1
00:01:53,980 --> 00:01:58,160
एनार थॉर्फिन आज पासून
तुम्ही दोघ मित्र आहात.
2
00:02:02,740 --> 00:02:04,240
चला ओळख करून घ्या.
3
00:02:04,540 --> 00:02:08,790
तुमचा काम सामान असेल
आणि ते दोघांनी एकत्र कराइचाय.
4
00:02:10,250 --> 00:02:12,040
भेटून बरं वाटलं थॉरफिन.
5
00:02:13,210 --> 00:02:14,090
मला ही.
6
00:02:14,760 --> 00:02:18,300
छान. आता तुम्हारा तुमची कामं समजवतो.
7
00:02:19,890 --> 00:02:22,550
एनार तुला ह्या जागेत काय दिसतं?
8
00:02:23,180 --> 00:02:25,100
मला? इथे
9
00:02:26,430 --> 00:02:27,980
एक जंगल दिसतय?
10
00:02:29,810 --> 00:02:31,270
चुकी चा उत्तर आहे.
11
00:02:31,810 --> 00:02:36,110
मला इथे भविष्यातल गव्हाच शेत दिसत आहे.
12
00:02:37,950 --> 00:02:40,320
या जंगलाचा मालक मी आहे.
13
00:02:40,950 --> 00:02:43,410
आणि मी ही जागा तुम्हाला उस्नी देणार आहे.
14
00:02:44,080 --> 00:02:44,990
उस्नी?
15
00:02:45,080 --> 00:02:48,000
हो इथली जवाबदारी तुमची
16
00:02:48,370 --> 00:02:51,750
तुम्ही ही ज़मीन साफ़ कराल
पेरणी कराल आणि कापणी कराल.
17
00:02:52,290 --> 00:02:54,750
मग मी ते तुमच्याकडून
चांगल्या दरात खरेदी करेन.
18
00:02:55,630 --> 00:02:58,470
एकदा का ती रक्कम तुमची किंमत ओलांडेल
19
00:02:58,920 --> 00:03:00,630
तेव्हा तुम्ही स्वतःला परत विकत घ्याल.
20
00:03:02,850 --> 00:03:04,600
स्वतःला विकत घेऊ?
21
00:03:04,850 --> 00:03:08,930
म्हणजे तुम्हाला म्हाणाइचाय
कि आम्ही मुक्त होऊन जाऊ?
22
00:03:09,980 --> 00:03:11,060
अगदी बरोबर
23
00:03:11,480 --> 00:03:14,690
तेव्हा तुम्हीच तुमचं
स्वातंत्र्य योग्य रीतीने मिळवाल.
24
00:03:15,480 --> 00:03:20,610
जर तुम्ही जास्त मेहनत केली तर
कदाचित तीन वर्षात तुमचं ध्येय गाठू सकाल.
25
00:03:21,280 --> 00:03:24,070
पहिली कापणी पर्यंत जागेचा भाड़ा नाहीं.
26
00:03:26,450 --> 00:03:29,120
का काय झालं? काही गईर वाटतय का यात?
27
00:03:31,500 --> 00:03:34,590
नाही नाही. आम्ही खूप मेहनत करू धन्यवाद.
28
00:03:36,340 --> 00:03:37,340
छान.
29
00:03:37,420 --> 00:03:42,300
तुम्हाला काही अडचणी किंवा प्रश्न
असतील तर तुम्ही नि:संकोच पॅटर ला विचारा.
30
00:03:42,550 --> 00:03:44,510
त्याला हे सगळेची चांगलीच माहिती आहे.
31
00:03:45,050 --> 00:03:46,560
भेटून बरं वाटलं.
32
00:03:46,850 --> 00:03:49,730
मी सुद्धा हीच काम करून
या गुलामीतून मुक्त झालोय.
33
00:03:50,180 --> 00:03:53,480
या अनोळख्या देशात काम करण
थोड कठीण जाईल पण तुम्ही प्रयत्न करा.
34
00:03:53,560 --> 00:03:54,900
हो नक्की करु.
35
00:03:56,320 --> 00:03:59,440
ठीक आहे तर आज फक्त
तुम्ही थॉर्फिनच काम पहा.
36
00:04:00,110 --> 00:04:02,450
तू लांबचा प्रवास करून दमला असेल.
37
00:04:04,950 --> 00:04:09,240
थॉरफिन एनार सोबत नीट व्यवस्थित रहा कळलं.
38
00:04:09,830 --> 00:04:10,750
हो.
39
00:04:18,710 --> 00:04:21,090
हे आपला मालक ज़रा अरे?
40
00:04:23,680 --> 00:04:25,300
अरे थांब कि माझा साठी.
