला इतकच वाटत असेलं तर. 125 00:06:01,320 --> 00:06:02,780 हो, मी कार घेणार. 126 00:06:02,946 --> 00:06:05,946 आणि क्लेअर तुझ्यासोबत राहू शकणार? 127 00:06:06,909 --> 00:06:08,199 विसरलो होतो इथे फास लावलाय. 128 00:06:10,746 --> 00:06:12,536 हो, सध्या तरी. 129 00:06:12,831 --> 00:06:15,211 मी कोणाला तरी सांगून उद्या गाडी पाठवते. 130 00:06:15,375 --> 00:06:16,995 उत्तम. 131 00:06:25,886 --> 00:06:28,466 -हे. -हे. 132 00:06:29,348 --> 00:06:30,718 तू काय पहातेय? 133 00:06:30,891 --> 00:06:32,681 हे व्हाईट झोंबी आहेत. 134 00:06:32,851 --> 00:06:36,311 हा, हे वॉकिंग डेड सारखं आहे, पण फारच कंटाळवाण. 135 00:06:36,480 --> 00:06:38,270 अतिशय वाईट. बस ना. 136 00:06:38,440 --> 00:06:41,240 आकर्षक, पण मला वाटत मी जाऊन थोडी झोप काढावी... 137 00:06:41,401 --> 00:06:44,361 ...”घोरा-सुरा”चा प्रकोप सुरु होण्याआधी. 138 00:06:44,530 --> 00:06:48,830 ऐक, मला माहितीये मी घोरते, पण ते नाजूक बायकी घोरण असतं. 139 00:06:48,992 --> 00:06:52,332 हे म्हणजे चंदेरीपाठीच्याने बॅजरशी संमती ने घेता संभोग करण्यासारखं असतं. 140 00:06:52,496 --> 00:06:54,666 ठिक, तर, मी वॅटच्या बाजूला कित्येक महिने झोपले... 141 00:06:54,832 --> 00:06:56,422 ...आणि त्याने एक शब्द उच्चारला नाही. 142 00:06:56,583 --> 00:06:59,343 तो हेरोईन घेऊन असायचा. तो मूतखडे झाले असते तरी झोपला असता. 143 00:06:59,503 --> 00:07:02,053 ठिक, मग, बेन मला कधी काही बोलला नाही. 144 00:07:02,214 --> 00:07:05,344 हा, मी लहान असल्यापासून कुंभकर्णासारखा झोपायचो. 145 00:07:05,509 --> 00:07:07,799 तू आता काही आता लहान नाहीस, “कुंभकर्ण” पुन्हा म्हणू नको. 146 00:07:08,345 --> 00:07:11,425 -मला वाटत तुला काही तरी वैद्यकीय समस्या आहे. -अरे देवा. 147 00:07:11,598 --> 00:07:14,478 तुला एकाद यंत्र हवं जे तुला श्वसनात मदत करेल जसं डार्थ व्हेडर कडे आहे. 148 00:07:14,643 --> 00:07:16,103 एक सीपीएपी. माझ्या वडीलांकडे एक होतं. 149 00:07:16,520 --> 00:07:19,820 -खरच? मी इतकी वाईट आहे? -हो. तू काही मिनिटांसाठी श्वास घेण सुध्दा थांबवते. 150 00:07:19,982 --> 00:07:23,822 हे डेव्हिड ब्लेन-पातळीवरच भयंकर आहे. मला कळतं नाहीये तुझ्या मेंदू ला इजा का होतं नाहीये. 151 00:07:23,986 --> 00:07:25,986 कदाचित होत असावी. 152 00:07:26,155 --> 00:07:28,115 हे, मी आईची कार पार्किंगच्या जागेत पाहिली. 153 00:07:28,282 --> 00:07:30,122 का, ती माझ्यावर पाळत ठेऊन आहे का? 154 00:07:30,284 --> 00:07:33,544 हां, तुला सांगू, मला वाटत तिच्या मनात, तू आता तुझी स्वतंत्र आहे. 155 00:07:33,912 --> 00:07:35,912 हां, ती काही बोलली का? 156 00:07:36,081 --> 00:07:39,381 तू चांगल करतेय हे ऐकून तिला आनंद झाला, आणि तिने मला तुझ्या वडिलांची कार दिली. 157 00:07:39,543 --> 00:07:41,923 काय? थांब. तू खरं बोलतोय? 158 00:07:42,087 --> 00:07:45,007 तिने तुला माझ्या वडिलांची एस्केलेड दिली, ज्या कारमध्ये त्यांच निधन झालं? 159 00:07:45,174 --> 00:07:47,764 -तू काय बोलतेय? -हो, माझे वडील कार मध्ये मेले. 160 00:07:47,926 --> 00:07:51,006 नाही, नाही, नाही, तो भाग-- तू म्हणालीस “एस्केलेड”? 161 00:07:51,180 --> 00:07:52,890 ती ९०,००० डॉलरची ट्रक आहे. 162 00:07:53,056 --> 00:07:55,516 हां, त्यांनी त्यांत ज्या सुधारणा केल्यात त्यानंतर त्याची किंमत ११० पर्यंत गेलीये. 163 00:07:56,226 --> 00:08:00,476 नाही, नाही, नाही, तुझी आई मला नवी कोरी एस्केलेड देणार नाही. 164 00:08:00,731 --> 00:08:02,441 तुझ्या वडिलांकडे अजून कुठल्या गाड्या होत्या? 165 00:08:02,608 --> 00:08:05,318 तिच. म्हणजे, तिने काही काळापूर्वी लिंकन विकली होती. 166 00:08:05,485 --> 00:08:07,985 -केवळ हिच कार आहे. -ती खरतर तुझ्यासाठी अतिशय योग्य आहे. 167 00:08:08,155 --> 00:08:11,025 एस्केलेड नाईट राईडर मधल्या के.