1 00:00:01,585 --> 00:00:03,085 लाऊडरमिल्कच्या मागच्या भागात 2 00:00:03,254 --> 00:00:04,594 तुझा डॉ. मॅकड्रिमी इथे आहे का? 3 00:00:04,755 --> 00:00:08,125 आपण कधी तरी सोबत जेवायला हवं. मला वाटत तो इसम गुदमरतोय. 4 00:00:09,301 --> 00:00:10,301 डॉ. कार्ल? 5 00:00:12,388 --> 00:00:13,468 काय झालं? 6 00:00:13,639 --> 00:00:15,139 या व्यक्तिने आताच माझे प्राण वाचवले. 7 00:00:15,307 --> 00:00:16,977 -अरे, प्रिय. -हा नाही. 8 00:00:17,143 --> 00:00:18,733 -हां. -लाऊडरमिल्क? 9 00:00:18,894 --> 00:00:20,864 हे सीपीएपी आहे कार्ल नी आणून दिलं. 10 00:00:21,021 --> 00:00:23,111 नाही, मला वाटत त्याने हे केलं कारण त्याला अपराधबोध आहे. 11 00:00:23,274 --> 00:00:26,074 का, कारण तो तुझ्या काल्पनिक प्रेयसीसोबत झोपतोय म्हणून? 12 00:00:37,329 --> 00:00:39,119 मला त्याच्याशी काही देण घेण नाही, पण मी विचार करतोय... 13 00:00:39,290 --> 00:00:41,630 ...पाउस पडतोय, तेव्हा हे बर होईल... 14 00:00:41,792 --> 00:00:45,252 ...जर आपण आपले जोडे हॉलमध्ये ठेवले, मग सगळी फरशी ओली होणार नाही. 15 00:00:45,421 --> 00:00:47,511 -पण तुला फरक पडत नाही. -ओह, नाही, मुळीच नाही. 16 00:00:47,673 --> 00:00:49,343 मुळीच नाही, पण कोणाला तरी पडेल. 17 00:00:49,508 --> 00:00:51,088 हात वर करा, ज्यांना फरक पडतो... 18 00:00:51,260 --> 00:00:53,430 -...जर जमीन थोडी ओली झाली तर? -असं काही नाही. 19 00:00:53,596 --> 00:00:55,096 -नाही. -मुळीच नाही. 20 00:00:55,264 --> 00:00:57,684 उत्तम. तर, तुला फरक पडत नाही... 21 00:00:57,850 --> 00:01:00,900 ...आणि इतरांना फरक पडत नाही, हा मुद्दाच राहात नाही. 22 00:01:01,061 --> 00:01:03,311 -कोणाला काही बोलायचं--? -पण कदाचित रस्त्याच्या पलीकडे... 23 00:01:03,481 --> 00:01:06,821 ...आपल्याला कोणीतरी भेटेल ज्याला फरक पडतो, म्हणून मी विचार करत होतो स्थापित करण्याचा... 24 00:01:06,984 --> 00:01:09,324 ...ओले-जोडे-खोलीत-नको नियम, त्यांच्या भल्यासाठी. 25 00:01:09,653 --> 00:01:11,493 तेच, पण जर ही कल्पना तुला चांगली वाटत असेल तर. 26 00:01:11,655 --> 00:01:13,275 व्यक्तिश: मला काही फरक पडत नाहीये. 27 00:01:13,699 --> 00:01:15,369 नव्या माणसा, तुझ नाव काय? 28 00:01:15,534 --> 00:01:17,794 चॅनिंग टेटम. तुला म्हणायचं काय आहे, माझं नावं काय आहे? 29 00:01:17,953 --> 00:01:21,713 -ते गुप्त असायला हवं. -मी तुला नेहमी “नवा माणूस” म्हणत रहावं? 30 00:01:21,874 --> 00:01:23,084 हो, मला ते चालेल. 31 00:01:23,459 --> 00:01:24,959 ठिक. “नवा माणूस”, ठरलं तर. 32 00:01:25,127 --> 00:01:27,627 -तुला भेटून आनंद झाला, नवा माणूस. -हे. 33 00:01:28,255 --> 00:01:31,085 पण समजा आपल्याकडे एखादा नवा “नवा माणूस” आला तर? 34 00:01:31,801 --> 00:01:36,101 हां, मग नवा माणूस आणि नवा नवा माणूस यांना ते सोबत ठरवावं लागेल. 35 00:01:36,263 --> 00:01:39,023 मला वाटत जो नवा नवा माणूस असेलं त्याला “नवा माणूस” नाव मिळतं. 36 00:01:39,391 --> 00:01:40,561 ओह, नाही, नाही, नाही. 37 00:01:40,726 --> 00:01:42,436 मी इथे पहिला नवा माणूस आहे. हे योग्य नाही. 38 00:01:42,603 --> 00:01:46,113 ठिक, तर-- तर आपण ते तेव्हा पाहू जेव्हा आपल्या समोर ती समस्या येईल, ठिक? 39 00:01:46,273 --> 00:01:48,693 कोणाला आता काही तरी बोलायला सुरुवात करायची आहे का... 40 00:01:48,859 --> 00:01:52,149 -...ज्याच्यावर आपल्याला बोलता येईल? -मी सुरु करतो. 41 00:01:52,321 --> 00:01:54,161 मग्सी. 42 00:01:54,323 --> 00:01:59,203 काल माझ्या वरिष्ठांबरोबर माझा दिवस फार वाईट गेला. 43 00:01:59,745 --> 00:02:01,155 मी बस दोन सेकंदाच्या अंतरावर होतो-- 44 00:02:01,330 --> 00:02:03,870 हे, मला माफ करा, आपण यात पूर्ण पणे जाण्याआधी... 45 00:02:04,041 --> 00:02:06,421 -...”ओले-जोडे-नको” बद्दल कुठे आहोत? 46 00:02:06,585 --> 00:02:08,245 हे नव्या माणसा, तोंड बंद कर. 47 00:02:08,420 --> 00:02:09,710 तर, आपण तिथे पोहचलोत. 48 00:02:10,214 --> 00:02:12,424 -ठिक, दमानं. मी तुझ्या बाजूने आहे. -मग्सी. 49 00:02:13,050 --> 00:02:16,470 तर जे काही, हा येड्या भोकाचा... 50 00:02:16,637 --> 00:02:20,057 ...हा पुन्हा माझ्याकडे आला काही तरी फालतू घेऊन-- 51 00:02:20,224 --> 00:02:21,734 मी तुला जरा थांबवतोय. 52 00:02:21,892 --> 00:02:24,402 लक्षात ठेव, जेव्हा तू आपल्या आजूबाजूच्या लोकांना शिव्या घालत असतो... 53 00:02:24,562 --> 00:02:26,312 ...तू स्वत:च्या आयुष्याला शिव्या घालत असतो. 54 00:02:26,480 --> 00:02:28,400 -हे लक्षात असु दे. -तू बरोबर बोललास. 55 00:02:28,566 --> 00:02:30,986 आणि मला माहितीये तो माझा एक चाप आहे. 56 00:02:32,528 --> 00:02:33,698 मी आत येऊन बसलो तर चालेल? 57 00:02:33,863 --> 00:02:36,823 हे, बघा. हा आला नवा, नवा माणुस. 58 00:02:45,249 --> 00:02:47,169 मी कुठे बसतो त्याने काही फरक पडतो का? 59 00:02:47,710 --> 00:02:49,550 जिथे ही तू आरामात असशील, मित्रा. 60 00:02:55,926 --> 00:02:57,506 ठिक, तर तू काय म्हणत होतास... 61 00:02:57,678 --> 00:02:58,968 हा. 62 00:02:59,138 --> 00:03:00,348 आठ तास आधी 63 00:03:00,556 --> 00:03:03,426 मला विश्वास बसत नाहीये के-ड्युश ने सगळ श्रेय स्वत:कडे घेतलं. 64 00:03:03,601 --> 00:03:05,521 त्याने टॉमच नाव देखील घेतलं नाही. 65 00:03:05,686 --> 00:03:07,516 प्रत्येक गोष्टीची वेळ असते, माझ्या मित्रा. 66 00:03:07,688 --> 00:03:08,808 नाही. 67 00:03:08,981 --> 00:03:12,151 त्या अहंभावी माणसाला तू आपल्या कल्पनांच श्रेय घेऊ देण बंद करायला हवं. 68 00:03:12,318 --> 00:03:14,568 मी वचन देतो, माझा ही दिवस येईल. 69 00:03:14,737 --> 00:03:16,357 रिआर्डन कोणालातरी बढती देणार आहे... 70 00:03:16,530 --> 00:03:18,740 ...नव्या व्हॉल्पच्युअस व्होडका प्रचार मोहिमेचा प्रमुख म्हणून. 71 00:03:18,908 --> 00:03:21,118 केव्हिन त्याला तो निर्णय घेण्यात मदत करणार आहे. 