41
00:04:27,430 --> 00:04:30,680
बरं मला मला सांग कि माणूस
म्हणून आपले मालक कसे आहेत?
42
00:04:35,520 --> 00:04:37,400
अच्छा डेन्मार्क ची ही रीत आहे का?
43
00:04:38,320 --> 00:04:40,780
जिथे मी जन्मलो तिथे देखील गुलाम होते
44
00:04:41,400 --> 00:04:43,530
पण ते आयुष्यभर गुलामीच करायचे.
45
00:04:48,830 --> 00:04:52,160
मी इंग्लंडच्या वरच्या
भागातून आलो आहे आणि तू?
46
00:04:55,920 --> 00:04:56,920
आइसलँडहून.
47
00:04:59,250 --> 00:05:00,800
आइसलँडचा आहेस का?
48
00:05:02,340 --> 00:05:03,970
बरं हे आइसलँड.
49
00:05:05,020 --> 00:05:05,930
कुठे?
50
00:05:07,760 --> 00:05:09,510
अरे बाप रे
51
00:05:09,890 --> 00:05:11,720
तू अगोदरच एवढी झाड तोडलीस.
52
00:05:12,390 --> 00:05:13,730
मग आता उरली किती आहेत?
53
00:05:16,730 --> 00:05:18,060
या भागात दिसत आहे तेवढी.
54
00:05:18,900 --> 00:05:20,020
या भागात?
55
00:05:23,320 --> 00:05:24,780
ती पाठची नदी दिसतोय तुला?
56
00:05:25,280 --> 00:05:27,570
त्या नदीच्या अलीकडच्या भागात सगळी.
57
00:05:28,780 --> 00:05:32,080
नदीच्या अलीकडच्या भाग?
58
00:05:35,790 --> 00:05:36,920
म्हणजे
59
00:05:39,630 --> 00:05:42,090
अजून भरपूर काम करायचाय.
60
00:06:02,070 --> 00:06:03,110
अरे?
61
00:06:04,150 --> 00:06:05,070
ये रे.
62
00:06:12,870 --> 00:06:14,200
माझा काय चुकलं का?
63
00:06:14,410 --> 00:06:17,160
मालकाने आज तुला फक्त
काम बघायला सांगितलंय.
64
00:06:18,920 --> 00:06:21,210
पण मला स्वतःला लवकरात लवकर मुक्त करायचा
65
00:06:21,290 --> 00:06:22,420
यात काय चुकीचं आहे?
66
00:06:24,420 --> 00:06:27,260
जर असं असेल तर तू ज़रा लांब जाऊन काम कर.
67
00:06:28,090 --> 00:06:31,680
आणि झाड अशी काप जीणेंकरून
ती झाड नदीच्या दिशेने पडतील.
68
00:06:32,790 --> 00:06:33,640
आता कळलं
69
00:06:34,350 --> 00:06:36,100
म्हणजे ती नदीत सोडता येतील?
70
00:06:45,110 --> 00:06:46,650
खूप भूक लागली आहे रे.
71
00:06:46,940 --> 00:06:49,570
बरं मला सांग इथे जेवणाची काय सोय आहे?
72
00:06:51,660 --> 00:06:52,570
जेवण मिळेल.
73
00:06:54,990 --> 00:06:56,580
काही म्हण हे बरं आहे.
74
00:06:56,660 --> 00:06:58,830
मग चल आपण दोघे जेवायला जाऊया.
75
00:06:58,910 --> 00:07:01,750
नाही ते लोक इतक्यात
आपला जेवण आणतच असतील.
76
00:07:02,170 --> 00:07:03,500
काय? आणतच असतील?
77
00:07:03,590 --> 00:07:05,840
इकडची माणसा खरं खूप भली आहे.
78
00:07:07,590 --> 00:07:08,720
हो तर असं झालं.
79
00:07:08,800 --> 00:07:10,010
म्हणजे काय?
80
00:07:10,090 --> 00:07:11,840
वाह. आलं जेवण
81
00:07:11,930 --> 00:07:12,850
चल थॉरफिन?
82
00:07:16,680 --> 00:07:20,100
अरे मी तुला सांगतोय ना.
तु फ़क्त एकटा उरलाय.
83
00:07:20,810 --> 00:07:22,600
हो मला खरंच माहिती नव्हता मित्रा.
84
00:07:22,690 --> 00:07:24,980
आज रात्री जाऊन तिला नक्कीच भेटेण.
85
00:07:25,070 --> 00:07:28,110
हो हो जा ना आणि तोंडावर नकार घेउन ये.
86
00:07:28,190 --> 00:07:29,490
अरे असं आजीबात नाही होणार.
