1 00:00:02,000 --> 00:00:07,000 Downloaded from YTS.MX 2 00:00:08,000 --> 00:00:13,000 Official YIFY movies site: YTS.MX 3 00:00:29,958 --> 00:00:35,625 ‪नेटफ्लिक्स प्रेझेण्टस 4 00:06:05,541 --> 00:06:07,666 ‪"प्रत्येक गोष्ट ही परफॉर्मन्सचाच ‪एक भाग आहे." 5 00:11:12,666 --> 00:11:14,333 ‪युवा कलाकार २००६ 6 00:34:39,083 --> 00:34:40,625 ‪स्नेहा 7 00:34:40,708 --> 00:34:41,791 ‪मी ५ मिनिटात तिथे येतो 8 00:34:42,833 --> 00:34:43,708 ‪रिप्लाय 9 00:34:45,583 --> 00:34:47,416 ‪माफ कर 10 00:34:47,500 --> 00:34:48,708 ‪सेंड 11 00:34:49,750 --> 00:34:51,083 ‪सेंडिंग मेसेज 12 00:34:52,541 --> 00:34:54,000 ‪मेसेज सेंट 13 00:39:11,333 --> 00:39:13,666 ‪ओके, आपण कार्यक्रम सुरु करूया. 14 00:39:14,916 --> 00:39:18,250 ‪मला माहित आहे बरेचजण येथे आहेत ‪गेल्या आठवड्यातल्या माझ्या लेखामुळे. 15 00:39:18,833 --> 00:39:23,458 ‪हा माणूस अलौकिक प्रतिभाशाली आहे असे जेव्हा ‪म्हटले तेव्हा खरोखर अतिशयोक्ती करत नव्हते. 16 00:39:23,541 --> 00:39:25,000 ‪मुंबईतील एक छुपं रत्न. 17 00:39:25,791 --> 00:39:29,458 ‪गुरुजी, आमच्यासाठी कार्यक्रम करण्याचे ‪मान्य केल्याबद्दल 18 00:39:29,541 --> 00:39:31,333 ‪सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. 19 00:39:32,291 --> 00:39:36,291 ‪मी आता माझे बोलणे थांबवते आणि ‪गुरुजींना त्यांची जादू पसरवू दे. 20 00:39:41,083 --> 00:39:44,041 ‪रिनाने जे काही इंग्लिश मध्ये सांगितलं 21 00:39:44,791 --> 00:39:46,791 ‪मला त्यातलं बरेचसे समजले नाही. 22 00:39:48,541 --> 00:39:52,000 ‪पण आपल्यासाठी काहीतरी ‪छानसं गाणं प्रस्तुत करतो. 23 00:51:29,083 --> 00:51:32,291 ‪"पंडितजी, मागच्या आठवड्यात ‪आपण दिल्लीत वाजवलं होतं." 24 00:51:33,250 --> 00:51:34,708 ‪"दुसरं काहीतरी ऐकवा." 25 00:51:35,583 --> 00:51:37,250 ‪पंडितजी म्हणाले, 26 00:51:37,333 --> 00:51:38,750 ‪"अरे, मागचा आठवडा काय 27 00:51:38,833 --> 00:51:41,416 ‪मागच्या दोन महिन्यांपासून ‪ललित‪ च वाजवतोय." 28 00:51:42,083 --> 00:51:43,875 ‪"तो राग माझ्यावर रुसला आहे." 29 00:51:44,625 --> 00:51:46,916 ‪"त्याला मनवण्याचा प्रयत्न करतो आहे." 30 01:03:45,125 --> 01:03:47,250 {\an8}‪शरद नेरुळकर - चरित्र 31 01:10:15,208 --> 01:10:16,875 {\an8}‪कालच आपल्याकडे झारखंडमध्ये 32 01:10:16,958 --> 01:10:18,583 {\an8}‪अजून एक घटना घडली आहे. 