72 00:03:21,285 --> 00:03:23,655 त्यामुळे आताच सगळ्या गोष्टी बिघडवायला नको. 73 00:03:23,829 --> 00:03:25,789 -टॉमकॅट. -हां. 74 00:03:25,956 --> 00:03:27,496 जरा माझ्या कक्षात ये जरा बोलायचंय? 75 00:03:27,666 --> 00:03:29,706 -हो, का नाही. -ठिक आहे. 76 00:03:31,295 --> 00:03:33,875 -ठिक. --टॉमी-मित्रा, तुझ्या कानावर आलं का? 77 00:03:34,089 --> 00:03:35,799 अॅरो-- 78 00:03:35,966 --> 00:03:38,336 -या जाहिरातीवर फिदा झालाय. -हो 79 00:03:38,510 --> 00:03:41,390 नाही, म्हणजे, शेवटी माझी एखादी कल्पना साकार होताना चांगल... 80 00:03:41,555 --> 00:03:43,265 ...वाटत इतक लोकांना लक्षात येतय. 81 00:03:43,891 --> 00:03:47,231 “तुझी” कल्पना? तुला म्हणायचंय “आपली” कल्पना? 82 00:03:47,394 --> 00:03:48,774 हे सांधिक काम आहे, टॉम. 83 00:03:48,938 --> 00:03:51,398 तुला संकटांशी दोन हात करण्याऱ्या सस्याची कल्पना सुचली... 84 00:03:51,565 --> 00:03:53,225 ...पण मी ती तुझ्यासाठी तयार केली. 85 00:03:53,400 --> 00:03:55,950 तू केवळ त्याच्या शिरस्त्राणावर एक चमकणारी वीज काढलीस. 86 00:03:56,111 --> 00:03:58,451 त्यामुळे तर तो एकदम सजीव झाला. 87 00:04:01,367 --> 00:04:03,447 ऐक, मी तुझ्याबद्दल नाराज नाहीये. 88 00:04:03,619 --> 00:04:05,249 -तू मला दिलय त्यामुळे— -ठिक आहे रे. 89 00:04:05,412 --> 00:04:07,582 पिटच्या हाताखाली काम करताना, माझ्याकडून हजारो कल्पना निघाल्या... 90 00:04:07,748 --> 00:04:10,788 ...ज्याच मला कुठल ही श्रेय कधीही मिळालेलं नाही, पण आता... 91 00:04:10,960 --> 00:04:14,800 ...तुला थोडा धीर धरावा लागेल, तरुण नाकतोड्या. 92 00:04:14,964 --> 00:04:18,224 ठिक? तुझ्याकडे फार चांगल्या कल्पना असतात, पण तुला त्या मांडण्याची कला, ती अवगत नाहीये. 93 00:04:18,384 --> 00:04:20,474 माझी मांडण्याची कला इतकी ही वाईट नाहिये. 94 00:04:20,636 --> 00:04:21,676 ओह, नाही? 95 00:04:21,845 --> 00:04:24,005 माझ्या आवडत्या चित्रपटातील एक प्रसंग घेऊ या: 96 00:04:24,181 --> 00:04:25,431 द वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट. 97 00:04:25,599 --> 00:04:27,429 मी अशील आहे. 98 00:04:28,185 --> 00:04:30,095 मला हा क्रॉस पेन विक. 99 00:04:32,189 --> 00:04:33,649 ठिक. 100 00:04:36,902 --> 00:04:37,902 चालेलं. 101 00:04:38,070 --> 00:04:39,320 -कदाचित आपण असं करू शकतो— -कधीही “कदाचित” म्हणू नको. 102 00:04:39,488 --> 00:04:41,488 त्याने असं दिसतं तुम्ही ठाम नाही. कमजोरीच लक्षण. 103 00:04:42,157 --> 00:04:43,577 ठिक. 104 00:04:45,577 --> 00:04:46,577 ठिक. 105 00:04:48,080 --> 00:04:51,080 कल्पना कर खंडीय महासभेच सत्र सुरु आहे. 106 00:04:51,542 --> 00:04:53,842 सगळे फाउंडीग फादर्स तिथे जमलेत, कळतय? 107 00:04:54,003 --> 00:04:57,133 त्यांना स्वातंत्र्याच्या जाहीर नाम्यावर सही करायची आहे. 108 00:04:57,297 --> 00:05:00,587 त्यांच्या सगळ्यांकडे जुन्या पध्दतीचे पंख-आणि-शाई चे पेन आहेत. 109 00:05:00,759 --> 00:05:02,049 -ते अस खूप मोठ: -हो, हो. 110 00:05:02,219 --> 00:05:04,049 ते बुडवतात आणि खरडतात आणि मग-- पण-- 111 00:05:04,388 --> 00:05:09,018 आता जॉन हॅनकॉकची पाळी आलीये. तो पुढे येतो, झटक्यात क्रॉक पेन बाहेर काढतो... 112 00:05:09,184 --> 00:05:11,734 ...इतरांपेक्षा दसपट मोठ्या अक्षरात सही करतो... 113 00:05:11,895 --> 00:05:13,605 ...ती सुध्दा एका झटक्यात. 114 00:05:13,772 --> 00:05:16,612 म्हणून सगळे गोळा होतात. त्यांना त्याच्या पेन विषयी जाणुन घ्यायचंय. 115 00:05:16,775 --> 00:05:18,605 त्यांना त्याने आपली सही त्याने पुन्हा करायची आहे. 116 00:05:18,777 --> 00:05:21,357 पण थॉमस जेफरसन, लक्षात घे, त्याला ते करायचं नाहीये. 117 00:05:21,530 --> 00:05:24,450 त्याला पुन्हा सगळा जाहीर नाम पुन्हा लिहायचा नाहीये... 118 00:05:24,616 --> 00:05:26,076 ...जोपर्यंत... 119 00:05:27,036 --> 00:05:28,906 ...त्याला कॉस पेन वापरायला मिळत नाही. 120 00:05:31,040 --> 00:05:32,540 कल्पना वाईट नाहीये. 121 00:05:33,375 --> 00:05:35,955 पण नेहमीच तुम्ही काय म्हणताय ते म्हत्वाच नसतं... 122 00:05:36,420 --> 00:05:40,260 ...तर तुम्ही ते कसं म्हणता ते असतं, आणि त्यावर थोडं काम करावं लागेल. 123 00:05:40,424 --> 00:05:43,054 जेव्हा तू तयार असशील, तुला संधी मिळेल. 124 00:05:45,429 --> 00:05:46,639 ठिक. 125 00:05:47,181 --> 00:05:48,391 धन्यवाद. 126 00:05:49,058 --> 00:05:50,428 व्होआ, जरा थांब, टॉमकॅट. 127 00:05:50,601 --> 00:05:52,561 एक गोष्ट आहे जिथे मी तुझी मदत घेऊ शकतो. 128 00:05:52,728 --> 00:05:54,348 जरा दार बंद कर. 129 00:05:57,483 --> 00:06:00,493 तर. तुला माझ्यासाठी बैठकीला जाव लागेल. 130 00:06:00,652 --> 00:06:02,912 -अशिला सोबत बैठक? -तसच काहीस. पण तस नाहीये. 131 00:06:03,072 --> 00:06:04,112 मला मागच्या महिन्यात डीयुआय मिळाला. 132 00:06:04,281 --> 00:06:07,121 थोडक्यात सांगायचं तर, मला शाळेच्या परिसरात दारू पिऊन ५० च्या गतीने जाताना पकडल. 133 00:06:07,284 --> 00:06:09,204 तर, मी चूक स्विकारली, ठिक? 134 00:06:09,369 --> 00:06:12,459 मला या व्यसन-मुक्ती कार्यक्रमाच्या काही बैठकींना जाव लागणार आहे. 135 00:06:12,623 --> 00:06:15,293 मी आजच्या पहिल्या बैठकीला जाऊ शकत नाही. मला रिआर्डन सोबत बसायचं आहे. 136 00:06:15,459 --> 00:06:17,499 म्हणून माझ्या जागी तू जा... 137 00:06:17,669 --> 00:06:22,089 ...या निर्व्यसनी मित्रांच्या बैठकीला आणि असं दाखवं तू मी आहेस. 138 00:06:25,010 --> 00:06:26,390 तू गंभीर नाहीस ना? 139 00:06:26,553 --> 00:06:27,553 मी फार गंभीरपणे सांगतोय. 140 00:06:27,721 --> 00:06:30,431 तुला तासाभरासाठी जायचं आहे, दारूड्यांच्या काही मजेदार गोष्टी ऐकायच्या आहेत. 141 00:06:30,599 --> 00:06:33,189 तुला एक माणूस लागेल जो सही करेल— कागदावर 142 00:06:33,352 --> 00:06:34,732 हे फार सोप आहे. 