87
00:07:30,950 --> 00:07:33,570
काय रे हेच काय ते काल आलेले नवीन पाखरू?
88
00:07:34,030 --> 00:07:34,950
हो. हेच आहे ते.
89
00:07:36,660 --> 00:07:39,580
चेहरा तर बघ चेहऱ्यावरच
लिहिलाय मी गुलाम आहे.
90
00:07:40,580 --> 00:07:41,420
नमस्कार.
91
00:07:41,870 --> 00:07:44,000
अरे नमस्कार चमत्कार राहू दे कामाचा बोल.
92
00:07:48,670 --> 00:07:49,840
यात काय आहे?
93
00:07:50,510 --> 00:07:51,970
यात तुमचं जेवण आहे.
94
00:07:55,850 --> 00:07:58,270
आज रात्री सगळ्यांनी जाऊया मज़ा करूया.
95
00:07:58,350 --> 00:08:00,430
हे एवढच? जेवण आहे?
96
00:08:02,140 --> 00:08:03,650
दिला आहे ते मुकाट्याने खा.
97
00:08:07,270 --> 00:08:08,480
एवढचच?
98
00:08:08,570 --> 00:08:11,990
हो. का? तुला अजून काही पाहिजे होतं?
99
00:08:13,070 --> 00:08:14,490
नाही. तस नाहीं पण
100
00:08:15,370 --> 00:08:17,330
हे आम्हा दोघांसाठी आहे?
101
00:08:18,580 --> 00:08:21,120
काय रे? ऐकतोस का?
102
00:08:21,210 --> 00:08:22,960
आता काय बोलायच यानं?
103
00:08:23,040 --> 00:08:26,290
तुझी ही गुलाम होण्याची
पहिलीच वेळ आहे का?
104
00:08:28,250 --> 00:08:29,090
हो.
105
00:08:29,170 --> 00:08:33,380
मग तू नशीबवान आहेस समज.
कि किमान तुला जेवायला मिळतय.
106
00:08:33,470 --> 00:08:37,510
इतकंच नाही तर आमच सारखा स्वतंत्र
माणूस तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो आहोत.
107
00:08:38,350 --> 00:08:40,680
त्यासाठी आमचे पाय धर. झुक.
108
00:08:44,190 --> 00:08:45,020
यांचा तर.
109
00:08:45,940 --> 00:08:47,860
वाट नको बघू बोल.
110
00:08:47,940 --> 00:08:51,110
आमच्यासाठी जेवण आणन्ल्याबद्दल धन्यवाद.
111
00:08:54,450 --> 00:08:56,870
रागाने कोणाकड़े बघतोयस?
112
00:08:56,950 --> 00:08:58,160
गुलाम.
113
00:09:01,080 --> 00:09:02,250
जेवणसाठी धन्यवाद.
114
00:09:03,370 --> 00:09:04,830
अम्हां दोघांसाठी हे पुरेसे आहे.
115
00:09:13,720 --> 00:09:16,760
थोरफिन सिस्तीत कसं राहायच याला शिकव
116
00:09:18,100 --> 00:09:20,720
आणि हो घोड्याला देखील नीट सांभाळ.
117
00:09:21,890 --> 00:09:23,020
हो.
118
00:09:32,610 --> 00:09:34,780
हे कामचुकार झोपले आहे.
119
00:09:35,700 --> 00:09:38,740
आपल्या कामातून पर
काढून इथे आराम करताहेत.
120
00:09:40,200 --> 00:09:44,580
आणि तुला सगळे सहायची गरज
नाहीय गुलाम आहे म्हणून काय झालं.
121
00:09:47,330 --> 00:09:49,630
एनार तू मागून धक्का दे.
122
00:09:50,460 --> 00:09:51,460
मी पुढून खेचतो.
123
00:09:51,840 --> 00:09:52,670
अरे.
124
00:09:56,220 --> 00:09:58,640
एकदा नदीत पाडलं की
त्याचा आपण तराफा बांधू.
125
00:09:59,800 --> 00:10:02,510
हे झाड अजून तोड़ायची गरज नाहीय का?
126
00:10:03,310 --> 00:10:05,770
तो म्हातारा घोडा एवढं नाही ओढू शकणार.
127
00:10:05,850 --> 00:10:08,100
हे झाड आपल्या मालकाचे आहे
128
00:10:08,440 --> 00:10:09,650
त्यांची परवानगी शिवाय याला नाही
129
00:10:09,730 --> 00:10:10,690
कापता येणार.
130
00:10:12,940 --> 00:10:15,030
तुला नाही वाटत हे त्यांचं काम आहे?