आय.टी.टी. सारख्या धावतात. 168 00:08:11,200 --> 00:08:14,790 -तुम्हाला अनुज्ञप्तीची गरज पडत नाही. -हो, तुला अनुज्ञप्तीची गरज पडेल. 169 00:08:14,953 --> 00:08:17,963 मला गरज पडणार नाही. मी काही ती चालवणार नाही. मी कदाचित ती विकेन. 170 00:08:18,123 --> 00:08:21,253 काय? ज्यात माझे वडील गेले त्या कार पासून तू नफा कमावणार? 171 00:08:21,835 --> 00:08:22,995 ते त्यांत गेले? 172 00:08:23,587 --> 00:08:26,337 -मी तुला हे थोड्यावेळाआधी सांगितलं होतं. -नाही, तू सांगितल नव्हत. 173 00:08:26,798 --> 00:08:28,718 काय? बेन? 174 00:08:30,594 --> 00:08:32,554 तू असं काही बोलल्याच माझ्या लक्षात नाहिये. 175 00:08:32,721 --> 00:08:36,431 -विकण्याआधी मला चालवू देशिल? -हो, जर मला सहचालक करून घेतलंस. 176 00:08:36,600 --> 00:08:38,350 अरे देवा. 177 00:08:38,518 --> 00:08:41,398 मी जरा जाऊन पडतो, सुरु होण्याआधी, कळतय ना--? 178 00:08:41,563 --> 00:08:45,983 लाकडाच्या वखारीत आरी चालवण सुरु होईल. 179 00:09:23,814 --> 00:09:25,524 तुझ्याकडचे टॉयलेट पेपर पुन्हा संपलेत. 180 00:09:26,191 --> 00:09:27,781 पुन्हा? 181 00:09:27,943 --> 00:09:31,283 तू एकटी वर्षा वनाचा विध्वंस घडवून आणतेय आपल्या ढूंगणाच्या मदतीने. 182 00:09:31,446 --> 00:09:33,156 ओह, जाऊ दे. 183 00:09:35,200 --> 00:09:36,870 हे, काल रात्री माझं घोरण कसं होतं? 184 00:09:37,035 --> 00:09:39,245 बेकार. भयानक. वाईट. 185 00:09:39,579 --> 00:09:42,789 हा, असं वाटतय तुला आपल्या चकचकीत नव्या कारमध्ये झोपायला सुरुवात करावी लागणार नाही. 186 00:09:42,958 --> 00:09:45,708 हां, किंवा तुला ते सीपीएपी काय असत ते आणावं लागेल. 187 00:09:46,211 --> 00:09:48,381 मी आणेन, पण ते डॉक्टरांनी लिहून द्यायला हवं ना. 188 00:09:48,547 --> 00:09:51,427 आणि जेव्हा मी निवासी शाळेत होते, माझ्या खोलीत कोणी झोपत नसे... 189 00:09:51,591 --> 00:09:55,051 -...तर मला वाटायचं. -ओह, तर तुला माहिती होतं तुला समस्या आहे. 190 00:09:55,595 --> 00:09:57,175 हो, माहिती होतं... 191 00:09:57,347 --> 00:10:00,887 ...पण, काय माहिती, मी जेव्हा कोकेन घ्यायला सुरुवात केली, मला वाटलं माझी सवय मोडली. 192 00:10:01,059 --> 00:10:03,149 नाही, ती सवय मोडली नाही. 193 00:10:03,562 --> 00:10:06,152 ठिक. हा, ऐक, मी डॉक्टरांकडे जाईन... 194 00:10:06,315 --> 00:10:08,605 ...पण माझा विमा उतरवला नाहीये, त्यामुळे... 195 00:10:09,192 --> 00:10:10,902 ...माफ कर. 196 00:10:14,197 --> 00:10:18,737 हे, तसदी बद्दल क्षमस्व, पण माझी साखर नुकतीच संपलीये. 197 00:10:19,328 --> 00:10:22,458 ठिक, तुला काय हवंय? म्हणजे, एक ग्राम, ८ गुंडे, की...? 198 00:10:28,587 --> 00:10:30,297 तुझा डॉ. मॅकड्रिमी इथे आहे का? 199 00:10:30,464 --> 00:10:33,594 नाही, जेव्हा तो कामावर असतो तेव्हा त्याला थांबायला आवडत नाही. 200 00:10:33,759 --> 00:10:35,259 त्याला मला जाग करायला आवडत नाही. 201 00:10:35,427 --> 00:10:38,557 अच्छा. स्त्रीदाक्षिण्य. 202 00:10:38,722 --> 00:10:41,482 मला त्याच्याविषयी कुतूहल आहे, मला त्याला भेटायला आवडेल. 203 00:10:41,641 --> 00:10:43,351 तू त्याला त्या रात्री तर भेटला होतास. 204 00:10:43,643 --> 00:10:45,563 हां, दोन सेकंदा साठी. 205 00:10:45,729 --> 00:10:48,479 मला त्याला जरा जाणून घ्यायचं आहे, म्हणजे? 206 00:10:48,648 --> 00:10:50,648 आपण कधीतरी सोबत जेवायला हवं. 207 00:10:50,817 --> 00:10:53,527 मी मार्टि’झला त्याच्यासोबत जेवायला जातेय. तू येणार का? 208 00:10:53,695 --> 00:10:55,025 हो, मला चालेल. 209 00:10:55,197 --> 00:10:56,697 तर, ठिक, हे घे. 210 00:10:56,865 --> 00:10:57,945 हा. 211 00:10:58,116 --> 00:11:00,696 तू याला हात लावायला नको, हां? 