143 00:06:34,978 --> 00:06:36,268 ठिक, पण... 144 00:06:36,438 --> 00:06:39,608 ...जर मी तू म्हणुन गेलो, आज रात्रीच्या बैठकीला, तेव्हा काय होईल जेव्हा तू जाशील... 145 00:06:39,775 --> 00:06:41,235 ...पुढच्या वेळी आणि आपण जरा ही एकसारखे दिसणार नाही? 146 00:06:41,401 --> 00:06:44,701 म्हणून तर मी तुला शहराच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या बैठकीला पाठवत आहे. 147 00:06:47,241 --> 00:06:48,871 मला नाही कळत आहे. 148 00:06:49,034 --> 00:06:50,334 ठिक. काही हरकत नाही. 149 00:06:51,870 --> 00:06:54,710 -मी गॅरीला सांगतो ते करायला. -नाही, काय हे, काय हे, काय हे. 150 00:06:54,873 --> 00:06:56,793 त्या नीच गॅरीपेक्षा कोणी दुसरं चालेल. 151 00:06:56,959 --> 00:06:59,669 ठिक, तर, मग तू जाणार की नाही जाणार? 152 00:06:59,837 --> 00:07:01,627 मला म्हणायचंय, हे बरोबर नाहीये. 153 00:07:01,797 --> 00:07:04,627 मी त्या सर्व शिकवण्या केल्या आणि वैद्यकीय चाचण्या दिला ज्या इतर जणांनी दिल्या... 154 00:07:04,800 --> 00:07:06,890 ...आणि त्या सगळ्यांना रुजू करून घेण्यात आलं, पण मला नाही. 155 00:07:07,052 --> 00:07:09,352 अरे, माझ्या देवा, रॉजर, जरा भानावर ये, काय हे? 156 00:07:09,513 --> 00:07:13,273 -तू दर आठवड्याला हे सुरु करतो. -मी का करू नये? ते माझं स्वप्न होतं. 157 00:07:13,433 --> 00:07:15,273 माझं स्वप्न पूर्ण करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. 158 00:07:15,435 --> 00:07:18,265 हो, पण “नकार” चा अर्थ “व्यसनाधीन” होण नाही, कळल? 159 00:07:18,438 --> 00:07:20,318 प्रत्येकच जण खचतो. 160 00:07:20,482 --> 00:07:21,482 मला माहितीये. 161 00:07:21,650 --> 00:07:23,900 मला इतका राग आला. मला कळेना मी दुसर काय करावं. 162 00:07:24,069 --> 00:07:27,159 मला वाटत तू हे शोधायला हवं ते तुला का कामावर घेत नाहीत. 163 00:07:27,322 --> 00:07:28,532 कदाचित तो तुझा स्वभाव असावा. 164 00:07:28,699 --> 00:07:30,449 स्वभाव महत्वाचा असतो. 165 00:07:30,617 --> 00:07:33,367 माझ्या स्वभावात काय चूक आहे? मी सुस्वभावी आहे. 166 00:07:33,537 --> 00:07:36,667 तू. तुला वाटत माझा स्वभाव चांगला आहे? 167 00:07:36,832 --> 00:07:38,882 मला तर बरा वाटतोय. 168 00:07:39,042 --> 00:07:41,002 पण जेव्हा कोणी तरी उच्च महाविद्यालयीन मुलांसोबत काम करत असतं... 169 00:07:41,170 --> 00:07:43,130 ...तुम्हाला एका विशिष्ट स्वभावाची गरज असते, बरोबर? 170 00:07:43,297 --> 00:07:44,667 हां... 171 00:07:44,840 --> 00:07:50,300 ...मला म्हणायचंय, माझ्या सगळ्या शिक्षकांची व्यक्तिमत्व वेगळी होती, पध्दती वेगळ्या होत्या. 172 00:07:50,470 --> 00:07:52,680 तो शिक्षक होण्याचा प्रयत्न करत नाहीये. 173 00:07:52,848 --> 00:07:55,928 -ओह, तुला काय व्हायचं आहे? -उच्च महाविद्यालयात फुटबॉलचा पंच होण्याची. 174 00:07:56,101 --> 00:07:58,101 कदाचित त्यांना वाटलं असेल तू फार हळू धावतोस, रॉजर. 175 00:07:58,270 --> 00:08:00,020 मी चार- आठ ४० मध्ये धावलो. मग... 176 00:08:00,189 --> 00:08:01,689 त्याला म्हणायचं आहे डोक्याने हळू. 177 00:08:02,691 --> 00:08:06,111 मी सगळी नियमावली पाठ करून गेलो होतो, आणि मी चाचणीत उत्तम गुण मिळवलेत. 178 00:08:06,278 --> 00:08:08,778 हा, पण ते तुला उगाच कारण नसताना कामावर घेणार नाहीत. 179 00:08:08,947 --> 00:08:10,317 मला माहितीये, तेच. 180 00:08:10,490 --> 00:08:12,030 माझा एक सिध्दांत आहे. 181 00:08:12,201 --> 00:08:13,911 मला वाटत हे मी ब्रिटीश असल्यामुळे असावं. 182 00:08:15,329 --> 00:08:18,459 त्यांना वाटत मी त्यांच्या फुटबॉलचे नियम समजू शकणार नाही. 183 00:08:20,209 --> 00:08:23,209 किंवा ते असं ही असू शकेल... 184 00:08:27,049 --> 00:08:29,639 हो, मला काही म्हणायचं नाही, पण म्हणजे, फुटबॉलचापंच होण्यासाठी... 185 00:08:29,801 --> 00:08:31,261 ...तुला करावं लागणार नाही का...? 186 00:08:31,428 --> 00:08:33,558 -काय? -हा, काय? 187 00:08:33,722 --> 00:08:35,392 म्हणजे मला म्हणायचंय... 188 00:08:35,557 --> 00:08:40,937 ...असं समजूया की त्यांनी टचडाऊन केलं, तुला हे नाही का करावं लागणार? 189 00:08:41,104 --> 00:08:42,864 पण मी हे करू शकतो. 190 00:08:45,359 --> 00:08:47,319 हां, मग कदाचित उच्चार. 191 00:08:52,532 --> 00:08:54,742 माफ कर, मित्रा, आम्ही तुझी उगाच खेचतोय. 192 00:08:57,120 --> 00:08:59,210 हा. तुम्ही नव्या माणसाची खेचायची असते. 193 00:08:59,373 --> 00:09:01,673 हे स्पष्ट करतो, मी अजूनही नवा माणूस आहे. 194 00:09:02,376 --> 00:09:06,416 ठिक आहे, आता तुझे डोळे बाहेर आलेत, तू स्वत:ची ओळख का करू देत नाही. 195 00:09:07,631 --> 00:09:09,931 -हा, माझं नाव— -तुला उभं राहण्याची गरज नाही. 196 00:09:11,760 --> 00:09:14,720 म्हणजे, तू राहू शकतो, पण कोणी तसं करत नाही. 197 00:09:18,767 --> 00:09:19,937 हाय, मी टॉम. 198 00:09:20,519 --> 00:09:22,809 माझं खर नावं आहे केव्हिन... 199 00:09:23,355 --> 00:09:26,525 ...लोकं मला “टॉम” नावाने बोलावतात. हे माझं शाळेपासूनच नावं पडलय. 200 00:09:26,692 --> 00:09:30,862 कारण मी संचालन पथकात टॉम-टॉम वाजवत असे. 201 00:09:31,029 --> 00:09:33,029 -हा, स्वागत आहे, टॉम. -हे, टॉम. 202 00:09:33,198 --> 00:09:34,278 हाय, टॉम. 203 00:09:34,449 --> 00:09:36,949 तू आम्हाला सांगणार आहे तू इथे का आलास ते? 204 00:09:37,119 --> 00:09:38,199 नाही, नाही, धन्यवाद. 205 00:09:38,370 --> 00:09:42,290 ही-- ही माझी बैठकीला यायची पहिलीच वेळ आहे, म्हणून मी इथे-- इथे केवळ ऐकायला आलोय... 206 00:09:43,083 --> 00:09:44,713 ...आणि मला या कागदावर सही हवीय. 207 00:09:44,876 --> 00:09:46,996 मी त्या कागदावर सही करण्याचा अधिकारी आहे... 208 00:09:47,170 --> 00:09:48,210 ...आणि मला वाटत जर तू आमच्यासोबत तुझा... 