33 01:10:18,666 --> 01:10:21,833 {\an8}‪गोवंश जनावरांची चोरी केली म्हणून ‪आरोपानुसार दोन जणांचा खून करण्यात आला. 34 01:10:21,916 --> 01:10:23,833 {\an8}‪ह्याच्यामध्ये तुम्हाला साम्य आढळतंय का 35 01:10:23,916 --> 01:10:27,708 {\an8}‪ज्याप्रकारे या मृत्यूच्या ‪किंवा लिंचिंगच्या घटना समोर येत आहेत? 36 01:10:27,791 --> 01:10:30,291 ‪की त्या सर्व अगदी वेगळ्या घटना आहेत? 37 01:10:30,375 --> 01:10:33,291 ‪फेम इंडिया ‪पोहोचले आहे ‪सिटी ऑफ जॉय: कलकत्ता शहरात. 38 01:10:33,375 --> 01:10:34,250 ‪ऑडिशन्स 39 01:10:34,333 --> 01:10:37,416 ‪इथे हजारो स्पर्धक हृदयात आशा ‪आणि डोळ्यात स्वप्न घेऊन आले आहेत 40 01:10:37,500 --> 01:10:41,916 ‪गोल्डन तिकिटाच्या शोधात. ‪बघू या कोणी जिंकले आमच्या जजेस चे हृदय. 41 01:10:42,000 --> 01:10:43,958 ‪द फेम इंडिया 42 01:10:54,333 --> 01:10:56,791 ‪जेव्हा जजेस ने सोडल्या होत्या सर्व आशा… 43 01:10:57,375 --> 01:10:58,208 ‪नाही. 44 01:10:58,291 --> 01:11:02,250 ‪…‪तेव्हा आली एक घाबरलेली, लाजाळू मुलगी 45 01:11:03,708 --> 01:11:05,708 ‪-हाय. ‪-हॅलो. 46 01:11:05,791 --> 01:11:07,333 ‪आपलं नाव काय? 47 01:11:07,416 --> 01:11:10,458 ‪मी शाश्वती घोष, मी झारग्रामहुन आले आहे. 48 01:11:10,541 --> 01:11:13,791 ‪अच्छा. आणि आज तुम्ही काय ऐकवणार आहात? 49 01:11:13,875 --> 01:11:16,833 ‪मी उस्ताद अब्दुल रशीद खानजींचेे एक गीत 50 01:11:16,916 --> 01:11:19,291 ‪"‪आये आये सजना मेरे‪" ‪गाण्याचा प्रयत्न करेन. 51 01:11:19,916 --> 01:11:22,333 ‪खूप शुभेच्छा! सुरु करा. 52 01:12:01,041 --> 01:12:03,041 ‪ओके. बस बस. 53 01:12:04,375 --> 01:12:07,708 ‪शाश्वती, तुम्ही आता जे गायला आहात… 54 01:12:08,375 --> 01:12:09,333 ‪ते काय होतं? 55 01:12:10,375 --> 01:12:12,291 ‪का, सर? चांगलं नव्हतं का? 56 01:12:13,083 --> 01:12:15,083 ‪नाही, चांगलं नव्हतं. 57 01:12:15,791 --> 01:12:20,000 ‪खूपच चांगलं होतं! अप्रतिम! 58 01:12:20,083 --> 01:12:24,791 ‪मी सहमत आहे. तुमचा आवाज विलक्षण आहे. ‪विलक्षण! 59 01:12:25,416 --> 01:12:29,125 ‪आम्ही तुम्हाला भेटणार आहोत ‪मुंबईत! अभिनंदन! 60 01:12:29,708 --> 01:12:30,916 ‪इकडे या. 61 01:12:33,000 --> 01:12:34,750 ‪-अभिनंदन‪. ‪-‪आभारी आहे. 62 01:12:34,833 --> 01:12:36,250 ‪-‪फार छान. ‪-‪आभारी आहे. 63 01:12:37,375 --> 01:12:39,458 ‪-‪आभारी आहे. ‪-‪मुंबईत भेटू. 