212 00:11:03,830 --> 00:11:05,460 अशी धावतेय जणू काही स्वप्न. 213 00:11:05,624 --> 00:11:07,884 ही खूप मस्त आहे, बरोबर? 214 00:11:08,377 --> 00:11:10,587 भावा, चामड्याचा गंध भरून घे. 215 00:11:10,754 --> 00:11:13,514 मला वाटत दुबई अशीच गंधाळली असावी. 216 00:11:14,007 --> 00:11:15,337 ही जबरदस्त भेट आहे. 217 00:11:15,509 --> 00:11:16,549 हो. 218 00:11:16,718 --> 00:11:19,548 तू मागे असलेला बॉलीन्ग अॅले बघ एकदा. 219 00:11:19,721 --> 00:11:22,771 खरच, या कारची निळ्या पुस्तकातली किंमत अव्वाच्यासव्वा असणार आहे. 220 00:11:23,975 --> 00:11:25,935 हिच ती जागा. 221 00:11:26,603 --> 00:11:30,273 -आपण कार धुण्याच्या ठिकाणी भेटणार? -हो, ते इथे काम करतात. 222 00:11:31,608 --> 00:11:32,648 कार वॉश 223 00:11:35,487 --> 00:11:36,527 कार वॉश 224 00:11:36,696 --> 00:11:38,616 काय सुरु आहे? बिली. 225 00:11:38,782 --> 00:11:41,662 अरे देवा. 226 00:11:41,827 --> 00:11:43,617 रॉजर डॉजर. 227 00:11:45,080 --> 00:11:46,120 ही तुझी कार आहे? 228 00:11:46,289 --> 00:11:47,459 नाही. नाही, ही त्याची आहे. 229 00:11:47,624 --> 00:11:49,134 हाय, ही माझी कार आहे. 230 00:11:49,292 --> 00:11:50,502 -हे. -हे. 231 00:11:50,669 --> 00:11:54,509 हे, बर झालं तू आलास आता आपण आमोरा-सामोर बोलणी करू शकतो. 232 00:11:54,673 --> 00:11:57,263 मला समजतय शब्द संदेश पाठवताना गोष्टी थोड्या हाताबाहेर गेल्या. 233 00:11:57,426 --> 00:11:58,586 काही हरकत नाही. 234 00:11:58,760 --> 00:11:59,890 मॅगी कुठेय? 235 00:12:00,053 --> 00:12:02,353 तो त्या तिथे आहे. हे, मॅग्स. 236 00:12:06,476 --> 00:12:08,346 -हे. -हा इसम कोण? 237 00:12:10,313 --> 00:12:13,733 -तू सोबत वकील घेऊन आलास? -नाही. हा लाउडरमिल्क आहे, हा मित्र आहे. 238 00:12:13,900 --> 00:12:15,240 आनंद वाटला. 239 00:12:15,402 --> 00:12:16,492 हे. 240 00:12:16,653 --> 00:12:20,783 ठिक आहे तर, आपण कामाच बोलायचं का? 241 00:12:20,949 --> 00:12:23,449 हो, पण इथे नाही. आपण काम करतोय माहितीये ना. 242 00:12:23,618 --> 00:12:26,328 -आत जाऊ या. -ओह, ठिक. 243 00:12:31,543 --> 00:12:33,963 -गाडी न्युट्रलमध्ये टाक. -हो, ठिक. 244 00:12:34,129 --> 00:12:36,629 ठिक, करार बाहेर काढ, कुठे सही करायची ते त्याला दाखव. 245 00:12:36,798 --> 00:12:39,628 मी तुम्हाला आधीच सांगितलय मित्रानो, मी त्यावर सही करणार नाही. 246 00:12:39,801 --> 00:12:43,101 मी इथे आज आलो ते तुमच्या दोघांना सदिच्छा म्हणून आणि का ते सांगायला. 247 00:12:44,181 --> 00:12:46,731 -थांब जरा. -अरे, देवा. 248 00:12:46,892 --> 00:12:48,562 -तू काय करतोय? -त्याला करारावर सही करायला लावतोय... 249 00:12:48,727 --> 00:12:52,557 -...अस नाहीतर तसं. -मित्रा, शांत, ठिक आहे? कोणाला काही-- 250 00:12:52,731 --> 00:12:54,481 ही कुठली बंदूक आहे? 251 00:12:54,649 --> 00:12:56,739 -तुला त्याने काही अडचण आहे का? -नाही, नाही, ऐक... 252 00:12:56,902 --> 00:12:59,322 ...मी इथे चापाची बंदूक डोक्याला लावायला आलेलो नाही. 253 00:12:59,488 --> 00:13:02,028 मी केवळ माझा मित्र रॉजरला मदत करतोय. 254 00:13:03,742 --> 00:13:06,622 हे सगळं पुन्हा विचीटा सारखं घडतय. 255 00:13:06,786 --> 00:13:10,116 तू तेव्हा गोळी झाडली नव्हती, आणि तू आता ही गोळी झाडणार नाहीये. 256 00:13:10,665 --> 00:13:11,825 मला भाग पाडू नकोस, रॉजर. 257 00:13:12,000 --> 00:13:16,210 माझ्या जीवनाचा सत्यानाश झालाय, आणि मला गमावण्यासारखं काही नाही. 258 00:13:16,379 --> 00:13:18,839 मला त्याबद्दल वाईट वाटत, पण मी तरीही सही करणार नाही. 259 00:13:19,007 --> 00:13:21,087 तुला खात्री आहे याने शेवटाला गालबोट लागणार नाही? 260 00:13:21,259 --> 00:13:23,759 मला जरा समजायला मदत करशील यात तुझं डोकं कुठं आहे, रॉजर. 261 00:13:23,929 --> 00:13:27,139 मला म्हणायचंय, आपण आपल्या कलेतून थोडे पैसे कमावण्यात वाईट काय आहे? 