209 00:09:48,380 --> 00:09:49,720 ...अनुभव सांगितला तर तुला निचरा झाल्यासारखा होईल. 210 00:09:52,050 --> 00:09:53,390 ठिक. 211 00:09:56,179 --> 00:09:57,639 तर... 212 00:09:58,890 --> 00:10:01,890 ...मी नेहमीच खूप पीत आलोय. 213 00:10:02,060 --> 00:10:04,100 अगदी-- अगदी शाळेत असल्यापासून. 214 00:10:06,732 --> 00:10:08,692 अगदी कनिष्ठ महाविद्यालयात असल्यापासून. 215 00:10:09,109 --> 00:10:12,359 हां , मी डेरेक डेलीच्या कडे रात्री झोपायला गेलो होतो. 216 00:10:12,529 --> 00:10:15,819 लपाछपी खेळताना, मला रिअल मिल्क आणि कुकी सापडल्या: 217 00:10:15,991 --> 00:10:17,701 त्याच्या पालकाच्या दारूच्या कपाटात. 218 00:10:19,328 --> 00:10:22,208 थोडे काहलूआ आणि क्रिम खाल्ल्यावर, आणि: 219 00:10:22,414 --> 00:10:24,424 मग मी घावायला लागलो. 220 00:10:27,419 --> 00:10:28,799 मी काही काळ हेरोईनवर ही होतो. 221 00:10:31,340 --> 00:10:34,050 हा, ते अगदी-- ते अगदी तो चित्रपट ट्रेनस्पॉटींग सारखं होतं. 222 00:10:34,426 --> 00:10:36,046 फक्त तो चित्रपट नव्हता, आणि-- 223 00:10:36,678 --> 00:10:39,888 पण त्या सुईसाठी मी काय काय नाही केलं... 224 00:10:40,057 --> 00:10:41,347 जसं की? 225 00:10:46,730 --> 00:10:50,280 हां, एकदा, मी घराचा श्नावजर विकला... 226 00:10:50,442 --> 00:10:52,572 ...माझ्या शेजाऱ्याला नशेसाठी थोडे पैसे हवेत म्हणून. 227 00:10:52,736 --> 00:10:55,446 मला नाही माहिती किम्स नी त्याच्यासोबत काय केलं... 228 00:10:55,614 --> 00:10:58,034 ...पण मी त्याला पुन्हा कधी ही पाहिलं नाही. 229 00:10:58,742 --> 00:11:00,412 भावा, काय रे हे. 230 00:11:00,577 --> 00:11:02,827 त्यांनी कदाचित त्याला खाऊन टाकलं असेल. 231 00:11:02,996 --> 00:11:04,576 मला नाही माहिती. 232 00:11:05,874 --> 00:11:07,714 माफ करा. पण आपली आजची वेळ इथेच संपलीये. 233 00:11:09,086 --> 00:11:11,456 -अनुभव सांगितल्या बद्दल धन्यवाद, टॉम. -हो, का नाही. काही हरकत नाही. 234 00:11:11,630 --> 00:11:13,800 -तुझा प्रायोजक कोण आहे? -माझा कोण काय आहे? 235 00:11:15,300 --> 00:11:17,220 हा. याचा अर्थ मोठा “नाही.” 236 00:11:17,386 --> 00:11:18,966 टॉमला कोण प्रायोजित करेल? 237 00:11:22,182 --> 00:11:24,022 -कोणीतरी? -ठिक, मला वाटत मी हे करू शकेन. 238 00:11:24,184 --> 00:11:26,694 टॉनी, त्यासाठी असा कोणीतरी हवा जो दो आठवडे निर्व्यसनी असेल. 239 00:11:26,853 --> 00:11:28,863 मला समजतंय हे तुला स्वत:ला खूप फायद्याच असेल... 240 00:11:29,022 --> 00:11:31,192 -...पण ते, तुला समजतय? -हा ठिक आहे. 241 00:11:31,358 --> 00:11:33,398 मी पुढच्या आठवड्यात प्रायोजक घेऊन येईन. 242 00:11:33,568 --> 00:11:35,568 मरू देतं. मी करणार. 243 00:11:39,116 --> 00:11:41,076 तुला खात्री आहे, कटर? 244 00:11:42,035 --> 00:11:44,075 तुला वाटत तू तयार आहेस जे काही ओली सोबत झालं त्यानंतर? 245 00:11:44,246 --> 00:11:45,996 मी उभा राहिलो, होना? 246 00:11:46,164 --> 00:11:48,134 हो. हो, तू उभा राहिलास. 247 00:11:49,000 --> 00:11:50,880 ठिक. टॉम, कटर. कटर, टॉम. 248 00:11:51,545 --> 00:11:54,795 इतकच, कृपया सगळ्यानी आपापले कप सोबत घ्या. 249 00:11:55,465 --> 00:11:58,465 कोणी मला सांगेल का, या ओली इसमा सोबत काय झालं होतं? 250 00:11:58,635 --> 00:12:00,255 ते मी अस्वलावरून गेलो होतो. 251 00:12:03,348 --> 00:12:05,848 -कटर. -ओह, हाय. 252 00:12:06,852 --> 00:12:08,312 स्वागत आहे. 253 00:12:11,064 --> 00:12:12,614 -कुठे आहेत ते, इंडियानात? -हो. 254 00:12:12,774 --> 00:12:14,234 -ते सहा झोपले होते. -आलोच ह. 255 00:12:14,401 --> 00:12:15,861 -मी निघतो... -श्री. लाऊडरमिल्क. 256 00:12:16,027 --> 00:12:17,277 -तू यावर विश्वास ठेऊ शकतो का? -होय. 257 00:12:17,446 --> 00:12:19,656 बस मला माझ्या कागदावर सही हवी होती. 258 00:12:19,823 --> 00:12:21,033 हा. 259 00:12:28,498 --> 00:12:30,538 -येतो पुढच्या वेळी भेटू? -अगदी. 260 00:12:30,709 --> 00:12:32,709 हो, अगदी मी उतरायला तयार आहे. वाटतय-- 261 00:12:33,044 --> 00:12:36,424 तुला जाणवतय ते? त्या गोष्टी तुम्हाला अश्या पकडतात, भावा. 262 00:12:36,590 --> 00:12:37,590 भेटू या, टॉम. 263 00:12:37,757 --> 00:12:40,797 तुझा आजार तुला अपमानात सुख देईल आणि तुझ्या आत्म्यावर बलात्कार करेल... 264 00:12:40,969 --> 00:12:43,559 ...आणि तुझं तोंड डुकराच्या विष्ठेने बरबटल असेल. 265 00:12:44,306 --> 00:12:47,226 तुझा प्रायोजक म्हणून हे माझं काम आहे तुझ्या सोबत तस होऊ नये. 266 00:12:47,392 --> 00:12:49,562 तुला हे दिसतय? पांच वर्षाच पदक. 267 00:12:49,728 --> 00:12:52,108 -ते या गोष्टी अश्याच देत नाहीत. -ठिक. 268 00:12:52,272 --> 00:12:55,862 तुझी मला मदत करायची इच्छा आहे या बद्दल आभार, पण मला खरच कोणी प्रायोजक नकोय. 269 00:12:56,026 --> 00:12:58,316 “डिनायल” ही केवळ दक्षिण अमेरिकेतील नदी नाहीये. 270 00:12:58,820 --> 00:13:00,820 तू आपला घरातला कुत्रा व्यसनासाठी विकला. 271 00:13:01,448 --> 00:13:04,578 मी त्यावरून काही निर्णय घेत नाहीये, मला माहितीये ते कसं असतं. पण सामान्य लोक... 272 00:13:04,743 --> 00:13:06,753 ...”सामान्य”, ते अश्या गोष्टी करत नाहीत. 273 00:13:07,370 --> 00:13:08,750 मला तुझा फोन दे. 274 00:13:09,581 --> 00:13:10,621 मी तो हरवलाय. 275 00:13:13,960 --> 00:13:15,130 ओह, हा बघ इथे आहे. 276 00:13:16,087 --> 00:13:19,377 मी तुला आज रात्री इथे तुला वचन दिलंय, टॉम, आणि माझ्यासाठी त्याला काही अर्थ आहे. 277 00:13:23,803 --> 00:13:26,643 -आता तुझ्या लक्षात येईल मी फोन करतोय. -जबरी. 278 00:13:26,806 --> 00:13:28,556 आपण जाऊन हॉरकाटा उचलायचा का? 279 00:13:28,725 --> 00:13:30,845 आपण आता पायरी पायरी ने पुढे जाऊ. 280 00:13:31,019 --> 00:13:33,269 हो, हे माझ्यासाठी फारच भरून येणार आहे... 281 00:13:33,438 --> 00:13:35,358 ...