131
00:10:15,740 --> 00:10:18,110
आपल्या सारखं गुलामांना
कधी कुणी घोडा देता का?
132
00:10:18,200 --> 00:10:21,070
मग हा असा थकलेला घोडा आपल्या काय कामाचा?
133
00:10:21,160 --> 00:10:22,660
त्याची काळजी करू नकोस चल.
134
00:10:33,210 --> 00:10:34,090
एनार.
135
00:10:34,550 --> 00:10:35,380
हो हो!
136
00:10:46,140 --> 00:10:48,270
एनार हे खोड पुढून उचल.
137
00:10:48,350 --> 00:10:49,980
हो ठीकय.
138
00:10:59,950 --> 00:11:01,280
चल आता.
139
00:11:25,760 --> 00:11:28,390
मला खूप भूक लागलीय.
140
00:11:30,060 --> 00:11:33,400
मी त्यांना कधीच सोडणार नाही.
141
00:11:34,060 --> 00:11:35,820
माझं जेवण संपवलं त्यांनी.
142
00:11:37,610 --> 00:11:39,440
स्वतःच शेत नसत
143
00:11:39,780 --> 00:11:43,990
म्हणून त्यांना मालकाची सेवा
करावी लागते बरोबर बोलतोय ना मी?
144
00:11:44,780 --> 00:11:45,910
हो.
145
00:11:46,740 --> 00:11:50,370
म्हणजे ती मानसं सुधा
आपल्या सारखीच गुलाम आहेत.
146
00:11:50,460 --> 00:11:54,880
पण आपल्यावर अधिकार गाजून आपल्यावर
छळ करून ते स्वतःच वर्चस्व सिद्ध करतात
147
00:11:55,090 --> 00:11:56,920
आपण त्यांचं गुलाम नाही आहोत.
148
00:12:00,920 --> 00:12:03,300
थोरफिन माझं बोलणं पटतय तुला?
149
00:12:05,140 --> 00:12:06,010
माहित नाही.
150
00:12:07,430 --> 00:12:09,020
त्याचं मला फरक ही पडत नाही.
151
00:12:12,270 --> 00:12:14,860
फरक पडतो.
कारण आपण आपल्या मालकाची गुलाम आहोत.
152
00:12:14,940 --> 00:12:17,650
हे राखणदार आपल्यासोबत असं वागू शकत नाही.
153
00:12:17,900 --> 00:12:21,150
मी या लोकांची तक्रार करणार आहे.
आपल्या मालकांकड़े.
154
00:12:21,240 --> 00:12:23,030
ते आपलं छळ करू सकत नाहीय.
155
00:12:24,160 --> 00:12:25,120
नको करूस.
156
00:12:25,820 --> 00:12:27,660
अस केलास तर ते आपल्याला अजून छळतील.
157
00:12:30,620 --> 00:12:34,000
आणि हे सगळं तू सहन करणार आहेस?
158
00:12:38,920 --> 00:12:40,920
एनार. थोरफिन.
159
00:12:41,920 --> 00:12:42,800
मालक आले.
160
00:12:44,510 --> 00:12:46,220
मग मला सांग बघू?
161
00:12:46,300 --> 00:12:49,060
कसा होता तुझा आजचा शेतात पहिला दिवस?
162
00:12:49,140 --> 00:12:51,020
मला. मला तक्रार करायची आहे.
163
00:12:51,100 --> 00:12:52,810
-नको करूस.
-तू बाजूला हो.
164
00:12:53,440 --> 00:12:55,850
मालक तुमचे हे राखणदार...
165
00:12:56,230 --> 00:13:00,440
तुमचे हे राखणदार आमच्यावर... ते... ते...
166
00:13:17,670 --> 00:13:20,340
काय झालं एनार? तक्रार काय होती?
167
00:13:23,130 --> 00:13:24,840
काय विचित्र मुलगा आहे.
168
00:13:24,930 --> 00:13:27,510
जर काही बोलायचं नसेल तर मी निघतो.
169
00:13:49,530 --> 00:13:50,580
एनार.
170
00:13:50,990 --> 00:13:52,040
हा?
171
00:13:52,700 --> 00:13:54,580
तू तक्रार करणार होतास ना?
172
00:14:00,670 --> 00:14:01,590
गप राह.
173
00:14:24,480 --> 00:14:25,780
आई ग.
174
00:14:30,620 --> 00:14:32,410
ऊन खूपच कड़क आहे.
175
00:14:32,490 --> 00:14:35,040
आम्ही सगळ्यासाठी पाणी आणलोय.
176
00:14:35,120 --> 00:14:39,540
आत्ताच जवळचं झऱ्यातून आणल.