262 00:13:27,307 --> 00:13:29,517 त्याना आपलं गाण वापरायच प्रसार करायला पिण्याच्यामध्ये... 263 00:13:29,684 --> 00:13:31,604 ...आणि मद्यधुंद बाई सोबत संभोग करायच्या क्रियेमध्ये. 264 00:13:31,770 --> 00:13:33,310 -बेशुध्द बाई. -बेशुध्द बाई. 265 00:13:33,605 --> 00:13:36,815 -यात खूप मोठा फरक आहे. -काय? काय फरक आहे? 266 00:13:36,983 --> 00:13:39,193 आपल्याला कसं कळणार त्या बेशुध्द आहेत, रॉजर? 267 00:13:39,361 --> 00:13:41,701 त्या इतरांसारख्याच चालताहेत आणि बोलताहेत. 268 00:13:41,863 --> 00:13:44,873 -हो रे. -ही बंदूक खाली कर बाबा, मॅगी. 269 00:13:47,202 --> 00:13:48,582 केवळ... 270 00:13:48,745 --> 00:13:50,495 नाही... काय हे. 271 00:13:50,664 --> 00:13:53,084 चल ना, रॉजर. काय रे? 272 00:13:53,458 --> 00:13:57,298 कदाचित मी पुन्हा पायावर उभा राहू शकेन, पिझ्झाच दुकान उघडू शकेन. 273 00:13:57,462 --> 00:14:00,342 जो पैसा उरेल त्याने मी माझ्या चुलत्याच्या घरातून बाहेर पडू शकेन. 274 00:14:00,507 --> 00:14:01,627 तुला अविशिष्ठ मिळेल? 275 00:14:01,800 --> 00:14:04,720 हो, हां. जितके पैसे मिळताहेत त्याच्या दुप्पट. 276 00:14:04,886 --> 00:14:08,056 आपण प्रत्येकी २० लाख कमाऊ. 277 00:14:09,558 --> 00:14:11,098 हा खूप मोठा पैसा झाला, रॉजर. 278 00:14:11,268 --> 00:14:12,598 मला माहिती आहे. 279 00:14:12,769 --> 00:14:13,899 पण त्याला काही अर्थ नाहीये. 280 00:14:15,272 --> 00:14:17,572 मित्रा, तू पक्का सौद्बाज आहे, कळल? 281 00:14:18,233 --> 00:14:21,363 मला म्हणायचंय, तू कंगाल मरशील, पण प्रामाणिकपणात श्रीमंत असशील. 282 00:14:21,528 --> 00:14:23,818 आपलं तोंड बंद ठेव, दुट्टपी माणसा. 283 00:14:23,989 --> 00:14:26,829 तू इथे स्वत:च्या एस्पेलंड मध्ये बसून आलायस. 284 00:14:26,992 --> 00:14:29,542 आणि रॉजरला सांगतोय पैसा घेऊ नकोस ज्याची त्याला गरज आहे. रॉजर-- 285 00:14:29,953 --> 00:14:34,253 मरू देत. या गाढवाच ऐकू नको. तुझ्या मित्राचं ऐक. 286 00:14:34,749 --> 00:14:36,589 तुझी स्वत:ची एस्पेलंड तुला घेता येईल. 287 00:14:36,751 --> 00:14:38,961 पहिली गोष्ट, ही एस्केलॅड आहे, आलं लक्षात? 288 00:14:39,129 --> 00:14:41,509 आणि मी यासाठी काही केलं नाही. ही मला मिळालेली भेट आहे. 289 00:14:41,881 --> 00:14:44,181 हे, तू हे नेहमी सांगत असायचा ना... 290 00:14:44,342 --> 00:14:48,972 ...भेटी सोबत काही तरी हेतू दडलेले असतात केवळ तुम्ही तुम्हाला दिलेली भेट सोडली तर. 291 00:14:49,139 --> 00:14:51,639 मी असं काही म्हटलेलं नाही. तू ते मांजरीच्या दिनदर्शिकेवर पाहिलं असेल. 292 00:14:51,808 --> 00:14:54,518 कोणीही परिपूर्ण नसतो, रॉज. 293 00:14:54,686 --> 00:14:57,516 चल ना रे, बस... 294 00:14:57,897 --> 00:15:01,027 ...थोडं तर वाकायचं आहे. 295 00:15:05,614 --> 00:15:07,204 मरू देत. 296 00:15:12,537 --> 00:15:14,957 मार्टीझ 297 00:15:15,123 --> 00:15:18,293 तर जेव्हा मला माझी पूर्णवेळ मिळाली, मी अॅलीला माझ्यासोबत सिएटलला ये म्हंटल... 298 00:15:18,460 --> 00:15:20,550 ... आणि मी भाग्यवान आहे, ती हो म्हणाली. 299 00:15:20,712 --> 00:15:22,882 आणि मी भाग्यवान आहे, मला पोटभाडेकरूची जागा मिळाली... 300 00:15:23,048 --> 00:15:25,218 ...तुझ्या गृहसंकुलात तेही इतक्या कमी वेळात. 301 00:15:25,383 --> 00:15:28,603 मी त्या इमारतीतल्या कोणाला भाग्यवान म्हणाणार नाही. ते कसं आहे... 302 00:15:28,762 --> 00:15:31,602 ...एक अॅसबेस्टोस चा ढिग लीड रंगाने एकत्र ठेवलाय. 303 00:15:32,390 --> 00:15:35,230 तर, कामाच काय, ते काय म्हणताहेत? 304 00:15:35,393 --> 00:15:39,613 हा, ते काही फारसे खुश नव्हते, पण हे बर आहे, सोथबीची कार्यालयं सगळीकडे आहे, त्यामुळे-- 305 00:15:39,773 --> 00:15:41,783 तर सगळं सुरळीत सुरु आहे. 