64 01:12:39,541 --> 01:12:41,208 ‪-‪अभिनंदन‪. ‪-‪आभारी आहे. 65 01:12:43,708 --> 01:12:49,000 ‪ऑडिशनस -कोलकाता 66 01:12:49,083 --> 01:12:51,541 ‪मी खूप खूश आहे. 67 01:12:52,125 --> 01:12:54,916 ‪ह्या शोमध्ये गाणं गाण्याचं तिचं स्वप्न 68 01:12:55,000 --> 01:12:57,791 ‪आज पूर्ण झालं. मी खूप खुश आहे. 69 01:13:27,791 --> 01:13:29,083 ‪स्वरांगण 70 01:15:12,500 --> 01:15:14,541 ‪ह्या संधीसाठी सुदर्शन कलामंचचा आभारी आहे. 71 01:15:14,625 --> 01:15:17,291 ‪सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता वाटत आहे. 72 01:15:17,375 --> 01:15:19,416 ‪या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल ‪मनोज राणे यांचे आभार. 73 01:15:19,500 --> 01:15:20,875 {\an8}‪मित्रांना टॅग करा - रामदास गायकवाड 74 01:15:20,958 --> 01:15:22,208 {\an8}‪श्यामल बॅनर्जी 75 01:15:22,291 --> 01:15:23,458 {\an8}‪सुजय कामत 76 01:15:32,416 --> 01:15:35,375 ‪मनोज राणे 77 01:15:43,625 --> 01:15:45,791 ‪मनोज राणे यांच्याबरोबर आहेत ‪स्नेहा केतकर-गोडबोले, गौरी लिमये. 78 01:15:45,875 --> 01:15:46,791 ‪उगवत्या ताऱ्यांसह दिवाळी पहाट 79 01:15:46,875 --> 01:15:49,208 ‪दिवाळी पहाट 80 01:15:50,916 --> 01:15:53,875 ‪स्नेहा केतकर गोडबोले 81 01:16:05,583 --> 01:16:06,708 ‪माझ्या पहिल्या यूएस कॉन्सर्टची क्लिप 82 01:16:06,791 --> 01:16:08,416 {\an8}‪राजूभाई रेकॉर्डिंगसाठी आभार. ‪प्रतिक्रिया कळवाव्यात. 83 01:16:09,416 --> 01:16:11,291 {\an8}‪स्नेहा केतकर गोडबोले - ‪मुद्रा फाईन आर्टस् सेंटर 84 01:16:42,875 --> 01:16:44,375 {\an8}‪तारा उगवतो आहे! छान कामगिरी. 85 01:16:44,458 --> 01:16:46,375 {\an8}‪मी दुबईचा आहे. तुझा आवाज अप्रतिम आहे! ‪खूप सुंदर! 86 01:16:46,458 --> 01:16:47,541 {\an8}‪कृपया आणखी गाणी शेअर करा. 87 01:16:53,458 --> 01:16:57,083 ‪मला नक्कीच या वेळी माझे लिखाण आणि भाष्य 88 01:16:57,166 --> 01:16:59,416 ‪संगीतापुरतेच मर्यादित ठेवायचे आहे. 89 01:16:59,500 --> 01:17:01,750 ‪माझ्या मते आपण असमर्थ आहोत 90 01:17:02,625 --> 01:17:04,375 ‪इतिहासाकडे तर्कसंगत दृष्टीने पाहण्यासाठी 91 01:17:04,458 --> 01:17:06,541 ‪आणि आपण जे काही करतो ‪त्याच्यापासून वेगळे करण्यासाठी. 92 01:17:06,625 --> 01:17:08,833 ‪आपण कोण आहोत आणि आपल्या ‪समकालीन सांस्कृतिक संदर्भात 93 01:17:08,916 --> 01:17:12,125 ‪आपण कसे फिट आहोत याचे स्पष्टीकरण ‪आपण नेहमी शोधत असतो. 