म्हणून मी आता निघतो, पण... 282 00:13:35,524 --> 00:13:37,284 ठिक आहे तर. 283 00:13:38,109 --> 00:13:39,689 उद्या रात्री इथे भेटूच. 284 00:13:39,861 --> 00:13:41,911 हो, हो. उद्या. 285 00:13:42,906 --> 00:13:43,946 हे. 286 00:13:44,115 --> 00:13:47,365 -आज रात्री कशी झाली? बैठक चांगली होती? -अतिशय मस्त बैठक झाली, हो. 287 00:13:47,536 --> 00:13:50,866 माझ्या एका नेहमीच्याने स्वत: पुढाकार घेतला. 288 00:13:51,039 --> 00:13:56,039 हा इसम महिने झाले बोलला नव्हता, आणि त्याने नव्या माणसाच प्रयोकत्व स्विकारलं. 289 00:13:56,211 --> 00:13:58,001 मला वाटलं होतं त्याचा आधीच प्रायोजक आहे. 290 00:13:58,171 --> 00:14:00,761 नाही, आपल्यात एक नवा “नवा माणूस” आलाय. 291 00:14:01,341 --> 00:14:02,971 तू त्या पोराला पहायला हवं, भावा. 292 00:14:03,134 --> 00:14:05,554 तो वाईट दिसतोय. तो नुसता गोल गोल फिरत होता. 293 00:14:05,720 --> 00:14:07,560 मला वाटत कटर त्याच्यासाठी चांगला राहिलं. 294 00:14:07,722 --> 00:14:10,432 कटर? तो विचित्र दिसणारा माणूस जो फ्लोईड मेवेदर सारखा दिसतो... 295 00:14:10,600 --> 00:14:12,480 -...त्यात तुम्ही पाणी मिसळलं की? -तो पागल नाहीये. 296 00:14:12,644 --> 00:14:15,274 -बस थोडा जबरी आहे. -तो पागल नाही. 297 00:14:15,438 --> 00:14:18,648 त्याने एकदा मला की-चेन ला लावलेला मेलेला उंदीर विकायचा प्रयत्न केला होता. 298 00:14:18,817 --> 00:14:21,647 हे सांगून की त्याने माझ्या प्रेम जीवनात बहार येईल. 299 00:14:24,030 --> 00:14:26,070 हे कोण वाजवतय? 300 00:14:26,241 --> 00:14:29,661 या आठवड्यात हे वाईट गाण मला तिसऱ्यांदा ऐकावं लागतंय. 301 00:14:29,828 --> 00:14:31,198 ओहम हे काही इतकही वाईट नाही. 302 00:14:31,371 --> 00:14:33,711 “शुगर डेज” हे काही वाईट नाहीये? 303 00:14:33,873 --> 00:14:36,383 -हे माझ्या पुस्तकात ७७व आहे. -कुठलं पुस्तक? 304 00:14:36,543 --> 00:14:39,713 ऑल यू नीड इज लव्ह, आणि ५०० इतर गाणी तुम्हाला मारण्यासाठी. 305 00:14:39,879 --> 00:14:41,299 -गुगल कर. -मी करू शकत नाही. 306 00:14:41,464 --> 00:14:44,344 शेजारी राहणाऱ्या, ग्लेननी, पुन्हा आपला वाय-फायचा पासवर्ड बदलला. 307 00:14:44,509 --> 00:14:45,679 -तू गंमत करतोस का? -नाही. 308 00:14:45,844 --> 00:14:48,264 कसला विचित्र गाढव आहे. 309 00:14:48,513 --> 00:14:50,223 हा, हा तोड की मग, तुला तर माहितीये? 310 00:14:50,390 --> 00:14:52,430 हे त्याच्या एखाद्या फेरेट्स च नाव असेल. 311 00:14:52,601 --> 00:14:56,191 दुर्दैवाने, त्याने नुकतीच नवी फेरेट आणलीये. त्यामुळे आपली वाट लागलीये. 312 00:14:56,354 --> 00:14:58,614 हां, मला वाटत आवाज त्या गे जिम च्या घरातून येतोय. 313 00:14:58,773 --> 00:15:00,573 -कोण? -गे जिम. 314 00:15:00,734 --> 00:15:01,784 व्हरांड्याच्या दुसऱ्या टोकाला. 315 00:15:02,193 --> 00:15:03,653 “गे जिम”? 316 00:15:03,820 --> 00:15:05,660 नाही, त्याच नावं गज्जुम आहे. 317 00:15:05,822 --> 00:15:09,032 -तो पाकिस्तानी आहे. तो-- त्याचं एका बाईशी लग्न झालयं. 318 00:15:09,200 --> 00:15:11,240 खरच? मग तो नेहमी माझ्याकडे पाहून स्मित का देतो? 319 00:15:11,661 --> 00:15:14,081 कोणास ठाऊक. कदाचित तो समलिंगी असावा. 320 00:15:30,889 --> 00:15:31,929 कटर घर. 321 00:15:35,685 --> 00:15:36,685 बोल. 322 00:15:36,853 --> 00:15:39,153 असं वाटतंय तुझ्या फोर्डला नवा घाव पट्टा हवां. 323 00:15:39,314 --> 00:15:41,114 ती कुठल्या वर्षी घेतलीस? 324 00:15:41,274 --> 00:15:42,364 मला नाही माहिती. 325 00:15:42,525 --> 00:15:44,065 मी उद्या पाहतो त्याच्याकडे. 326 00:15:44,235 --> 00:15:45,695 माझ्या कार्यालयाच्या समोरच्या रस्त्यावर पेप बॉईझ आहे. 327 00:15:45,862 --> 00:15:48,162 तुला सांगु, मी एक घेऊन येतो आणि बदलवून देतो... 328 00:15:48,323 --> 00:15:50,583 ...उद्या रात्रीच्या बैठकीच्या आधी. अरे हा सांगायचं राहिलं... 329 00:15:50,742 --> 00:15:53,242 ...जेव्हा मला भेटशील तेव्हा तुझे कागद देण्याची मला आठवण करून देशील. 330 00:15:53,411 --> 00:15:55,831 आपण हे पाहायला हवं तू आलेल्या प्रत्येक बैठकीचे गुण तुला मिळायला हवे. 331 00:15:55,997 --> 00:15:57,957 थांब, थांब, थांब. तू माझी कागद चोरलीस? 332 00:15:58,124 --> 00:15:59,794 ती तुझ्या खिशातून खाली पडली जेव्हा मी तुझा फोन काढला. 333 00:15:59,959 --> 00:16:01,839 नाही. मला ते कागद हवेत. ते महत्वाचे आहेत. 334 00:16:02,003 --> 00:16:03,003 अगदी ते आहेतच. 335 00:16:03,171 --> 00:16:05,671 त्यामुळेचे ते त्या पियक्कडाच्या हातात नकोत ज्याने ते आधीच हरवलेत... 336 00:16:05,840 --> 00:16:07,430 ...त्याच्या पहिल्या बैठकीत. 337 00:16:07,592 --> 00:16:09,592 -जर तुला काही हवं असेल तर मला फोन कर. -नाही. मला हवेत-- 338 00:16:09,761 --> 00:16:11,551 नाही, नाही, नाही, नाही. 339 00:16:31,741 --> 00:16:33,241 हे. 340 00:16:33,410 --> 00:16:35,250 मला वाटलं मी कोणाचा तरी इथे आवाज ऐकला. 341 00:16:35,412 --> 00:16:36,712 हो. 342 00:16:36,871 --> 00:16:38,001 मी केवळ... 343 00:16:38,164 --> 00:16:40,174 ...माझी रात्रीचा चक्कर मारतोय, इतकचं? 344 00:16:40,333 --> 00:16:41,503 मोहल्ला गस्त. 345 00:16:43,420 --> 00:16:45,210 तुला थोडा चहा हवां? 346 00:16:45,630 --> 00:16:47,130 चालेलं. 347 00:16:47,298 --> 00:16:48,468 ठिक. 348 00:16:52,679 --> 00:16:53,969 सेगोव्हीआ. 349 00:16:54,139 --> 00:16:55,559 तुझ्या इथे काही नव्या रेकॉर्ड दिसताहेत. 350 00:16:55,724 --> 00:16:58,644 हा, मी छोट्या रेकॉर्डच्या दुकानात गेले होते, बाजारातल्या. 351 00:16:59,102 --> 00:17:01,812 ती चांगली जागा आहे. तू हा कचरा का उचलून आणलास? 352 00:17:03,523 --> 00:17:05,073 काही नाही. 353 00:17:05,525 --> 00:17:08,485 मी तू आणलेले रेकोर्ड पाहत होतों. 354 00:17:09,654 --> 00:17:13,074 “विल्सन फिलिप्स,” “ग्ली: हंगाम दुसरा.” 