306 00:15:41,941 --> 00:15:43,031 हो. 307 00:15:45,612 --> 00:15:48,072 तर मग तुम्ही दोघे एकत्र का राहत नाही आहात? 308 00:15:49,491 --> 00:15:51,911 हा, तुला माहितीये, माझे कामाचे तास इतके अनिश्चित आहे... 309 00:15:52,077 --> 00:15:55,287 -...तर... -आणि आम्ही सोबत राहतोच की... 310 00:15:55,455 --> 00:15:58,625 ...आणि जसं हा बोलला, चित्रविचित्र वेळा... 311 00:15:58,792 --> 00:16:00,632 ...आणि मी आणि माझा नवं काम... 312 00:16:00,794 --> 00:16:02,424 -बरोबर. -...हे थोडं... 313 00:16:02,587 --> 00:16:03,627 बरोबर, बरोबर, बरोबर. 314 00:16:04,089 --> 00:16:06,169 तर हे, डॉ. कार्ल. 315 00:16:07,926 --> 00:16:10,716 मला खात्री आहे तुला आवडत नसणार आहे जेव्हा लोकं फुकटचा वैद्यकीय सल्ला मागतात... 316 00:16:10,887 --> 00:16:12,347 ...पण हा माझ्यासाठी नाहीये... 317 00:16:12,514 --> 00:16:15,684 ...माझ्या तक्तपोसावर झोपणाऱ्या गलिच्छ छोट्या व्यसनी व्यक्तिसाठी आहे. 318 00:16:16,351 --> 00:16:18,061 ठिक. 319 00:16:18,478 --> 00:16:19,688 समस्या काय आहे? 320 00:16:19,854 --> 00:16:23,694 तिच्यात पोकळी आहे, झोपेत ती श्वसन बंद करते... 321 00:16:23,858 --> 00:16:27,028 कदाचित घश्यात-सैतान-वसला आहे सारखी परिस्थिती... 322 00:16:27,779 --> 00:16:30,909 ...आणि तिच घोरण म्हणजे—वेड लागेल. 323 00:16:31,074 --> 00:16:33,914 मला वाटत ती ते सीपीएपी यंत्र वापरू शकेल... 324 00:16:34,077 --> 00:16:35,907 ...कारण ते काम करतात, बरोबर? 325 00:16:36,329 --> 00:16:37,659 हा, हो. 326 00:16:37,831 --> 00:16:41,331 हो, पण तिने डॉक्टरांना भेटायला हवं. हे कशामुळे होतंय हे शोधायला हवं. 327 00:16:41,501 --> 00:16:43,551 माझ्यासमोर एक डॉक्टर बसलाय की. 328 00:16:43,712 --> 00:16:45,002 हो, निद्रा तज्ञ. 329 00:16:45,171 --> 00:16:47,221 हा, अस काही नसतं. हे घे, ऐक. 330 00:16:48,842 --> 00:16:52,262 ही ती आहे, मी हे रेकोर्डीग काल रात्री केलंय, ठिक? ऐक. 331 00:17:01,396 --> 00:17:03,106 ऐक? आता हे ऐक. 332 00:17:08,945 --> 00:17:12,195 तिने दोन मिनिटे आणि ३६ सेकंदे श्वास घेतला नाही. 333 00:17:12,449 --> 00:17:14,869 ठिक आहे? दुसऱ्यादा जवळ जवळ चार मिनिटे... 334 00:17:15,034 --> 00:17:17,914 ...पण ते नोंदवायला माझ्याजवळ फोन नव्हता. 335 00:17:18,079 --> 00:17:19,909 हा, आलं माझ्या लक्षात तुला का काळजी वाटतेय ती. 336 00:17:20,081 --> 00:17:23,501 ओह, मला काळजी नाहीये, मला केवळ-- मला केवळ थोड्यावेळ रात्रीची झोप हवीये. 337 00:17:23,668 --> 00:17:26,208 -मला स्त्री प्रसाधन वापरायच आहे. -हो, अगदी. 338 00:17:28,923 --> 00:17:31,183 ऐक, मी तुला असच उचलून सीपीएपी यंत्र देऊ शकत नाही. 339 00:17:31,342 --> 00:17:33,972 हे असं कामं करतं नाही. त्यासाठी काही नियम आणि शर्थी आहेत. 340 00:17:34,137 --> 00:17:36,387 काय हे, तुझ्याकडे एखाद वापरलेलं असेल... 341 00:17:36,556 --> 00:17:38,136 ...जे कुठ तरी पडलं असेलं, बरोबर? 342 00:17:39,142 --> 00:17:43,352 त्याच्या काही खुंट्या हरवल्यात, थोडं जुनं पुराण, होना? 343 00:17:46,900 --> 00:17:48,940 मला वाटत तो इसम गुदमरतोय. 344 00:17:53,198 --> 00:17:55,698 -डॉ. कार्ल? -हे. 345 00:17:56,951 --> 00:17:58,501 काही तरी कर. 346 00:17:58,661 --> 00:17:59,701 ओह, तो गुदमरतोय? 347 00:17:59,871 --> 00:18:01,371 ठिक आहे. 348 00:18:14,177 --> 00:18:16,387 मित्रा, चावायला विसरू नकोस. 349 00:18:17,305 --> 00:18:18,925 काय झालं? 350 00:18:19,307 --> 00:18:21,887 -या इसमाने आता माझा जीव वाचवला. -तो गुदमरत होता. 351 00:18:22,477 --> 00:18:24,477 ओह, प्रिय. 352 00:18:26,606 --> 00:18:27,606 तो नाही. 353 00:18:28,483 --> 00:18:29,693 तो. 354 00:18:31,402 --> 00:18:33,662 काय? लाउडरमिल्क? 355 00:18:36,533 --> 00:18:39,163 हे, ते कसं काय? मी त्याची नुकतीच मागणी केलीये. 