94 01:17:12,208 --> 01:17:13,041 ‪शरद नेरुळकर 95 01:17:13,458 --> 01:17:15,125 {\an8}‪शरद नेरुळकर - ललिता गौरी ‪(जून 2017) - अलंकार 96 01:17:15,208 --> 01:17:17,583 {\an8}‪शरद नेरुळकर: राग छायानट ‪राग गौड मल्हार: शरद नेरुळकर 97 01:17:46,375 --> 01:17:47,666 ‪वाह शरद दादा. खूप छान आहे. 98 01:17:47,750 --> 01:17:49,083 {\an8}‪चांगला प्रयत्न 99 01:17:49,166 --> 01:17:50,791 {\an8}‪कंटाळवाणे 100 01:17:50,875 --> 01:17:53,916 {\an8}‪मी सहमत आहे. खान साहेबांनी अमर केलेली 101 01:17:54,000 --> 01:17:57,166 {\an8}‪बंदिश घेण्यात आणि ती हरकतींशिवाय ‪प्रस्तुत करण्यात काय अर्थ आहे? 102 01:17:59,666 --> 01:18:06,625 {\an8}‪हे संगीत समजतंय का ‪याबाबत मला खरोखर शंका आहे 103 01:18:06,708 --> 01:18:13,666 {\an8}‪आणि बंदिश कशी… 104 01:20:15,000 --> 01:20:17,541 ‪वाईब 105 01:28:16,958 --> 01:28:20,166 ‪फेम इंडिया ‪सीझन 2 मध्ये आपले स्वागत आहे! 106 01:28:21,166 --> 01:28:24,333 ‪टॉप 12 मधील आपली पुढची स्पर्धक आहे 107 01:28:24,416 --> 01:28:26,666 ‪झारग्रामची शाश्वती बोस. 108 01:28:27,750 --> 01:28:32,416 ‪जजेसना प्रभावित करून मुंबईपर्यंतचा प्रवास ‪त्यांनी कसा केला 109 01:28:32,500 --> 01:28:34,791 ‪चला बघू या त्यांचा प्रवास. 110 01:28:36,708 --> 01:28:40,458 ‪संगीत माझं सगळं काही आहे. 111 01:28:41,083 --> 01:28:44,125 ‪मी दुःखी झाले तरी गाणं गाते, ‪मी सुखी झाले तरी गाणं गाते. 112 01:28:44,708 --> 01:28:48,333 ‪मला संगीतात माझं करिअर बनवायचं आहे, ‪आणि खूप मोठं व्हायचंय. 113 01:28:48,416 --> 01:28:52,875 ‪ती लहान असल्यापासून ‪तिने गाणं शिकावं अशी माझी इच्छा होती. 114 01:28:52,958 --> 01:28:57,166 ‪मी नेहमीच तिची साथ दिली आहे ‪आणि पुढेही देत राहीन. 115 01:28:58,000 --> 01:29:00,791 ‪फेम ‪माझ्यासाठी खूप मोठा मंच आहे. 116 01:29:00,875 --> 01:29:03,958 ‪खूप प्रेम मिळालं मला. मी खूप खुश आहे. 117 01:29:04,041 --> 01:29:06,041 ‪मला माहित आहे हा प्लॅटफॉर्म मला 118 01:29:06,125 --> 01:29:08,541 ‪माझ्या आई वडिलांचे स्वप्न ‪पूर्ण करण्यास मदत करेल. 119 01:29:08,625 --> 01:29:11,666 ‪मी विचारही केला नव्हता, ‪इतकं सगळं होऊ शकतं. 120 01:30:32,916 --> 01:30:34,333 ‪करण, चेअर घेऊन ये. 121 01:30:35,583 --> 01:30:37,375 ‪-कसे आहात, सर? ‪-मी ठीक आहे. आपण? 122 01:30:37,458 --> 01:30:38,333 ‪ठीक. 123 01:30:39,000 --> 01:30:41,000 ‪सॉरी, तुम्हांला वाट पहावी लागली. 