355 00:17:13,241 --> 00:17:15,371 “ग्ली: हंगाम” 356 00:17:15,535 --> 00:17:17,445 अरे, देवा रे. 357 00:17:26,671 --> 00:17:29,261 तू गाणी बंद का केलीस? 358 00:17:31,176 --> 00:17:32,336 लाऊडरमिल्क? 359 00:17:32,761 --> 00:17:35,761 ती ऱ्हीनो व्हायनल मध्ये गेली होती, आणि तिथून ती हा कचरा घेऊन बाहेर पडली. 360 00:17:35,930 --> 00:17:37,470 कदाचित तिने ते उपरोधासाठी विकतं घेतले असतील. 361 00:17:37,640 --> 00:17:40,190 -खोडीच बक्षिस द्यायला म्हणून. -नाही. तो उपरोध नाहीये. 362 00:17:40,602 --> 00:17:44,772 कळलं? ती पुन:पुन्हा “शुगर डेज” वाजवत होती. 363 00:17:44,939 --> 00:17:45,979 त्यात उपरोध नाही. 364 00:17:46,149 --> 00:17:48,939 यावरून कळतं ती डॉक्टरसोबत का आहे ते, लक्षात घे? 365 00:17:49,110 --> 00:17:52,110 कारण ते संभोग करताहेत-- ते संगीताच्या बाबतीत मुर्ख आहेत. 366 00:17:52,280 --> 00:17:54,320 -हे खरं नाहीये. -हेच संपूर्ण सत्य आहे. 367 00:17:54,491 --> 00:17:56,531 तू प्रतिक्षाकक्षातल संगीत ऐकलं आहेस? 368 00:17:56,868 --> 00:17:59,498 तू शल्यचिकित्सा करू शकतो आणि शिवाय समजू... 369 00:17:59,662 --> 00:18:01,462 ...शकतो चांगल्या संगीतातली खोली हे शक्य नाही. 370 00:18:01,623 --> 00:18:04,043 शक्य नाही-- ते मेंदूचे स्वतंत्र विभाग आहेत. 371 00:18:04,209 --> 00:18:05,589 हे जवळ जवळ अशक्य आहे. 372 00:18:05,752 --> 00:18:06,802 ओह, खरच? ठिक. 373 00:18:06,961 --> 00:18:11,551 हा, मग डॉ. ड्रे, डॉ. जॉन, डॉक्टर हॉल आणि ओट्सचं कायं? 374 00:18:11,716 --> 00:18:15,386 ऐक, तसंही, संगीत हे व्यक्तिनिष्ठ असंत. ठिक? चांगलं किंवा वाईट कोण ठरवणार? 375 00:18:16,095 --> 00:18:19,515 मी. म्हणजे, मी अख्ख पुस्तक लिहिलंय काय चांगल काय वाईट यावर. 376 00:18:19,682 --> 00:18:21,812 तिची संगीताची रुची हीन दर्जाची आहे. मग, पुढे? 377 00:18:21,976 --> 00:18:24,476 ही तिची चूक नाहीये. बहुतेक सुंदर स्त्रिया ती करतात, खरच. 378 00:18:24,646 --> 00:18:27,476 त्यांचे मोहक कान ते आवाज उचलतात जे तुझ्या किंवा माझ्यापेक्षा वेगळे असतात. 379 00:18:27,649 --> 00:18:30,939 त्यामुळे मूर्खपणा करू नकोस, आणि तिच्या गोष्टी तिला परत कर. काय म्हणतोस? 380 00:18:31,110 --> 00:18:32,650 नाही, मी तिथे जाऊ शकतं नाही. 381 00:18:32,821 --> 00:18:35,281 आम्हाला थंड व्हायला थोडा वेळ हवा, मला यावर विचार करावा लागेल. 382 00:18:35,490 --> 00:18:36,950 रेन्नी विल्सन “शुगरग्लायडर” 383 00:18:40,662 --> 00:18:42,082 हे, लाऊडरमिल्क. 384 00:18:42,747 --> 00:18:44,037 तू माझं संगीत का घेऊन गेलास? 385 00:18:47,210 --> 00:18:49,420 मी अजून विचार करतोय. 386 00:18:50,797 --> 00:18:52,507 तुझ्या प्रायोजका कडे माझे कागद आहेत? 387 00:18:52,674 --> 00:18:54,514 तुला प्रायोजक मिळवायची अवदसा कुठून झाली? 388 00:18:54,676 --> 00:18:57,096 मला नाही माहिती. ते-- ते घडून गेलं. मी-- 389 00:18:57,262 --> 00:19:00,272 काळजी करू नको. मी बैठकीत ते परत मिळवीन. 390 00:19:00,431 --> 00:19:05,481 हा, बस-- बस माझे कागद वापस आण आणि त्याला दूर कर. ठिक? 391 00:19:06,229 --> 00:19:07,859 जरा थांब, मित्रा. 392 00:19:08,022 --> 00:19:11,532 तू एका दगडात दोन पक्षी मारू शकतो आणि माझ्या बाकीच्या सह्या ही घेऊ शकतो. 393 00:19:11,693 --> 00:19:13,443 यात दोन पक्षी मारणं कसं झालं? 394 00:19:13,611 --> 00:19:16,701 तू तुझी आणि माझी मदत करशील. 395 00:19:16,865 --> 00:19:20,025 पण तुझ्या व्यसन-मुक्त मित्राच्या बैठकीला जाणं मला मदत करणार नाहीये. 396 00:19:20,201 --> 00:19:23,371 -हो करेल. तुझे माझ्यावर खूप मोठे उपकार होतील. -मी ते आधीच केलेत. 397 00:19:23,538 --> 00:19:26,578 ते खरं आहे, पण आता मी तुझा अजून मोठ्या उपकाराखाली असेन. 398 00:19:27,000 --> 00:19:30,500 आता हे माझं काम असेल तुला इथे वरच्या पातळीवर पोहचवणे. 399 00:19:30,670 --> 00:19:33,260 हे बेकायदेशीर आहे. आपण यामुळे खऱ्या संकटात सापडू शकतो. 400 00:19:33,423 --> 00:19:36,763 गुन्हा तर आधीच घडलाय, टॉम-बॉम्ब, आता केवळ मार्ग आहे-- 401 00:19:36,926 --> 00:19:39,966 यातून सही सलामत कसं बाहेर पडायचं. 402 00:19:40,722 --> 00:19:43,602 आम्हाला जरा इथे बोलायचं आहे, गॅरी. 403 00:19:44,475 --> 00:19:46,555 मला माहितीये मी यासाठी गॅरीची मदत घ्यायला हवी होती. 404 00:19:46,728 --> 00:19:48,438 ओह, गॅरी गेला खड्ड्यात. 405 00:19:48,605 --> 00:19:52,895 ऐक, जर मी हे करणार असेन, तर मला मदतीच केवळ आश्वासन नकोय. 406 00:19:53,484 --> 00:19:55,994 ठिक. सांग तू काय विचार करतोय. 407 00:19:56,571 --> 00:19:58,991 मला व्हॉल्युपट्युस व्होडका खात्याचा हिस्सा व्हायचं आहे. 408 00:20:00,199 --> 00:20:01,829 मला त्या बैठकीला स्वत:ला उपस्थित राहायचंय. 409 00:20:01,993 --> 00:20:04,413 आमोरा-समोर, माझी कल्पना मांडायची आहे. 410 00:20:04,913 --> 00:20:06,833 मला रीआर्डन ला दाखवुन द्यायचंय मी काय करू शकतो. 411 00:20:08,708 --> 00:20:10,168 मग आपलं ठरलं तर? 412 00:20:12,712 --> 00:20:13,882 ठिक. 413 00:20:14,047 --> 00:20:16,127 ठिक? हो. ठिक. 414 00:20:16,299 --> 00:20:17,339 ठरलं. 415 00:20:30,897 --> 00:20:32,567 हे, मी सध्या कामात आहे. 416 00:20:32,732 --> 00:20:34,652 -मी तुला नंतर फोन करू का? -मी पटकन संपवेन. 417 00:20:34,817 --> 00:20:37,527 तुझ्या कार्यालयाच्या जवळच एक जेवणाच्या वेळी बैठक आहे. 418 00:20:37,695 --> 00:20:40,655 -मला काही करायचं नाही, मला वाटत तू भाग घ्यावं. -माझ्या कार्यालया जवळ? का--? 419 00:20:40,823 --> 00:20:42,163 तुला कसं कळलं मी कुठे कामाला आहे? 420 00:20:42,325 --> 00:20:45,035 तुच म्हटला होता तू पेप बॉय’झ चा रस्ता ओलांडला की कामाला आहे. 