अगदी थंडगार.
177
00:14:39,630 --> 00:14:41,540
मला पाणी मिळेल का?
178
00:14:41,920 --> 00:14:44,050
हा. आत्ताच आलो.
179
00:14:47,630 --> 00:14:50,300
काका हे घ्या.
-धन्यवाद बाळ.
180
00:14:50,590 --> 00:14:52,680
आम्ही खूप मोठ्या झऱ्यात गेलो होतो.
181
00:14:55,060 --> 00:14:57,810
पानी पिऊन सगलं थकवा गेला. धन्यवाद बाळ.
182
00:14:58,940 --> 00:15:00,350
त्याची काही गरज नाही.
183
00:15:01,520 --> 00:15:02,900
सगळ्यानी ऐकलं का?
184
00:15:02,980 --> 00:15:07,650
आपल काम संपतच आल आहे.
संध्याकाळपर्यंत हा भाग संपून टाकू.
185
00:15:07,740 --> 00:15:08,650
हो मालक.
186
00:15:11,160 --> 00:15:13,660
हे मालक असून सुद्धा काम करत आहेत.
187
00:15:13,990 --> 00:15:17,000
मला आधी वाटायाचं कि श्रीमंत लोक
आजीबात काम नाही करत.
188
00:15:18,330 --> 00:15:20,710
तू इकडची बाजू बघ.
मी इकडची बाजू बघतोय.
189
00:15:20,790 --> 00:15:23,250
डॅनिश असो किंवा इंग्लिश असो
190
00:15:23,340 --> 00:15:25,960
मेहनत करताना आपण सारे लोक
एक सारखेच दिसतो.
191
00:15:28,050 --> 00:15:30,180
चला चला चला. कामं करा चला.
192
00:15:31,470 --> 00:15:33,100
अरे चुकतोयेस तू.
193
00:15:33,600 --> 00:15:36,010
ओलमर तुला एकच गोष्ट किती वेळा सांगायची?
194
00:15:36,100 --> 00:15:37,560
काय तुम्ही?
195
00:15:37,640 --> 00:15:39,770
आहो, मी तेच करतोय
जे तुम्ही मला सांगितलंय.
196
00:15:39,850 --> 00:15:41,480
अरे हातात आता तो विळा घे
197
00:15:41,730 --> 00:15:44,900
आणि मग गुडघ्या च्या खाल पर्यंत
ही पीका कापत जा.
198
00:15:45,230 --> 00:15:46,980
मी तुला दाखवल तसच कर.
199
00:15:47,730 --> 00:15:49,030
आहो, आता कुठे ही कापलं
200
00:15:49,110 --> 00:15:50,530
-तरी काय फरक पडणार आहे.
-काय?
201
00:15:50,610 --> 00:15:53,820
मूर्ख आहेस का?
कापणीनंतर ही त्याचं उपयोगय.
202
00:15:53,910 --> 00:15:58,660
आपण मोठी झुडप या साठी सोडतो
जेणेकरून गोराढोरां नंतर खातायावीत.
203
00:15:58,750 --> 00:16:03,460
सतरा वर्षाचा घोड़ा झाला तरी अजून
शेतीची कामं तुला नीट येत नाहीय.
204
00:16:03,540 --> 00:16:07,550
म्हणूनच तुझ्यासारखं लोकांन शेतीचं
कामाचा वेगळेपणा कळत नाहीय.
205
00:16:08,170 --> 00:16:10,720
शांत बसा ना मला सगळा माहिती आहे.
206
00:16:11,050 --> 00:16:13,010
आणि मी ऐकले मला काय करायाच ते.
207
00:16:14,140 --> 00:16:16,600
मग ते तुझ्या मंद डोक्यात शिरू दे.
208
00:16:16,890 --> 00:16:18,970
दुसऱ्यांच नेतृत्व तुला करायचं असेल तर...
209
00:16:19,060 --> 00:16:21,480
हो. हो. कळालं. गुडघ्याच्या खालपर्यंत.
210
00:16:22,100 --> 00:16:23,900
आता बघा कसा कापतो ते?
211
00:16:25,110 --> 00:16:27,900
अरे मूर्ख झालास का
ते हतियार लागला असला ना?
212
00:16:27,980 --> 00:16:30,280
अरे असाने धान्याचा कळासं खराब होतील ना?
213
00:16:30,360 --> 00:16:31,650
आता तुम्ही तर बोललात
214
00:16:31,740 --> 00:16:32,910
-गुडघ्यांच्या खालपर्यंत.
-तिथे काय चाललयं?
215
00:16:32,990 --> 00:16:34,490
-मग नीट कर.