124 01:30:41,083 --> 01:30:42,250 ‪एव्हढं काही नाही. 125 01:30:43,375 --> 01:30:46,583 ‪-तुम्ही काही घेणार चहा, कॉफी? ‪-नको. 126 01:30:46,666 --> 01:30:47,833 ‪बोला. 127 01:30:48,625 --> 01:30:50,750 ‪करणने काही सांगितलं का तुम्हाला? 128 01:30:50,833 --> 01:30:53,833 ‪नाही, त्याने काही सांगितलं नाही. ‪तो फक्त म्हणाला की तुम्ही येणार आहात. 129 01:30:54,458 --> 01:30:57,416 ‪सर, त्याला एका बँडची ऑफर आलेली आहे. 130 01:30:57,500 --> 01:31:00,958 ‪पण तो म्हणतो आहे, ‪सरांनी हो म्हटलं तरच करेन. 131 01:31:01,041 --> 01:31:03,041 ‪तर त्याला तुमची परवानगी हवी आहे, सर. 132 01:31:03,125 --> 01:31:04,250 ‪कोणता बँड? 133 01:31:04,333 --> 01:31:05,458 ‪कोणता? 134 01:31:06,250 --> 01:31:07,666 ‪सर, कॉलजमध्ये आहे हे. 135 01:31:07,750 --> 01:31:10,166 ‪एक फ्युजन बँड बनवत आहेत सिनिअर्स. 136 01:31:10,250 --> 01:31:12,958 ‪तर मला शास्त्रीय गायनासाठी विचारलंय. 137 01:31:13,041 --> 01:31:16,000 ‪अच्छा. म्हणजे हा कुठला अल्बम आहे का? 138 01:31:16,083 --> 01:31:18,833 ‪नाही सर. ते कॉलेज फेस्टिवल्स होतात ना 139 01:31:18,916 --> 01:31:21,958 ‪मल्हार, मूड इंडिगो त्यांच्यासाठी. 140 01:31:22,041 --> 01:31:25,541 ‪त्यानंतर, युनिव्हर्सिटीचा ‪युथ फेस्टिवल त्याच्यासाठी. 141 01:31:26,291 --> 01:31:27,125 ‪अच्छा. 142 01:31:27,833 --> 01:31:29,791 ‪मी म्हटलं त्याला तू केलं पाहिजेस. 143 01:31:29,875 --> 01:31:33,708 ‪एक स्टेजचा अनुभव पण मिळेल ‪आणि एक्सपोजर पण मिळेल. 144 01:31:33,791 --> 01:31:36,583 ‪पण तो म्हणतोय, सर हो म्हणाले तरच करेन. 145 01:31:38,583 --> 01:31:41,583 ‪मग, हे फ्युजन म्हणजे वेस्टर्नच आहे ‪की क्लासिकल पण आहे? 146 01:31:41,666 --> 01:31:43,000 ‪हो. मिक्स आहे सर. 147 01:31:43,083 --> 01:31:46,291 ‪एक इंग्लिश गायक आणि मी क्लासिकलसाठी. 148 01:31:47,458 --> 01:31:48,333 ‪अच्छा. 149 01:31:49,916 --> 01:31:53,291 ‪करू दे ना. काही प्रॉब्लेम नाही. 150 01:31:54,708 --> 01:31:57,250 ‪पण मग ह्याला परत इथे येण्याची गरज नाही. 151 01:31:58,416 --> 01:31:59,291 ‪का, सर? 152 01:31:59,791 --> 01:32:01,250 ‪इथे येऊन काय करेल? 153 01:32:01,333 --> 01:32:02,791 ‪त्याचाच वेळ वाया जाईल. 154 01:32:04,250 --> 01:32:06,500 ‪बँडमध्ये गाण्यायोग्य तो गातो आहेच. 155 01:32:07,250 --> 01:32:10,541 ‪सूर पक्के आहेत, थोडी तयारी पण आहे. ‪चालून जाईल. 156 01:32:11,666 --> 01:32:13,708 ‪सर, तुम्हाला वाईट वाटलं का? 