421 00:20:45,203 --> 00:20:47,913 थोडी हेरगिरी केली. मी तुझ्या कार्यालयात येतोय. 422 00:20:48,081 --> 00:20:51,171 नाही. नाही, नाही. तिथेच वाट पहां. बाहेरच थांब. मी आलोच. 423 00:20:58,257 --> 00:21:00,467 -हे. -हे, डुक्कर तोंड्या. 424 00:21:01,052 --> 00:21:02,972 बैठक इथून काही घर पुढे आहे. 425 00:21:03,137 --> 00:21:05,717 तुला आवडेल ती, सगळे तुझ्यासारखे साहेब लोकं आहेत तिथे. 426 00:21:05,890 --> 00:21:08,810 -ही बैठक किती वेळ चालणार आहे? -जर तुझ्या कडे वेळ नसेल... 427 00:21:08,977 --> 00:21:11,477 ...आपण तुझ्या कार्यालया जाऊ आणि पुढच्या पायरीचा विचार करू. 428 00:21:11,646 --> 00:21:16,686 -मला तुझ्या कार्यालयीन मित्रांशी ओळख करून दे. -नाही, नाही. चल बाबा करू या. 429 00:21:16,859 --> 00:21:18,779 योग्य दृष्टीकोन. 430 00:21:24,617 --> 00:21:25,947 हे, जुन्या जाणत्या. 431 00:21:26,119 --> 00:21:27,789 मला दिसतय कोणाला तरी नवा मित्र मिळालाय. 432 00:21:27,954 --> 00:21:30,084 हो. हा लिल’ पम्पकिन. 433 00:21:30,248 --> 00:21:31,708 हां, कसा आहेस, पम्पकिन. 434 00:21:31,874 --> 00:21:33,424 नाही, ते लिल’ पम्पकिन आहे. 435 00:21:33,584 --> 00:21:34,594 लिल’ पम्पकिन. 436 00:21:34,752 --> 00:21:38,882 हे ते आहे का “लिल” एल-आय-एल, कि “लिटील” ज्यात टी आहेत? 437 00:21:39,924 --> 00:21:42,144 यात अक्षर लोपाचा चिन्ह आहे का--? 438 00:21:42,427 --> 00:21:43,427 अॅश्नोला गृहसंकुल 439 00:21:43,594 --> 00:21:44,934 -हे. -हे. 440 00:21:45,680 --> 00:21:47,390 तुला काल रात्री काय झालं होतं? 441 00:21:47,807 --> 00:21:48,807 काल रात्री? 442 00:21:50,518 --> 00:21:52,938 ओह, हां. 443 00:21:53,104 --> 00:21:55,114 हा, काल रात्री. ते म्हणजे-- 444 00:21:55,273 --> 00:21:56,903 ते थोडं खरतर लाजीरवाण आहे. 445 00:21:57,066 --> 00:21:58,986 मला-- माझं पोट खराब झालं होतं. 446 00:21:59,152 --> 00:22:01,032 मोठा अ. 447 00:22:01,696 --> 00:22:02,776 अतिसार. 448 00:22:02,947 --> 00:22:05,237 हां, मला माहितीये “मोठा अ” म्हणजे काय, पण... 449 00:22:05,408 --> 00:22:07,698 ...तू माझ्या रेकॉर्ड आणि रेकॉर्डप्लेअर का घेऊन गेलास? 450 00:22:07,869 --> 00:22:11,369 जर तुला काही गाणी ऐकायची होती, तू मागायची नां. 451 00:22:12,206 --> 00:22:14,496 नाही. मला नव्हती-- मला तुझ्याकडून गाणी न्यायची नव्हती. 452 00:22:15,543 --> 00:22:16,963 माफ कर. लक्षात नाही आलं. 453 00:22:17,128 --> 00:22:20,508 मला वाटलं मी तुझी गाणी जप्त करावी हे समजुन घ्यायला... 454 00:22:20,673 --> 00:22:22,803 ...एखाद्या व्यक्तिला इतकं वाईट संगीत कसं आवडू शकतं? 455 00:22:22,967 --> 00:22:25,387 तू काय बोलतोय? त्या जबरदस्त रेकॉर्ड आहेत. 456 00:22:25,553 --> 00:22:27,723 नाही, नाही. डार्क साईड ऑफ द मून ती जबरदस्त आहे. 457 00:22:27,889 --> 00:22:29,599 ठिक? फिअर ऑफ अ ब्लॅक प्लानेट. 458 00:22:29,766 --> 00:22:32,096 डूलिटील. हाउस ऑफ द हॉली, जबरदस्त रेकॉर्ड. 459 00:22:32,268 --> 00:22:33,898 आणि माझ्या गाण्यात काय वाईट होतं. 460 00:22:34,062 --> 00:22:36,942 त्यांना रेकॉर्ड म्हणण हेच फार झालं. 461 00:22:37,607 --> 00:22:40,027 खरच, आता तू प्रिन्स चे धिंडवडे काढणार तर? 462 00:22:40,193 --> 00:22:42,453 ओह, नाही. ला आवडतो तो. खूप. प्रिन्स मस्त आहे. 463 00:22:42,612 --> 00:22:45,072 त्याचे अनेक चांगले अल्बम आहेत. तुझ्याकडे एकही नाही. 464 00:22:45,239 --> 00:22:46,239 तू कम घेऊन आलीस. 465 00:22:46,407 --> 00:22:48,737 कम हा त्याने मुद्दाम वाईट बनवलेला अल्बम आहे... 466 00:22:48,910 --> 00:22:50,790 ...त्याला वार्नरच्या करारातून बाहेर पडायचं होतं. 467 00:22:50,995 --> 00:22:52,155 तू संगीताचा उच्चवर्गीय आहेस. 468 00:22:52,330 --> 00:22:53,920 नाही. 469 00:22:54,373 --> 00:22:56,923 मी टीकाकार होतो. ते माझं काम होतं, माहितीये? 470 00:22:57,085 --> 00:22:58,995 मला म्हणायचंय, असा टीकाकार दाखव जो दुसऱ्याला खाली दाखवत नाही. 471 00:22:59,170 --> 00:23:02,010 ते आपण बरोबर आहोत या प्रदेशासोबत येतं. 472 00:23:02,173 --> 00:23:05,843 त्या सगळ्या डब्यात तुझ्याकडे एक चांगला अल्बम होता, ठिक? 473 00:23:06,010 --> 00:23:08,640 तो म्हणजे पेव्हमेंट, स्लॅन्ट आणि एनचान्टेड. 474 00:23:08,805 --> 00:23:11,305 -हा, इमर्सन, लेक आणि पाल्मर? -ते ठिक आहेत. 475 00:23:11,474 --> 00:23:14,734 ते ठिक आहेत. ते मैफलीत मात्र फार फार वाईट गातात. 476 00:23:14,894 --> 00:23:16,654 तू तिप्पट लाइव्ह अल्बम आणालाय. 477 00:23:16,813 --> 00:23:18,983 ठिक, मला माफ कर, पण मी माफी मागणार नाहीये... 478 00:23:19,148 --> 00:23:21,728 -... इमर्सन, लेक आणि पाल्मर साठी. -मला वाटत तू मागीतलीये. 479 00:23:21,901 --> 00:23:24,531 ऐक, मी इथे नाक खूपसायचा प्रयत्न करत नाहीये-- 480 00:23:24,695 --> 00:23:28,275 फालतू, तुला गरज ही नाहीये, लाऊडरमिल्क, कारण ते सहजपणे येतय. 481 00:23:28,449 --> 00:23:30,539 हे, तू का चिडतेस? 482 00:23:30,701 --> 00:23:33,251 -आपण संगीतावर चर्चा करतोय. -तू चिडतोय. 483 00:23:33,412 --> 00:23:36,042 तुझी हिम्मत कशी झाली माझे रेकॉर्ड आणि रेकॉर्ड प्लेअर चोरायची... 484 00:23:36,207 --> 00:23:38,917 ...आणि नंतर सांगायची की माझी आवड घाणेरडी आहे. 485 00:23:39,085 --> 00:23:40,875 मला तो पेव्हमेंट अल्बम आवडला होता. 486 00:23:41,629 --> 00:23:43,049 तो कार्ल चा आहे. 487 00:23:45,925 --> 00:23:47,255 हो असणारच आहे. 488 00:23:47,426 --> 00:23:48,716 बेलटाऊन नेबरहुड हाउस 489 00:24:00,815 --> 00:24:04,235 माफ कर, तू इथे धुम्रपान करू शकत नाही. 490 00:24:04,819 --> 00:24:06,989 काळजी नको, दिपोटी, हे इ-सिग आहे. 491 00:24:07,155 --> 00:24:08,525 धुवा नाही, केवळ वाफ. 492 00:24:09,448 --> 00:24:11,198 ही मार्लबोरो रेड आहे. 493 00:24:11,909 --> 00:24:13,039 इ-सिग. 494 00:24:22,545 --> 00:24:28,005 ठिक, मला माझे कागद परत हवेत. मला त्यावर सह्या हव्यात. 495 00:24:28,467 --> 00:24:30,887 मित्रा, आधीच त्याची काळजी घेतल्या गेलीये. 