-त्याला एवढं का ओरडताय?
216
00:16:34,570 --> 00:16:36,370
तो ओलमार आहे. मालकांचा मुलगा.
217
00:16:36,490 --> 00:16:38,740
आ असा आहे तर.
218
00:16:40,700 --> 00:16:42,250
आता माझ्याशी नाही होणाराय!
219
00:16:42,920 --> 00:16:47,380
मला असा वाटलं होतं मी तुमची मदत करेन
पण तुमची बडबड काही थांबतच नाहीय.
220
00:16:47,460 --> 00:16:49,000
आता चाललोय मी.
221
00:16:49,210 --> 00:16:51,550
आणि माझाकड़न मदतीची अपेक्षा करुच नका.
222
00:16:51,760 --> 00:16:52,630
कुठे जातोस?
223
00:16:52,720 --> 00:16:55,010
अरे ओलमार कुठे निघालास आता?
224
00:16:55,090 --> 00:16:57,760
अशा ठिकाणी जिथे तुम्ही
माझं डोकं नाही खानार.
225
00:16:57,850 --> 00:17:00,810
ह्या शेताची जवाबदारी
लवकरच तुझ्यावर येणार आहे.
226
00:17:00,890 --> 00:17:02,560
आणि तुला ते स्वीकारावीत लागणाराय.
227
00:17:02,640 --> 00:17:06,690
आहो. मी कधी म्हणालो तुम्हाला
की ती जागा मला स्वीकारायची आहे.
228
00:17:06,770 --> 00:17:11,940
जवान माणसाने हे कंटाळवाणे फालतूचे
थकवणारे शेतीचे काम करू नये!
229
00:17:12,030 --> 00:17:14,280
माझ्या हातात विळा सोभत नाही.
230
00:17:14,360 --> 00:17:16,160
माझ्या हातात हे सोभतं.
231
00:17:20,540 --> 00:17:21,370
अरे.
232
00:17:25,040 --> 00:17:27,250
-दादा हे काय करताय?
-निघ?
233
00:17:27,540 --> 00:17:29,210
नाही माहित ग.
234
00:17:29,290 --> 00:17:30,840
कुठं अड़कलीय?
235
00:17:38,550 --> 00:17:40,640
मी माझं नाव तलवारीच्या
जोरावर लिहिणार आहे.
236
00:17:40,720 --> 00:17:41,810
-थांब ओलमार.
-कळलं?
237
00:17:41,890 --> 00:17:44,020
कुठं चाललास तू? माझा अइक.
238
00:17:48,400 --> 00:17:52,610
मी लवकरच लवकर इंग्लंडला जाईन.
आणि ही गोष्ट नक्कीच करीन.
239
00:17:56,030 --> 00:17:59,070
मला माझ आयुष्य अशा
ठिकाणी वाया घालवायचा नाहीय.
240
00:17:59,160 --> 00:18:02,240
त्यापेक्षा मी जाऊन कनोटे राजाच्या
दलात सामील होईल.
241
00:18:02,700 --> 00:18:04,540
आणि तिथेच माझं नाव कमवेन.
242
00:18:21,850 --> 00:18:23,020
लवकर.
243
00:18:23,680 --> 00:18:26,350
छोटे मालक लवकर म्हणजे नेमकं कधी?
244
00:18:27,230 --> 00:18:29,230
लवकर म्हणजे लवकरात लवकर.
245
00:18:29,310 --> 00:18:33,280
हॅराल्ड राजा इतक्याच
मला वाटतं सेना भरती चालू करतील.
246
00:18:34,440 --> 00:18:38,490
खरं सांगू मला असं वाटतं
तुम्ही तुमचे शेताच सांभाळावा.
247
00:18:38,570 --> 00:18:42,660
काय? तुला सुद्धा असंच वाटतं?
आगा तुला हयातला काय माहितीये?
248
00:18:42,740 --> 00:18:44,450
मला तसं म्हणायचं नव्हतं.
249
00:18:44,790 --> 00:18:48,040
मला तुमची काळजी वाटते. म्हणून बोलले.
250
00:18:55,460 --> 00:18:56,300
ते सोड़ा.
251
00:18:57,630 --> 00:19:00,390
पुन्हा एकदा मला कुशीत घ्या ना.
252
00:19:00,890 --> 00:19:06,270
अरा वावा वाह ग माझ्या पोरी.
खूपच छान.
253
00:19:06,350 --> 00:19:08,060
-कसं चाललं आहे सगळं?
-अरे...
254
00:19:08,140 --> 00:19:10,600
मी छोट्या मालकांसाठी खायला आणलं होतं.
255
00:19:10,690 --> 00:19:11,560
काय? काय झालं?