356 00:18:40,578 --> 00:18:43,708 -चालतं, हो. चालायचं, हो. -नाही? ठिक आहे. 357 00:18:49,963 --> 00:18:52,593 ऐक, तो इसम ते करू शकत होता. 358 00:18:52,757 --> 00:18:55,427 -ठिक? त्याला माझ्या मदतीची गरज नव्हती. -दुसर कोणी असं म्हणत नाहीये. 359 00:18:55,593 --> 00:18:59,393 हा, तुम्ही दोघे तिथे बसून माझं मुल्यमापन करताय. मला ते जाणवतय. 360 00:18:59,681 --> 00:19:02,891 खर तर, मी काहीतरी करत होतो, मी परिस्थितीचा अंदाज घेत होतो... 361 00:19:03,059 --> 00:19:04,639 ...वाट पाहत होतो माझी गरज आहे का. 362 00:19:05,270 --> 00:19:07,770 -खरच? -तो इसम स्वत:च ते करू शकत होता. 363 00:19:08,189 --> 00:19:11,439 -हो, कदाचित. -नाही. मुळीच नाही. 364 00:19:11,609 --> 00:19:14,649 नाही, कदाचित. पण थांब, कदाचित नाही. 365 00:19:14,821 --> 00:19:16,991 तू हे थांबवशील? तो इसम आता ठिक आहे. 366 00:19:17,156 --> 00:19:20,286 -मग त्याचा चेहरा निळा का पडत होता? -तो निळा पडत नव्हता. 367 00:19:20,451 --> 00:19:22,411 तसं खोकल्याच्या उबळीमुळे झालं होतं. 368 00:19:22,829 --> 00:19:24,619 तो खोकत नव्हता. 369 00:19:24,789 --> 00:19:26,669 तो खोकत नव्हता. तो घरघरत होता. 370 00:19:26,833 --> 00:19:28,503 खोकणे: 371 00:19:28,793 --> 00:19:30,383 घरघरणे: 372 00:19:31,963 --> 00:19:33,803 -यात खूप मोठा फरक आहे. -तू बरोबर आहेस. 373 00:19:33,965 --> 00:19:35,875 तो इसम आता ठीक आहे, यात सर्व काही आलं. 374 00:19:36,050 --> 00:19:39,220 हो, तू नायक होणं का थाबवत नाहीस, लाऊडरमिल्क? 375 00:19:39,387 --> 00:19:42,927 हे, मी नायक नाहीये, मी केवळ तेच केलं जे अश्या परिस्थितीत कोणीही केलं असतं. 376 00:19:43,099 --> 00:19:44,139 बरोबर, मी सोडून. 377 00:19:44,309 --> 00:19:47,729 या खोलीत असलेला एकुलता एक ज्याने सात वर्षे वैद्यकाचा अभ्यास केलाय... 378 00:19:47,896 --> 00:19:51,266 -...आणि ज्याला माहितीये काय करायचं ते. -जाऊ दे रे, स्विकार कर ना. 379 00:19:51,441 --> 00:19:53,481 तू गुदमरला होतास. बरोबर? 380 00:19:53,651 --> 00:19:56,741 तो गुदमरला, आणि मग तू गुदमरला. काही हरकत नाही, कोणीही निर्दोष नसतं. 381 00:19:56,905 --> 00:19:59,155 मी इआर मध्ये काम करतो, मी गुदमरू शकत नाही. 382 00:19:59,324 --> 00:20:01,284 माझ्या नसात बर्फाच पाणी धावत. 383 00:20:01,451 --> 00:20:04,291 मला खात्री आहे तू हे शल्यचिकित्सा कक्षाच्या सुरक्षित जागेत करत असशील... 384 00:20:04,454 --> 00:20:07,754 ...जेव्हा बरेच डॉक्टर आणि परिचारिका काही झालं तर मदतीला असतील. 385 00:20:07,916 --> 00:20:09,286 ऐक 386 00:20:09,459 --> 00:20:12,919 ठिक, इथे अजून एक बाब लक्षात घ्यायला हवी, लाऊडरमिल्क. कळल? 387 00:20:13,087 --> 00:20:15,917 वैद्यकीय सेवा देताना डॉक्टरांना जास्ती काळजीपूर्वक वागावं लागतं. 388 00:20:16,090 --> 00:20:19,340 -आमच्यावर खटला भरल्या जाऊ शकतो. -ठिक. 389 00:20:19,594 --> 00:20:22,184 -सोडून देऊ या आपण. -मी काही उकरून काढलं नव्हत. त्याने केलं. 390 00:20:24,140 --> 00:20:26,430 हाय, ऐकता का. हाय, मला बिल मिळेल का? 391 00:20:26,601 --> 00:20:28,981 काही गरज नाही. तुमच जेवण आमच्या प्रबंधनावर आहे. 392 00:20:29,145 --> 00:20:31,055 इतक तर आम्ही करूच शकतो. 393 00:20:33,024 --> 00:20:34,234 अरे वा. 394 00:20:34,400 --> 00:20:36,280 फारच उदार. 395 00:20:36,861 --> 00:20:38,661 तुला टीप मिळाली का. 396 00:20:38,821 --> 00:20:40,451 अॅशनोला गृह संकुल 397 00:20:40,615 --> 00:20:43,695 हे पांच पर्यंत जातं, पण सीपीएपी कधीच जात नाही. माझ्या वडिलांनी ते एकदा केलं. 398 00:20:43,868 --> 00:20:45,908 त्यानी त्याच्या आकाराच्या दुप्पट फिरवलं, ते तरंगत होते. 399 00:20:46,079 --> 00:20:48,039 फारच भयानक. माझी आई उठली... 400 00:20:48,206 --> 00:20:51,246 ...