496 00:24:31,053 --> 00:24:33,103 ते माझ्या हातात असतील तर मला बरं वाटेल. 497 00:24:33,264 --> 00:24:34,474 ती माझी जवाबदारी आहे. 498 00:24:34,640 --> 00:24:35,680 आरामान. 499 00:24:35,850 --> 00:24:37,690 ते चांगल्या हातात आहेत. 500 00:24:37,852 --> 00:24:40,352 जेव्हा आपल्याकडे सगळ्या सह्या येतील तेव्हा ते तुला परत मिळतील. 501 00:24:43,608 --> 00:24:45,778 तुला ऐकट्याला राहायला आवडेल? 502 00:24:46,277 --> 00:24:48,197 मला जरा त्या बायकांशी बोलायचं आहे. 503 00:24:48,362 --> 00:24:51,282 तुला माहितीये, मी थोडा त्या पोरी-वर-पोरी मध्ये आहे. 504 00:24:51,449 --> 00:24:53,409 तुला कळतय ना मी काय बोलतोय, बरोबर? 505 00:24:54,118 --> 00:24:55,698 थोडं फार. 506 00:25:01,042 --> 00:25:02,042 हे. 507 00:25:02,210 --> 00:25:04,250 -हाय. -मी तुला कधी या बैठकीला पाहिलं नाही? 508 00:25:04,420 --> 00:25:06,550 तू कार्यक्रमात नवीन आहेस का? 509 00:25:07,215 --> 00:25:09,215 हा, तसंच काहीस. 510 00:25:09,383 --> 00:25:12,223 आधी जरा कठीण असतं, पण नंतर सोपं होतं जातं. 511 00:25:12,386 --> 00:25:14,926 -तुला तुझ्या आवडीचा प्रायोजक मिळालाय? -जो मला आवडतो? 512 00:25:15,097 --> 00:25:16,387 नाही. 513 00:25:16,557 --> 00:25:19,017 माझा प्रायोजक डोक्याने अधू आहे. 514 00:25:19,268 --> 00:25:23,228 तो आहे, त्या तिथे, त्या बाईच्या केसांचा गंध घेत. 515 00:25:23,397 --> 00:25:24,977 हा. हे सांगण खरच कठीण असतं... 516 00:25:25,149 --> 00:25:26,899 ...जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्यांची निवड करता. 517 00:25:27,068 --> 00:25:29,318 ओह, मी त्याची निवड केलेली नाही. 518 00:25:29,487 --> 00:25:30,697 त्याने माझी निवड केली. 519 00:25:31,405 --> 00:25:33,905 कदाचित तू दुसरा कोणीतरी शोधायला हवा. 520 00:25:35,451 --> 00:25:36,951 हे तुझ्या सुधारण्यासाठी खूप महत्वाच असतं... 521 00:25:37,119 --> 00:25:39,539 ...असा प्रायोजक असण ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता आणि मदतीची अपेक्षा ठेऊ शकता. 522 00:25:40,039 --> 00:25:41,369 हा. 523 00:25:41,707 --> 00:25:43,497 हो, खरच? 524 00:25:43,668 --> 00:25:45,838 -मी हे करू शकतो? -ओह, हो. 525 00:25:46,003 --> 00:25:47,963 हो, त्याला खरं काय ते सांग. 526 00:25:48,130 --> 00:25:50,970 त्याला सांग तू-- तुझ्यासाठी तो योग्य नाहीये. 527 00:25:51,133 --> 00:25:54,103 तो काही हे व्यक्तिगत घेणार नाही. ही जुनी घेत नाहीत. 528 00:25:54,262 --> 00:25:56,182 तुझा प्रायोजक तुझ्यासोबत वर्षानुवर्षे राहू शकतो. 529 00:25:56,347 --> 00:25:59,177 ते-- तो बरोबर असायला हवा. 530 00:25:59,558 --> 00:26:00,688 बरोबर. 531 00:26:03,604 --> 00:26:05,904 -धन्यवाद. -काही हरकत नाही. 532 00:26:09,443 --> 00:26:12,283 तर मी तुझा प्रायोजक होऊ? 533 00:26:15,783 --> 00:26:17,413 नाही. 534 00:26:20,288 --> 00:26:21,658 ठिक. 535 00:26:22,873 --> 00:26:26,343 मी आज रात्री येईन आणि तुला इमॅक्युलेटच्या बैठकीला सोबत घेऊन जाईन. 536 00:26:26,502 --> 00:26:30,462 हा, ऐक, कटर, मला तुला काही तरी सांगायचंय. 537 00:26:31,299 --> 00:26:32,799 तुझ्याकडे कागद आहे? 538 00:26:32,967 --> 00:26:35,507 नाही. माझ्याकडे-- माझ्याकडे कागद नाहीत. 539 00:26:37,972 --> 00:26:40,182 मी दुसरा प्रायोजक घेतोय. 540 00:26:43,769 --> 00:26:48,189 मी आज बैठकीला एकाशी भेटलो, आणि आमच लगेच जुळल. 541 00:26:50,276 --> 00:26:52,816 तू फार चांगला आहेस, कटर. मी केवळ-- 542 00:26:52,987 --> 00:26:56,067 मला वाटत आम्ही चांगले राहू, लक्षात येतंय? 543 00:26:58,784 --> 00:27:00,584 हे लक्षात येतंय का? 544 00:27:02,872 --> 00:27:04,252 -हो. -ठिक. 545 00:27:04,415 --> 00:27:05,995 -हो, का नाही. -हो. 546 00:27:06,167 --> 00:27:08,287 बस माझं हृद्य फाटतय. 547 00:27:08,544 --> 00:27:11,634 ओह, नाही, मला वाटलं होतं तू हे व्यक्तिश: घेणार नाहीस. 548 00:27:11,797 --> 00:27:13,297 मी ही माणूस आहे, टॉम. 549 00:27:13,466 --> 00:27:15,176 मी निर्जीव यंत्रमानव नाहीये. 550 00:27:15,343 --> 00:27:18,763 मला हि भाव भावना आहेत, आणि मला त्यांची लाज वाटत नाही. 551 00:27:19,263 --> 00:27:20,263 हा इसम कोणं होता? 552 00:27:21,640 --> 00:27:23,560 तो व्यक्ति तर नाही ना जो तुझ्याशी न्हाणीघरात बोलत होता... 553 00:27:23,726 --> 00:27:25,686 ...कारण मला त्याच्याविषयी जरा विचित्र वाटतय. 554 00:27:26,228 --> 00:27:28,648 नाही. नाही, तो माणूस नाही. 555 00:27:28,814 --> 00:27:31,534 मी त्या माणसाशी तेव्हा भेटलो जेव्हा तू त्या बाईच्या केसांचा गंध घेत होतास. 556 00:27:31,692 --> 00:27:33,112 त्याच नावं काय आहे? 557 00:27:35,863 --> 00:27:36,863 डॉनी. 558 00:27:37,031 --> 00:27:39,161 डॉनीला दारू सोडून किती वर्षे झालीत? 559 00:27:39,325 --> 00:27:40,615 निदान कमीत कमी दोन तरी हवीत. 560 00:27:40,785 --> 00:27:43,325 त्याला नुकताच १० वर्षाचा बिल्ला मिळालाय. 561 00:27:47,458 --> 00:27:49,418 हा, हा निश्चित मोठा वेळ आहे. 562 00:27:52,880 --> 00:27:56,840 मी आता रस्ता पकडून स्वत:ला बैठकीला नेलं पाहिजे... 563 00:27:57,009 --> 00:27:59,179 ...किंवा मला माझ्या प्रायोजकाला भेटायला हवं. 564 00:27:59,595 --> 00:28:01,305 नकार हा मला दारू प्यायला प्रवृत्त करतो. 565 00:28:02,848 --> 00:28:03,848 मला माफ कर. 566 00:28:04,767 --> 00:28:06,597 हा, तुला काय करायचं ते कर. 567 00:28:06,769 --> 00:28:10,399 मला तुझ्याकडून माझी कागद हवीत. 568 00:28:14,610 --> 00:28:17,610 ठिक आहे, तर. तेव्हढच तुला हवं असेलं तर. 569 00:28:19,156 --> 00:28:20,616 धन्यवाद. 570 00:28:21,742 --> 00:28:25,752 धन्यवाद, कटर. तू माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मी तुझा आभारी आहे.