256
00:19:12,190 --> 00:19:14,020
शांत हो. आता नाही.
257
00:19:14,110 --> 00:19:15,980
दुसरी घंटा वाजल्यानंतर.
258
00:19:16,240 --> 00:19:17,280
काय म्हणताय?
259
00:19:18,700 --> 00:19:19,780
अरे वा.
260
00:19:23,280 --> 00:19:26,500
हाच मार्ग आहे.
आपलं कुटुंबाला सुरक्षित ठेवाणाचा.
261
00:19:26,700 --> 00:19:32,000
अगदी बरोबर जोपर्यंत
छोटे मालिकांचा आपल्यावर लक्षय तोपर्यंत.
262
00:19:40,880 --> 00:19:41,720
मालक.
263
00:19:41,800 --> 00:19:43,640
असे अर्धरात्री कुठं चाललं?
264
00:19:43,760 --> 00:19:45,850
माझ्या पोरी कडून
काही चूक झाली का मालक?
265
00:19:46,680 --> 00:19:48,640
शांत बसा मुर्खालोकानो!
266
00:19:48,730 --> 00:19:51,440
मला माहितीये तुमच्या सारख्या
गरीब शेतकऱ्यांच्या
267
00:19:51,560 --> 00:19:52,400
मनात काय चालालाय ते.
268
00:19:53,560 --> 00:19:55,770
तुम्ही सगळे माझ्या वडिलांच्या
संपत्तीच्या मागे आहात.
269
00:19:55,860 --> 00:19:58,600
तुम्हां लोकां असा वाटतो
तुम्हीं आमचा कुटुंबात सामील झाल्या
270
00:19:58,690 --> 00:19:59,530
तर ऐशोआरामाने जगाल.
271
00:19:59,610 --> 00:20:01,780
नाही मालक.
आम्ही कधीच असा विचार केला नाही.
272
00:20:04,120 --> 00:20:06,870
सगळ्या बायका हडळाय़.
273
00:20:06,950 --> 00:20:10,790
मालक आमचा तो हेतू नव्हता!
थांबा मालक!
274
00:20:10,870 --> 00:20:13,040
थांबा मालक! थांबा!
275
00:20:14,130 --> 00:20:16,710
अरे ह्या गळ्यांना झाला तरी काय?
276
00:20:17,090 --> 00:20:19,920
मला माझा कळतय
अरे बापाचा जीवावर उडणारा मी नाय.
277
00:20:20,010 --> 00:20:23,430
ह्यांचातर मला समजून का घेत नाहीये.
278
00:20:24,890 --> 00:20:26,720
अरे ते छोटे मालक आहेत ना.
279
00:20:26,810 --> 00:20:28,850
काय? छोटे मालक?
280
00:20:29,520 --> 00:20:32,060
कसे आहात छोटे मालक!
281
00:20:32,140 --> 00:20:33,060
हे नमस्कार.
282
00:20:35,400 --> 00:20:38,690
मालक असं रात्रीचं फिरता जाऊ नका.
283
00:20:38,780 --> 00:20:41,700
-धोकादायक आहे.
-खूप धोकादायक आहे.
284
00:20:42,610 --> 00:20:44,700
त्या आधी हे सांगा तुम्ही इथे काय करताय?
285
00:20:44,780 --> 00:20:49,200
आपण जाऊ नाका कुठे. आम्ही आलो तुमच्याकडे.
286
00:20:49,330 --> 00:20:52,710
आहो. काय सांगू मालक
काय काय झालं आमच्या सोबत.
287
00:20:53,870 --> 00:20:55,710
आहो आज पोरीला भेटायला
288
00:20:55,790 --> 00:20:57,210
गेलो होतो
289
00:20:57,290 --> 00:20:58,710
तिकड़चा राखणदारांनी
290
00:20:58,800 --> 00:20:59,880
लय हानला.
291
00:20:59,960 --> 00:21:02,720
-अरे ते गहू.
-इथे मारला. इथे मारला.
292
00:21:02,800 --> 00:21:08,060
आणि आम्ही जर भांडलो असतो तर
आमच्या मालक अडचणी मध्ये आले असते.
293
00:21:08,140 --> 00:21:10,600
झाला गेलं बिसरून जाता तो.
294
00:21:10,680 --> 00:21:13,230
मी तर कधीच बिसरून गेलाय.
295
00:21:13,310 --> 00:21:17,940
तूम्ही नशीबकार आहात छोटे मालक.
तुम्ही या शेतावर हव ते करू शकता.
296
00:21:18,020 --> 00:21:19,860
लय मज़ा आहे मालक तुमची.