157 01:32:13,791 --> 01:32:18,000 ‪खरंच, त्याला फ्युजनच करू दे. ‪क्लासिकलमध्ये परत आणू नका. 158 01:32:19,166 --> 01:32:21,875 ‪परत आला तर शाळेचे नाव खराब करेल ‪आणि माझेही. 159 01:32:22,791 --> 01:32:24,333 ‪असं का म्हणताय सर तुम्ही? 160 01:32:25,500 --> 01:32:28,916 ‪बघा, हा खयाल‪गाण्यापासून खूप दूर आहे. 161 01:32:29,791 --> 01:32:32,625 ‪पण आतापासून हे सगळं करायला लागेल, ‪तर गाऊही शकणार नाही. 162 01:32:33,416 --> 01:32:36,083 ‪मग वेळ आणि पैसा कशाला बरबाद करायचे? ‪एवढंच मी म्हणतोय. 163 01:32:36,750 --> 01:32:39,250 ‪सर, तुमचा गैरसमज होतोय. 164 01:32:39,333 --> 01:32:41,125 ‪पण तुम्हीही गोष्ट समजून घ्या ना. 165 01:32:42,208 --> 01:32:44,833 ‪तुम्हाला त्याला चालण्याआधी ‪धावायला पाठवायचं असेल तर पाठवा. 166 01:32:44,916 --> 01:32:46,166 ‪मला विचारू नका मग. 167 01:32:51,833 --> 01:32:53,416 ‪अरे करण, वाईट वाटलं का? 168 01:32:54,416 --> 01:32:55,958 ‪सॉरी मॅडम, मी जास्तच बोललो. 169 01:32:56,041 --> 01:32:57,916 ‪तू का वाईट वाटून घेतोस? 170 01:32:58,000 --> 01:33:01,791 ‪त्याच्या बापाचं खातोस का तू? ‪तू पैसे भरतोस. 171 01:33:01,875 --> 01:33:03,458 ‪तो फुकट नाही शिकवत. 172 01:33:03,541 --> 01:33:04,916 ‪तो कोण नाही म्हणणारा? 173 01:33:05,000 --> 01:33:07,375 ‪चल, प्रिन्सिपॉलकडे जाऊन कंप्लेंट करू. 174 01:33:07,458 --> 01:33:08,916 ‪ह्याला बरोबर करू. 175 01:33:09,000 --> 01:33:11,000 ‪तू बँड पण जॉईन करशील आणि गायला पण शिकशील. 176 01:33:11,083 --> 01:33:13,583 ‪वाईट वाटून घ्यायची गरज नाही, समजलं? 177 01:33:13,666 --> 01:33:15,000 ‪लहान मुलासारखा रडू नकोस. 178 01:36:01,333 --> 01:36:02,458 ‪मस्त बॉल. 179 01:39:02,875 --> 01:39:04,416 ‪मला माफ करा, मला उशीर झाला. 180 01:39:32,750 --> 01:39:35,250 ‪एक व्हिस्की आणि थोडं पाणी 181 01:39:46,250 --> 01:39:49,875 ‪ठीक आहे, लिंबू पाणी ‪घेऊन या आणि साधं पाणी, थंड नको. 182 01:42:28,458 --> 01:42:31,583 ‪"रंडी लोकांच्याा टेप्स आम्ही ठेवत नाही." 183 01:46:55,166 --> 01:46:57,916 ‪कसं शक्य आहे? शुन्य रक्तदाब काय असतो? 184 01:46:59,333 --> 01:47:03,208 ‪"माईंकडे खान साहबांचे ‪२३ अप्रचलित राग आहेत." 185 01:57:09,916 --> 01:57:16,875 ‪लेगसी ऑफ अलवर