आणि तिने त्यांना टोचल, म्हणजे सुई किंवा काही तरी फुटाव म्हणून. 401 00:20:51,417 --> 00:20:55,297 -नाश्त्याच्या वेळी ते आठ मिनिटे पादत होते. -अरे देवा, हे तेच आहे का जे मला वाटतय? 402 00:20:55,463 --> 00:20:57,013 -होय. -हो, हा सीपीएपी आहे... 403 00:20:57,173 --> 00:20:58,633 ...आणि कार्लनी तो आणून दिलाय. 404 00:20:58,800 --> 00:21:03,100 -डॉक्टरसाठी मोठी गोष्ट आहे, होना? -त्याने केलं कारण त्याच मन त्याला खातंय. 405 00:21:03,262 --> 00:21:05,852 का? कारण तो तुझ्या काल्पनिक प्रेयसीसोबत झोपतो? 406 00:21:06,015 --> 00:21:08,725 नाही, आम्ही जेवत होतो, आणि एका इसम अचानक गुदमरायला लागला... 407 00:21:08,893 --> 00:21:13,523 ...आणि डॉ. कार्ल बस तिथे बसून होता, त्याच्याकडे पहात जसा काही तो ओंडक्यावरची घाण पाहतोय 408 00:21:13,690 --> 00:21:16,650 -थांब, तर, मग काय झालं? -हो, तो माणूस मेला की काय? 409 00:21:16,818 --> 00:21:21,698 नाही, नाही, तो मेला नाही, पण कारण मी मध्ये पडलो आणि त्याला वाचवलं. कळल? 410 00:21:21,864 --> 00:21:24,084 बघ ना, माझ्यासमोर डॉक्टर बसलेला. 411 00:21:24,242 --> 00:21:26,662 मी कधी कुठला तास केलेला नाही, आणि मी इथे आहे-- 412 00:21:26,828 --> 00:21:28,998 मी उठलो, आणि मी त्याला पोटाला पकडून जोरात झटका दिला. 413 00:21:29,580 --> 00:21:32,790 -तर मला वाटत त्याला “हॅईमकोक” झाल असाव. -तू हे बनवून सांगतोय ना? 414 00:21:32,959 --> 00:21:34,539 हा, हे जेव्हा तुम्ही हेईमलीच देणार असता... 415 00:21:34,711 --> 00:21:38,421 ...गारठता त्याला “हेईमलॉक” म्हणतात. सगळेच जोरात फटका लगावू शकत नाही. 416 00:21:39,007 --> 00:21:41,587 मला तर शंका आहे डॉ. कार्ल खरच डॉक्टर तरी आहे का. 417 00:21:41,759 --> 00:21:44,179 तू का तक्रार करतोय? तू नायका सारखा दिसतोस की... 418 00:21:44,345 --> 00:21:47,055 ...तुझ्या मैत्रिणी समोर, आणि आपल्याला सीपीएपी यंत्र मिळालं. 419 00:21:47,223 --> 00:21:48,603 -खरंय. -हे तुझ्या नाकात जाईल. 420 00:21:48,766 --> 00:21:49,846 मला माहितीये. 421 00:21:50,018 --> 00:21:51,938 मी कामुक दिसतेय का? 422 00:21:52,770 --> 00:21:54,190 जर मी हत्ती असतो? 423 00:21:55,189 --> 00:21:56,519 काय, तुला म्हणायचय मी जाड दिसतेय? 424 00:21:56,691 --> 00:21:58,941 -नाही, तो तुझ्या कानाविषयी बोलतोय. -हे. 425 00:22:19,380 --> 00:22:21,510 स्विनीचे बॉयलरब्रेकर 426 00:22:22,050 --> 00:22:26,760 -मी या कपड्यात बावळट दिसतोय. -नाही तू आंद्रे अगासी सारखा दिसतोय. 427 00:22:27,388 --> 00:22:28,848 तुला काही हवयं? 428 00:22:29,015 --> 00:22:30,475 हो, तू माझ्यासाठी कोक आणू शकतो का? 429 00:22:30,641 --> 00:22:32,811 -मला काही तरी प्यायला हवं. -आलं लक्षात. 430 00:22:36,439 --> 00:22:38,819 तू मूर्ख आहेस का? तुला हे कसं माहिती नव्हतं? 431 00:22:38,983 --> 00:22:40,693 त्यांचा कधी व्हिडीओ निघाला नाही, मला कसं कळणार? 432 00:22:40,860 --> 00:22:43,780 देवा. हा बुवा ड्रम वाजवत कसे होता? 433 00:22:44,697 --> 00:22:45,777 पायाने, कदाचित? मी-- 434 00:22:45,948 --> 00:22:47,118 ओह, ही गडबड आहे. 435 00:22:47,283 --> 00:22:49,123 आपल्याला ताबडतोब हा माणूस बदलायला हवा. 436 00:22:49,285 --> 00:22:51,785 हा व्यसनाच्या आत्यांकित आहारी गेल्याच्या पोस्टरवर आहे. 437 00:22:52,163 --> 00:22:55,253 आपला संदेश काय राहील? जर तुम्ही स्विनी’ज प्यालात तर तुम्ही पंगु व्हाल. 438 00:22:55,416 --> 00:22:57,586 -आपल्याला हे सांगायचं आहे का? -ठिक, ठिक. मी काय करू? 439 00:22:57,752 --> 00:22:58,962 बस त्याला काढ. 440 00:22:59,128 --> 00:23:00,458 ठिक आहे. 441 00:23:00,630 --> 00:23:02,050 हे, रॉजर, जरा इकडे ये. 442 00:23:02,215 --> 00:23:04,335 ऐक, ऐक... 443 00:23:04,759 --> 00:23:07,299 -...तुला याची किती तीव्रतेने गरज आहे? -तुला काय म्हणायचं आहे? 