297
00:21:19,980 --> 00:21:21,110
अरे, गप्प बसा.
298
00:21:21,400 --> 00:21:23,610
तुम्हाला माहित नाहीये
माझ्या मनात काय चाललय ते.
299
00:21:23,700 --> 00:21:27,780
चिडले. मालक चिडले. चिडले आमचे मालक हाँ?
300
00:21:28,950 --> 00:21:30,660
रागवू नका मालक.
301
00:21:31,160 --> 00:21:34,370
हे बघा तुमच्यासारख्या
मूर्खांसाठी माझ्याकडे वेळ नाही आहे.
302
00:21:34,460 --> 00:21:37,040
जा आणि आपल्या छावनीत झोपा.
303
00:21:37,670 --> 00:21:40,130
असा असा काय करते मालक. हां.
304
00:21:40,210 --> 00:21:42,130
आहो मालकां कधी चिड़ायाचं नसतं.
305
00:21:42,210 --> 00:21:44,010
इतका राग बरं नव्हं.
306
00:21:44,090 --> 00:21:45,180
अरे हे तू काय करतोयेस?
307
00:21:45,260 --> 00:21:48,350
-माझ्या घोड्याला हात लाऊ नकोस.
-आहो काही हरकत नाहीये मालक.
308
00:21:48,430 --> 00:21:50,140
बसा आमच्याबरोबर पियू थोड़ी थोड़ी.
309
00:21:50,850 --> 00:21:53,810
आहो एक एक घोटात बरोबर मारू थोडा गप्पात.
310
00:21:53,890 --> 00:21:55,640
तुम्ही तुमच्या त्रासा सांगा.
311
00:21:55,730 --> 00:21:56,730
आम्ही तो अईकत बसू.
312
00:21:56,810 --> 00:21:57,650
तुम्हाला काय वाटतंय?
313
00:21:57,730 --> 00:22:00,020
तुम्ही लोक पीत बसणार
आणि मी तुमचं मनोरंजन करेण.
314
00:22:00,270 --> 00:22:03,360
सोडा मला मला घरी जाऊ दे. सोड़.
315
00:22:16,170 --> 00:22:19,040
त्याही ह्या शेताची जवाबदारी
त्याच्या कान्ध्यावर घ्यायला हवी.
316
00:22:19,710 --> 00:22:21,880
त्याला युद्धाबद्दल काहीच माहित नाहीये.
317
00:22:22,960 --> 00:22:25,630
त्याला वाटतं युद्ध करणां
म्हणजे पराक्रम करणां.
318
00:22:28,840 --> 00:22:32,560
जो कोणी युद्ध करतो तो हैवान असतो.
319
00:22:35,390 --> 00:22:37,730
आता झोप. सकाळी लवकर उठायचं.
320
00:22:39,900 --> 00:22:42,690
माझ्या गावी दोनदा सैन्य आले होते.
321
00:22:43,440 --> 00:22:45,740
पहिल्यांदा इंग्लंडच्या राजाचे.
322
00:22:51,410 --> 00:22:56,710
त्यांनी आमचे गाव जाळून राख केलं.
माझे बाबा त्यांच्याविरुद्ध लढले.
323
00:22:57,660 --> 00:22:59,750
आणि त्या लढाईत त्यानी आपला जीव गमावलं.
324
00:23:00,170 --> 00:23:01,960
प्राणाची आहुति दिली.
325
00:23:03,130 --> 00:23:04,050
आणि मी...
326
00:23:04,710 --> 00:23:06,800
मी फक्त बघत होतो.
327
00:23:13,720 --> 00:23:14,970
त्यानंतर...
328
00:23:15,970 --> 00:23:17,940
डेंनिस सैन्य आले.
329
00:23:22,400 --> 00:23:24,980
आधी त्यांनी दावा केला
की ते आम्हाला इंग्लंडच्या
330
00:23:25,070 --> 00:23:26,690
राजा पासून वाचवणार.
331
00:23:26,780 --> 00:23:27,740
पण त्यांनी सुद्धा
332
00:23:27,820 --> 00:23:29,990
लुटमार केली. सगळ लुटलं.
333
00:23:37,120 --> 00:23:38,660
हैवान होते ते.
334
00:23:39,210 --> 00:23:41,290
माणसाची गादडी ओढलेले.
335
00:23:41,830 --> 00:23:43,290
राक्षस.
336
00:23:48,470 --> 00:23:50,760
थोरफिन. ऐकतोएस.
337
00:23:51,760 --> 00:23:52,850
झोपलास का रे.
338
00:25:52,880 --> 00:25:54,260
सर्प.
339
00:25:54,380 --> 00:25:55,430
{\an8}सर्प