444 00:23:07,470 --> 00:23:08,890 ही जाहिरात. 445 00:23:12,600 --> 00:23:15,650 मला ही मुळीच नकोय, पण मी त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. 446 00:23:15,812 --> 00:23:19,402 -का? त्याने तुझ्यावर बंदूक ताणली म्हणून. -काय? अरे तो मॅगी आहे. 447 00:23:19,565 --> 00:23:23,235 विसर त्याला. केवळ-- जर तुला करायचं नसेल, मित्रा, करू नकोस. 448 00:23:23,402 --> 00:23:25,322 इतकच. गोष्ट संपली. 449 00:23:25,488 --> 00:23:27,408 जर तू याच्यासाठी काम करत नसशील तर-- 450 00:23:27,573 --> 00:23:31,413 मला म्हणायचंय, मला कळतय, तुला मोठी रक्कम मिळेल, सगळं कबूल, ठिक? 451 00:23:31,577 --> 00:23:35,407 मला एस्केलेड कोणितरी हातात दिली, आणि कदाचित मीही ती ठेवायला नको. 452 00:23:37,583 --> 00:23:40,173 मी ती निश्चित पणे ठेवायला नको... 453 00:23:40,336 --> 00:23:42,046 ...कारण याचा अर्थ मी विकल्या गेलोय असा होतो. 454 00:23:42,463 --> 00:23:44,673 आलं लक्षात? मला स्वत:ला विकायचं नाहीये... 455 00:23:44,841 --> 00:23:49,301 ...एका मस्त सजवलेल्या चकचकीत एसयुव्ही साठी? 456 00:23:49,470 --> 00:23:52,060 हे, रॉज, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. 457 00:23:52,223 --> 00:23:55,353 आता नाही, आम्हाला एक फटाफट आवाज तपासायचा आहे, बस पाहिलं कडवं. 458 00:23:55,518 --> 00:23:58,938 आवाज तपासणी, सगळे, चला. आवाज तपासणी. 459 00:24:07,029 --> 00:24:08,489 एक, दोन, तीन, चार. 460 00:24:40,646 --> 00:24:42,816 तू काय कुठल्या जगात आहेस? 461 00:24:42,982 --> 00:24:45,322 हा माणूस जबरदस्त आहे. हे त्याने केलेले ताबडतोब पसरायला हवं. 462 00:24:46,152 --> 00:24:47,202 हो. 463 00:24:50,698 --> 00:24:52,328 हो. 464 00:24:54,327 --> 00:24:56,827 ओह, हा काय कावा होता, माझ्या मित्रा. 465 00:24:57,955 --> 00:24:59,955 -चल इथून निघूया. -हो? 466 00:25:00,124 --> 00:25:03,594 चल तू परत करण्याआधी आपण एकदा वेगाने तुझी कार चालवू या. 467 00:25:03,753 --> 00:25:05,253 मी असं कधी म्हटलं मी ती परत करतोय? 468 00:25:05,421 --> 00:25:08,631 अरे, अरे, अरे, रॉज, तू कुठे निघालास? 469 00:25:08,799 --> 00:25:11,969 -माफ करा मित्रांनो, मी करणार नाही. -काय? 470 00:25:12,136 --> 00:25:14,056 तो सोडतोय. तो ही जाहिरात करणार नाहीये. 471 00:25:14,222 --> 00:25:16,682 -हे, आपल्यात करार झाला होता. -गेला उडत. 472 00:25:22,813 --> 00:25:26,033 हे, ही इथे अजूनही काय करतेय? मला वाटलं होतं तू ही परत करणार आहे? 473 00:25:26,192 --> 00:25:27,362 मी ही परत केली होती. 474 00:25:27,985 --> 00:25:29,485 मित्रांनो. 475 00:25:31,030 --> 00:25:34,950 तू काय गंमत करतोय का? तिने ती तुला दिली? 476 00:25:35,785 --> 00:25:36,865 होय. 477 00:25:37,036 --> 00:25:39,996 ते सगळं काय होतं तू महागड्या भेटी घेत नाहीस वगैरे? 478 00:25:40,164 --> 00:25:43,584 हा, तुला तुझा पोप-हमर युक्तिवाद आठवतोय? 479 00:25:43,751 --> 00:25:45,751 तर, माझ्यावर त्याने फार खोल परिणाम केला. 480 00:25:52,468 --> 00:25:55,098 मला सांगण्यात आलंय मला इथे सैम लाऊडरमिल्क भेटेल. 481 00:25:55,263 --> 00:25:58,393 हा, मीच तो. बैठक तिथे आहे, ती १० मिनिटात सुरु होतेय. 482 00:25:58,557 --> 00:26:00,177 मी इथे बैठकीला आलेलो नाही. 483 00:26:02,687 --> 00:26:04,017 तुझ्यावर खटला दाखल करण्यात आलाय. 484 00:26:04,188 --> 00:26:06,478 -कशा करता? -माझ्या अशीलाच्या बरगड्या तोडण्यासाठी... 485 00:26:06,649 --> 00:26:10,149 ...जेव्हा तू त्याला निष्काळज्या सारखा हेईलमिच दिला जेव्हा त्याची गरज नव्हती. 486 00:26:12,446 --> 00:26:14,566 -मात्रागमनी. -जर तू काढला नसतं... 487 00:26:14,740 --> 00:26:16,830 -तुझ्यावर केस झाली नसती. -आपलं गटार बंद कर. 488 00:26:16,993 --> 00:26:18,333 मी केवळ मदत करायचा प्रयत्न करत होतो.